Recruitment to State Legal Services Authority | महाराष्ट्रात रिक्त पदे .
legal services vacancy : महारष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण विभागात विविध जिल्ह्यात रिक्त पदावर कंत्राटी स्वरुपात पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे , विभागामार्फत मुख्य कायदेशीर सहाय्य सरक्षण समुपदेशक , उप विधी सहाय्य सरंक्षण समुपदेशक , सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक या काही पदाकरिता योग्य अहर्ता धारक तसेच अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , तरी या भरतीसाठी अर्ज हे OFFLINE पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून , भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख 09 जानेवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग करून घ्यावा अशी विनंती .
- एकूण पदे : 10
- पद नाव : मुख्य कायदेशीर सहाय्य सरक्षण समुपदेशक , उप विधी सहाय्य सरंक्षण समुपदेशक , सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक .
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 65 वर्षे .
- पगार : जाहिरात पहावी .
- अर्ज पद्धती : OFFLINE
- नौकरींचे ठिकाण : बीड , चंद्रपूर, गोंदिया , नंदुरबार , परभणी , रायगड , परभणी , रत्नागिरी , सिंधुदुर्ग .
- फीस : फी नाही .
- अर्ज सुरु तारीख : 25-12-2023
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव कार्यालय DLSA
- निवड प्रक्रिया : थेट मुलाखत .
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 09 जानेवारी 2024 .
महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links .
- अधिकृत नोटीफीकेशन = click here
- अधिकृत वेबसाईट = click here
- वेयरहाउसिंग कोर्पोरेशन भरती = click here
शैक्षणीक अहर्ता | eligibility criteria
- [ मुख्य कायदेशीर सहाय्य सरक्षण समुपदेशक ] = या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून LLB/LLM ( criminal ) स्ट्रीम मधून पदवी धारक असणे आवश्यक आहे , तसेच सत्र न्यायालयांमध्ये किमान 30 फौजदारी खटले हाताळलेले असावेत आणि संबधित कामाचा किमान दहा वर्षाचा अनुभव .
- [ उप विधी सहाय्य सरंक्षण समुपदेशक ] = या पदासाठी उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून LLB/LLM ( criminal ) स्ट्रीम मधून पदवी धारक असणे आवश्यक आहे तसेच संबधित क्षेत्रात किमान सात वर्षाचा अनुभव आणि सत्रन्यायालय मध्ये किमान 20 गुन्हेगारी चाचण्या हाताळल्या असाव्यात .
- [ सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक ] = या पदासाठी उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून LLB/LLM ( criminal ) स्ट्रीम मधून पदवी धारक असणे आवश्यक आहे तसेच संबधित कामाचा किमान तीन वर्ष अनुभव आणि संरक्षण सल्लागाराच्या नैतिक कर्तव्यांची संपूर्ण माहिती .
जिल्हा | मुख्य कायदेशीर सहाय्य | उप विधी सहाय्य | सहाय्यक कायदेशीर सहाय्य |
Beed | ——— | 01 | ——— |
Chandrapur | ——— | 01 | ——— |
Gondia | ——— | ——- | 02 |
Nandurbar | ——— | 01 | ——— |
Parbhani | 01 | —– | ——— |
Raigad | ———- | 01 | ——— |
Ratnagiri | ———- | ——- | 01 |
Sindhudurg | 01 | ——- | 01 |
Total | 02 | 04 | 04 |
पद्नुसार कामाचे स्वरूप
- legal services vacancy मध्ये , मुख्य कायदेशीर सहाय्य सरक्षण समुपदेशक पदावर नितुक्त झालेल्या उमेदवार सोबत न्यायालयात खटले आणि अपील आणि जामीन प्रकरणे चालवणे , सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण वकिलांची कर्तव्ये नियुक्त करणे त्याला मदत करणे कायदेशीर मदत शोधणार्यांच्या संपूर्ण फाइल्सची देखभाल सुनिश्चित करणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडणे अनिवार्य राहील .
- उप विधी सहाय्य सरंक्षण समुपदेशक या पदासाठी मुख्य जबाबदाऱ्या चाचण्या आयोजित करणे / अपील करणे / रिमांड काम / जामीन अर्ज तयार करणे / अपील आणि जामीन अर्ज दाखल करणे आणि युक्तिवाद करणे. संपूर्ण केस फाइल्सची देखभाल करणे. इत्यादी कामे करण्यास उमेदवार कटीबद्ध असेल .
- सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक या पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवारासाठी कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे — दंडाधिकारी खटल्यांच्या खटल्या चालवणे , रिमांड/जामीन आणि इतर विविध कामे , निर्देशांनुसार कारागृह आणि कायदेशीर मदत क्लिनिकला भेटी करणे इत्यादी .
Recruitment to State Legal Services Authority
Legal Services Vacancy: Maharashtra State Legal Services Authority Department has published an advertisement for the post of Chief Legal Aid Defense Counselor, Deputy Legal Aid Defense through the department on contract basis for the vacant posts in various districts Applications are invited from suitably qualified and experienced candidates for the post of Counselor, Assistant Legal Aid Defense Counsel, but applications for this recruitment will be accepted in OFFLINE mode Similarly, the application process for recruitment has started and the last date to apply for recruitment is 09 January 2024. All other details are given below and all eligible candidates are requested to avail the opportunity .
