सेन्ट्रल वेयरहाउसिंग कोर्पोरेशन मार्फत भरती 2024

warehousing corporation : केंद्रीय पब्लिक सेक्टर ( PSU) मध्ये कार्यरत असलेली , नामांकित CENTRAL WAREHOUSING CORPORATION मार्फत विविध रिक्त पदावर कंत्राटी स्वरुपात भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे .यामध्ये (Corporate Communications and Public Relations , Project Engineer(Civil) , (Sr. Project Quantity Surveying) , (Sr. Project Engineer – Electrical) , (Project Executive Civil/Planning) या काही पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 04 जानेवारी 2024 आहे , इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला आहे .

  • एकूण पदे  : 14
  • पद  नाव : (Corporate Communications and Public Relations , Project Engineer(Civil) etc .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 35 वर्ष .
  • पगार : 50,000 /- ते 60,000 /-रु
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे  ठिकाण  : भारत
  • फीस  : फी नाही .
  • अर्ज  सुरु  तारीख : 22-12-2023
  • निवड प्रक्रिया : मुलाखत
  • अर्ज  भरवयची शेवट तारीख : 04 जानेवारी 2024 .
मूळ जाहिरात PDF   https://shorturl.at/krJ03
Online अर्ज https://cwceportal.com/YPCareers
अधिकृत वेबसाईट  https://cewacor.nic.in
टीप : वरील लिंक्स च्या मदतीने आपण अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच थेट अर्ज सुद्धा करू शकता आणि अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी // With the help of above links you can download official advertisement and also apply directly and some such recruitment links are given below please visit one time
इन्शुरन्स कोर्पोरेशन भरती   https://rojgarsarthi.com/insurance-corporation-bharti/
जलसंधारण विभाग भरती https://rojgarsarthi.com/jal-vibhag-bharti/ 
  • [ Young Professional ( Corporate) ] = उमेदवार , कोणत्याही शाखेची दोन वर्षाची पूर्ण वेळ पोस्ट ग्रेजूवेशन पदवी तसेच संबधित क्षेत्रात तीन वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे .
  • [ Sr. Project Engineer ( Civil) ] = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण वेळ स्थापत्य अभियांत्रिकी पदवी तसेच संबधित क्षेत्रात किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
  • [ (Sr. Project Engineer Quantity ] = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण वेळ स्थापत्य अभियांत्रिकी पदवी तसेच संबधित क्षेत्रात किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक .
  • [ (Sr. Project Engineer Electrical ] = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण वेळ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी तसेच संबधित क्षेत्रात किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ (Legal) ] = लिगल अधिकारी पदासाठी उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण वेळ LLB/LLM पदवी प्राप्त असणे आवश्यक तसेच संबधित कामाचा किमान तीन वर्ष अनुभव असणे अनिवार्य .

[ संबधित भरती मधील सर्व पदासाठी असलेल्या जागांचे विविरण खालीलप्रमाणे ]

सर्व पदे  जागा  
 Young Professional (Corporate Communications and Public Relations) 01
Young Professional (Sr. Project Engineer Civil) 06
 Young Professional (Sr. Project Engineer – Quantity Surveying)     01
  Young Professional (Sr. Project Engineer Electrical)  01
  Young Professional (Project Engineer Quantity Surveying)  02
 Young Professional (Project Engineer -Civil/ Execution)  01
 Young Professional (Project Executive Civil/ Planning)  01
   Young Professional (Legal)     01
  
