भास्कराचार्य राष्ट्रीय संस्था भरती 2024 |

bharti in bisag 2024 : स्पेस ऍप्लिकेशन्स आणि जिओ- इन्फॉर्मेटिक्स रिसर्च मध्ये अग्रेसर असलेली भास्कराचार्य राष्ट्रीय संस्था मार्फत एकूण 262 जागासाठी कंत्राटी तत्वावर पदवीधरासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . यामध्ये विभागामार्फत IT Executive , software developer , IoT Engineer , Quality Analyst , Planner , project Analyst , Account Executive , Admin Executive , Admin Executive ( Purchase ) , Admin Executive ( HR ) या काही पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . भरतीसाठी अर्ज प्रक्रिया खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून , अर्ज हे ONLINE ( E-mail)द्वारे स्वीकारण्यात येणार आहेत . तसेच भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 08 & 12 जानेवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .

  • एकूण पदे  : 262.
  • पद  नाव : IT Executive , software developer , IoT Engineer , Quality Analyst , Planner , project Analyst , Account Executive , Admin Executive , Admin Executive ( Purchase ) , Admin Executive ( HR ) .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा  : वय 18 पेक्षा हवे .
  • पगार : 30,000 रु /-
  • अर्ज पद्धती : ONLINE ( ई -मेल )
  • नौकरींचे  ठिकाण  :  पुणे & दिल्ली
  • फीस  : फी नाही
  • अर्ज  सुरु  तारीख : 02 -01-2024..
  • निवड प्रक्रिया : मुलाखत & टेस्ट
  • अर्ज पाठवायचा ई – मेल : hello@ethosgroup.biz & biodata@ethosgroup.biz
  • अर्ज  भरवयची शेवट तारीख :  8 &12 जानेवारी 2024 .

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ IT Executive ] = या पदासाठी उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc. Computer Science/ B.Sc. Information Technology / Bachelor in Computer Application (B.C.A) पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे तसेच संबधित क्षेत्रात अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ software developer ] = उमेदवार , किमान 60% मार्क्ससह मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E / B.Tech ( computer IT ) शाखेतून प्रथम श्रेणीतून पास असणे आवश्यक आहे .
  • [ IoT Engineer ] = उमेदवार , B.E / B.Tech ( Instrumentation and Control ) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% मार्क्स सहित प्रथम श्रेणीत पास असणे आवश्यक आहे .
  • [ Quality Analyst ] = उमेदवार या पदासाठी , B.E / B.Tech ( computer IT ) किमान 60% मार्क्स सोबत प्रथम श्रेणीत पास असणे आवश्यक आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून .
  • [ Planner ] = या पदासाठी उमेदवार , B.E / B.Tech ( Civil ) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% मार्क्स सहित पास होणे आवश्यक आहे .
  • [ project Analyst ] = उमेदवार , B.E / B.Tech ( computer IT ) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% मार्क्स सहित प्राप्त असणे आवश्यक आहे .
  • [ Account Executive ] = उमेदवार , किमान 60% मार्क्स सहित B.com मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त असणे आवश्यक तसेच किमान दोन वर्ष अनुभव संबधित क्षेत्रात असणे .
  • [ Admin Executive ] = उमेदवार , management मधून पदवीधर / डिप्लोमा किमान 60% मार्क्स सहित असणे आवश्यक मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त असणे आवश्यक आहे .
  • [ Admin Executive ( Purchase ) ] = उमेदवार , management with Finance मधून पदवीधर / डिप्लोमा मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त असणे आवश्यक आहे .
  • [ Admin Executive ( HR ) ] = या पदासाठी उमेदवार , किमान 60% मार्क्स सहित management with HR मधून मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर / डिप्लोमा धारक असणे आवश्यक आहे .
पदे / postsजागा जागा
IT Executive 54project Analyst 10
software developer 160 Account Executive02
IoT Engineer10Admin Executive02
Quality Analyst 10Admin Executive ( Purchase )02
Planner 10Admin Executive ( HR ) 02

  • Total Posts : 262.
  • Post Name: IT Executive, software developer, IoT Engineer, Quality Analyst, Planner, project Analyst, Account Executive, Admin Executive, Admin Executive (Purchase), Admin Executive (HR).
  • Maximum Age Limit : Age should be above 18 years.
  • Salary : Rs 30,000/-
  • Application Method: ONLINE (E-mail)
  • Job Location : Pune & Delhi
  • Fees : No Fees
  • Application Start Date : 02-01-2024.
  • Selection Process : Interview & Test
  • E-mail to send application : hello@ethosgroup.biz & biodata@ethosgroup.biz
  • Last date for submission of application: 8 & 12 January 2024.

  • वरील भरतीसाठी अर्ज हा नमूद केलेल्या ई – मेल वर पाठवावा , जाहिराती मध्ये अर्ज नमुना दिला नाही तरीही शैक्षणिक अहर्ता आणि अनुभव याचा तपशील मानला जाणारा म्हणजेच बायोडाटा ( CV ) हा अर्ज समजावा आणि नीट तपासून अपडेट करून पाठवावा .
  • उमेदवाराची निवड केवळ पाठवण्यात येणाऱ्या बायोडाटा वर अवलंबून नाही याची नोंद असावी योग्य बायोडाटा निवडून त्या उमेदवारास मुलाखतीस बोलवले जाईल , आणि अंतिम निवड हि मुलाखत आणि घेण्यात येणारी टेस्ट वर असेल मुलाखती संबंधित माहिती हि उमेदवारास संपर्क ई – मेल द्वारे पुरवण्यात येईल .
  • ई – मेल द्वारे बायोडाटा पाठवण्यासाठी शेवट तारखेनंतर कुठलाही बायोडाटा स्वीकारला जाणार नाही , तसेच उमेदवाराने याची नोंद असू द्यावी , तसेच पाठवण्यात येणारा बायोडाटा हा संपूर्ण खरा आणि योग्यरित्या सर्व माहितीने भरलेला असावा कारण मुलाखती वेळेस शक्यतो बायोडाटा वर आधारित प्रश्न केले जातील .
  • bharti in bisag 2024 मध्ये , मुलाखत पार पडून उमेदवारास अंतिम निवड नियुक्ती आधी विहित पद्नुसार शैक्षणिक अहर्ता पुरावा सादर करणे अनिवार्य आहे अंतिम वर्ष परीक्षा झाली असून पदवी प्राप्त नसेल तर उमेदवारास भरती प्रक्रियेतून बाद केले जाईल सर्व मार्कशीट सादर करणे अनिवार्य आहे .
  • bharti in bisag 2024 मध्ये , तसेच अंतिम नियुक्ती झाल्यावर सुद्धा उमेदवार अनाधीकृत चळवळी करत असेल , अयोग्य वागणूक , तसेच सादर केलेले शैक्षणिक दस्तावेज बनावट किंवा संशयास्पद आढळून आल्यास उमेदवारास तातडीने बरखास्त करून कायदेशीर कार्यवाही होण्याची शक्यता आहे .
  • उमेदवार आज किंवा भविष्यात सरकारी कर्मचारी म्हणून गणला जाणार नाही. नियुक्ती आहे आउटसोर्सिंग एजन्सीद्वारे पूर्णपणे तात्पुरत्या आधारावर. सेवांचा कालावधी सुरुवातीला अ. साठी असेल वर्ष, जे व्यक्तीच्या गरजेनुसार आणि कामगिरीच्या आधारे पुढे वाढवले ​​जाऊ शकते.