- Total Posts : 10
- Post Name: Chief Legal Aid Defense Counsel, Deputy Legal Aid Defense Counsel, Assistant Legal Aid Defense Counsel .
- Maximum Age Limit: 18 to 65 years .
- Salary: See advertisement .
- Application Method: OFFLINE .
- Job Location: Beed, Chandrapur, Gondia, Nandurbar, Parbhani, Raigad, Parbhani, Ratnagiri, Sindhudurg .
- Fees : No Fees .
- Application Start Date : 25-12-2023
- Address to Send Application : Office of the Secretary DLSA .
- Selection Process : Direct Interview .
- Last date for submission of application: 09 January 2024 .
महत्वपूर्ण सूचना |IMP instructions
- या पदभरतीसाठी निर्धारित निवड प्रक्रिया हि केवळ मुलाखत घेऊन केली जाईल , एकूण पदांच्या तुलनेत येणारे अर्जांची संख्या पाहून वैध शैक्षणीक अहर्ता तसेच विहित अनुभव तपासून उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल , नोंद असू द्यावी उमेदवाराची अंतिम निवड हि केवळ मुलाखतीच्या आधारावर असेल .
- तो/ती आवश्यक असलेल्या कोणत्याही कर्तव्याचे किंवा सेवेचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करत असेल , कोणतेही आर्थिक नफा किंवा समाधान शोधतो किंवा स्वीकारतो कायदेशीर मदत साधक किंवा लाभार्थी किंवा त्याच्याकडून रोख किंवा वस्तू स्वीकारणे अर्थात लाच लुचपत , न्यायालयाद्वारे कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषारोप किंवा दोषी ठरविले गेले, किंवा कोणत्याही प्रकारच्या राजकीय कार्यात गुंतणे इत्यादी कोणत्याही घटनेत दोषी ठरत असेल तर त्याची नियुक्ती तात्काळ बरखास्त केली जाऊ शकते .
- अर्ज हा ऑफलाईन करायचा असून उमेदवाराने नोंद असू द्यावी कि , अर्ज हा अचूक भरलेला असावा शैक्षणीक अहर्ता तसेच अनुभव तपशील या महत्वपूर्ण माहिती बाबत निवड समिती अत्यंत गांभीर्याने पाहते यामध्ये केलेली कोणत्याही प्रकारची चूक हि अर्ज फेटाळण्यास पुरेशी ठरू शकते , या संर्दभात सरस्वी उमेदवारच जबाबदार असेल .
- नितुक्त झालेल्या उमेदवारासाठी मान्य सुट्टयाचा तपशील पुढीलप्रमाणे — मुख्य कायदेशीर सहाय्य सरक्षण समुपदेशक या पदावर नियुक्त उमेदवार वार्षिक 15 दिवसांच्या सुट्टी करिता पात्र असेल तसेच उप विधी सहाय्य सरंक्षण समुपदेशक या पदावर नियुक्त उमेदवार वार्षिक बारा दिवसांच्या सुट्टी करिता पात्र असेल आणि सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक या पदावर नियुक्त उमेदवारासाठी अत्यआवश्यक कारणास्तव रजा दिली जाऊ शकते वार्षिक रजा प्रयोजन या पदासाठी नसेल .
- काम आणि कामगिरीचे बारकाईने निरीक्षण केले जाईल सचिव DLSA आणि मासिक आढावा बैठक आयोजित केली जाईल अध्यक्ष, DLSA यांच्या अध्यक्षतेखाली , प्रत्येक सह त्रैमासिक आढावा बैठक LADCS कार्यालय आणि सचिव, DLSA द्वारे देखील आयोजित केले जाईल .
- legal services vacancy भरतीस अर्ज करू इच्छित उमेदवारांनी वरील दिलेल्या PDF मधील दिलेल्या अर्ज नमुन्यातच अर्ज प्रविष्ट करावा तसेच अर्जासोबत सर्व शैक्षणीक कागदपत्रे यांची साक्षांकित प्रत जोडावी पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी अर्जामध्ये असणे आवश्यक आहे , तसेच अनुभव तपशील बाबतच्या पुराव्याची प्रत अर्जास जोडावी खात्री करून अर्ज पाठवावा . अर्ज पत्ता वर दिला आहे .
Conclusion Of This Job Vacancy
In conclusion, as we navigate the dynamic landscape of legal services, the Recruitment to State Legal Services Authority stands as a gateway to meaningful opportunities for passionate individuals eager to contribute to the administration of justice. At Rojgarsarthi.com, we take pride in being the catalyst for connecting talent with these vital roles, recognizing the pivotal role that legal professionals play in shaping a just society. Our platform, Rojgarsarthi.com, serves as a beacon of empowerment for job seekers and a reliable conduit for legal institutions seeking exceptional candidates.
By fostering this symbiotic relationship, we not only bridge the gap between talent and opportunity but also contribute to the broader objective of strengthening the fabric of our legal system. As the journey unfolds, Rojgarsarthi.com remains committed to facilitating the match between aspiration and achievement, paving the way for a future where justice prevails, and individuals find their professional calling. Join us on this transformative quest, where careers align with purpose, and together, let’s forge a path toward a more just and equitable legal landscape. Rojgarsarthi.com – your trusted partner in the pursuit of legal excellence.