  • [ Young Professional (Corporate Communications and Public Relations) ] = मीडिया बजेट आणि मीडिया खर्च व्यवस्थापित करण्याचा अनुभव आणि विपणन संप्रेषण मोहीम व्यवस्थापन करणे सामग्री लेखन, व्हिडिओ संपादन, ग्राफिक डिझाइनमध्ये निपुणता, संवादाचा भक्कम आधार असलेली पत्रकारिता .
  • [ Young Professional (Legal) ] = करार कायदा, सेवा नियम, कामगार कायदे, यांचा अनुभव कॉर्पोरेट कायदे, व्यावसायिक कायदे, लवाद प्रकरणे आणि नियामक अनुपालन कायदेशीर विश्लेषणाचा अनुभव, कराराचा मसुदा तयार करणे, वाटाघाटी करणे, करार/करार इ.ची कायदेशीर तपासणी मजबूत संभाषण कौशल्ये.
  • तेसेच इतर सर्व पदाकरिता बहुतांश अनुभव तपशील सारखा असून थोडा फार फरक दिसून येत तरी अर्ज करावयाच्या आधी अनुभव तपशील पूर्ण वाचून घ्यावे उपरोक्त तपशील काही मुख्य पदाचा असून बाकी सर्व पदाकरिता अधिकृत जाहिरात पहावी .
  • Total Posts : 14
  • Post Name: (Corporate Communications and Public Relations, Project Engineer(Civil) etc.
  • Maximum Age Limit: 18 to 35 years.
  • Salary : 50,000/- to 60,000/-Rs
  • Application Mode: ONLINE
  • Job Location : India
  • Fees: No Fees.
  • Application Start Date : 22-12-2023
  • Selection Process : Interview
  • Last date for submission of application: 04 January 2024 .
  • Corporate Communications and Public Relations या पदाकरिता निवड झालेल्या उमेदवाराच्या मुख्य जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे — संप्रेषण सामग्री विकसित करण्यासाठी अग्रेसर राहणे तसेच भागधारकांशी सहकार्य आणि कंपनीची धोरणे योजना घोषणा आणि कार्यक्रमांशी संबधित राहणे .
  • Sr. Project Engineer Civil या पदावर निवड झालेल्या उमेदवार , कंपनीच्या अधीन साईटच्या जमिनीची पातळी तसेच सखोल निरीक्षण आणि फ्लोअर/प्लिंथची तपासणी करून माहिती देणे त्याबाबतचा वेळोवेळी अहवाल सादर करणे . सर्व महत्त्वाच्या किंवा इतर परिमाणांचे प्रोटोकॉल अहवाल तपासणे आणि सूचित करणे इत्यादी जबाबदाऱ्या असतील .
  • Quantity Surveying Engineer पदी निवड झालेला उमेदवार , अभियांत्रिकी तपासणी करून सेन्ट्रल बाजारपेठ वेअरहाऊस किंवा इतर कामाच्या ठिकाणी हलवणे , जमीन सर्वेक्षण करणे साहित्य चाचणी करणे कंत्राटदार/ग्राहक/ठेवीदारांशी बैठक करून इतर कामे पार पाडणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडण्यास कटीबद्ध असेल .
  • Young Professional (Legal) या पदावर नियुक्त झालेला उमेदवार कंपनीशी निगडीत सर्व समस्यावर कायदेशीर सल्ला देणे , संबधित प्रकरणाचा सखोल अभ्यास करून योग्य तो कायदेशीर मार्ग प्रस्थपित करणे , कायदेशीर विवादांचे निराकरण करण्यात मदत करणे या निगडीत सर्व जबाबदाऱ्या निभावणे अनिवार्य आहे .
  • प्रकल्प स्थळ आणि/किंवा CWC कार्यालयात पोस्ट केलेल्या सर्व प्रकरणांमध्ये, तरुण व्यावसायिकांनी काम करणे आवश्यक आहे आचारसंहिता, सचोटी आणि व्यावसायिक पद्धतीने राखणे. त्यांची देखभाल करणे आवश्यक आहे आणि नेहमी शिस्त दाखवा .
  • अर्ज करतेवेळी काळजीपूर्वक करावा , कोणत्याही प्रकारची चूक उदा , अत्यंत जुना फोटो अपलोड करणे किंवा फोटो अपलोड न करणे शैक्षणीक पात्रतेनुसार पोस्ट न निवडणे , अयोग्य स्वाक्षरी देणे , किंवा चुकीची शैक्षणीक कागपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्र सादर इत्यादी इत्यादी , हे सर्व अर्ज तातडीने फेटाळण्यासाठी पूरक कारणे आहेत .
  • अनुभव पुरावा सादर करताना भूतकाळातील सर्व नियुक्त्या तसेच वर्तमानकाळातील नितुक्ती जर असेल तर याबाबत सर्व तपशील जसे कि वेतन तपशील , नियुक्ती तारीख आणि राजीनामा तारीख हे सादर करण्यात येणाऱ्या अनुभव प्रमाणपत्रामध्ये सामील असणे आवश्यक आहे फक्त पगार/पे स्लिपला कामाच्या अनुभव म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही फक्त योग्य मान्यताप्राप्त संस्थेचे खाजगी / सरकारी अनुभव प्रमाणपत्रच ग्राह्य धरले जाईल .
  • warehousing corporation भरती मध्ये , बाबत निवड प्रक्रिया हि पूर्णपणे मुलाखतीवर अवलंबून असेल , याची उमेदवाराने नोंद असू द्यावी पदांच्या संख्येनुसार आणि अर्ज चाळणी करून योग्य उमेदवारास मुलाखती साठी बोलवण्यात येईल , त्यासाठी अर्ज करतेवेळी चालू मेल – ID आणि मोबाईल नंबर प्रविष्ठ करणे अनिवार्य आहे , चुकीचा संपर्क दिल्यास होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार राहील .