नामांकित पब्लिक स्कूल मार्फत भरती 2024 |

public school bharti 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून सार्वजनिक शाळांमध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे एकूण रिक्त जागा 111 असून विद्यापीठामार्फत मुख्य तत्वावर विविध विषयासंबंधी शिक्षक या पदासाठी पात्र उमेदवाराकडून उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , तसेच भरतीस अर्ज प्रक्रिया सुरु तारीख तसेच मान्य विषय व जागा यासंबधी तपशील खालीलप्रमाणे दिला आहे त्याचप्रमाणे या भरतीसाठी अर्ज ONLINE / OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच या भरतीसाठी ONLINE अर्ज प्रक्रिया शेवट तारीख 31 जानेवारी 2024 आहे आणि OFFLINE अर्ज प्रत विद्यापीठ कार्यालयात सबमिट करावयाची अंतिम तारीख 12 -02- 2024 सर्व उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण पदे  : 111 .
  • पद  नाव : Professor , Associate Professor , Assistant Professor .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा  : 18 ते 40 [ बाकी नियम लागू ]
  • पगार : राज्य शासित नियमानुसार .
  • अर्ज पद्धती : ONLINE / OFFLINE
  • नौकरींचे  ठिकाण  : पुणे
  • फीस  : फी नाही
  • अर्ज  सुरु  तारीख : 01 -01-2024 .
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत
  • अर्ज  भरवयची शेवट तारीख :  31 जानेवारी 2024 & 12 फेब्रुवारी 2024 .
  • अधिकृत नोटिफिकेशन PDF = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ Professor ] = वरील पदासाठी उमेदवार , खालील दिलेल्या विषयातून UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून उच्चतम पदवी अर्थात P.hd पदवी व UGC द्वारे प्रमाणित किमान दहा रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण असावेत आणि संबधित क्षेत्रात किमान दहा वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ Associate Professor ] = या पदासाठी उमेदवार , संबधित विषयात P.hd मध्ये चांगला रेकोर्ड असणे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55% मार्क्ससह संबधित विषयात मास्टर्स पदवी प्राप्त असावी यासोबत संबधित क्षेत्रात किमान आठ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ Assistant Professor ] = संबधित पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबधित विषयात किमान 55% मार्क्स सहित मास्टर्स पदवी प्राप्त असणे आवश्यक तसेच उमेदवार UGC or CSIR आयोजित राष्ट्रीय अहर्ता परीक्षा ( NET ) उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच संबधित क्षेत्रात अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
पदेURSCSTDT-ANT-BNT-CNT-DOBCEWSTOTAL
Professor ( GEN, women, sports ) 13030201000201070364
Associate Professor ( GEN, women, sports ) 11030202010100080363
Assistant Professor ( GEN, women, sports 15010403010200150594
संबधित विषय English
Anthropology Environmental science
BiotechnologyForeign Languages
chemistryGeography
communication & journalismGeology
media & communication studies Health Science
Economics Hindi
Education History
interdisciplinary school ( I.D.S) interdisciplinary school ( I.D.S) science
instrumentation science Law
marathimathematics
Microbiologypali & buddhist studies
philosophyphysics
psychologysanskrit & paskrit languages
sociology statistics
इतर सर्व विषयाबदल माहिती हि अधिकृत जाहिराती मध्ये नमूद आहेत कृपया संबधित विषय वर नाही मिळाल्यास जाहिरात पहावी .

  • Total Posts : 111
  • Post Name: Professor, Associate Professor, Assistant Professor.
  • Maximum – Upper Age Limit : 18 to 40 [Other Rules Applicable]
  • Salary: As per state rules.
  • Application Mode: ONLINE / OFFLINE
  • Job Location : Pune
  • Fees : No Fees
  • Application Start Date: 01-01-2024.
  • Selection Process : Written Test / Interview
  • Last date for submission of application: 31st January 2024 & 12th February 2024.

  • अधिकृत जाहिराती नुसार सर्व पदाकरिता किमान शैक्षणिक अहर्ता धारण करणे याचा अर्थ अंतिम निवड होणे नसून मुलाखतीस किंवा लेखी परीक्षेस पात्र होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक तपशील मागवण्यात येत आहेत त्याचप्रमाणे उमेदवाराची अंतिम निवड हि केवळ मुलाखतीच्या गुणवत्तेनुसार होईल याची नोंद असावी .
  • पदाच्या श्रेणीनुसार शैक्षणिक अहर्ता थोडक्यात जानकारी म्हणून वरील प्रमाणे मांडण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सखोल माहितीसाठी उमेदवाराने नोटीफिकेशन पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावे असा अनुरोध असेल . जाहिराती मधील सर्व अहर्ता तपशील उमेदवाराने प्राप्त करणे किंवा असणे आवश्यक आहे .
  • त्याचप्रमाणे , भरती विभागाने अर्ज करण्यसाठी दोन्ही पद्धतीने समर्थन दिले आहे पदसंख्या सर्व बाबी तपासून निवड समिती अनुभव आणि उत्तमोत्तम अर्ज निवडून त्या उमेदवारास मुलाखती किंवा लेखी परीक्षेस बोलवण्यात येईल याची नोंद असू द्यावी
  • public school bharti 2024 मध्ये , अर्ज करणाऱ्या उमेदवाराने विहित पद्नुसार नमूद करण्यात आलेल्या कार्य अनुभव पुरावा सादर करणे आवश्यक आहे , अनुभव हा सरकारी / निमसरकारी / किंवा नामांकित खाजगी संस्था यामध्ये प्राप्त केलेला असावा तसेच बनावट अनुभव पुरावा आढळून आल्यास उमेदवारास तातडीने भरती प्रक्रीयेतून बाद करण्यात येईल .
  • जरी विद्यापीठामार्फत ONLINE / OFFLINE पद्धतीने अर्ज करावयास मुभा दिली असेल तरीही , विद्यापीठ बायोडाटा , CV या सारखे अर्ज स्वीकारणार नाही या पार्श्वभूमीवर उमेदवाराने विद्यापीठाच्या वेब पोर्टलवर जाऊन अर्ज करावा यास निवड समितिचे प्राधन्य असेल अशी सूचना .
  • देशाबाहेर असणारे उमेदवार सुद्धा या भरतीस अर्ज करू शकतात त्याचप्रमाणे त्यांनी अर्ज प्रत पोस्टाने विद्यापीठ पत्यावर पाठवणे आवश्यक आहे , त्याचप्रमाणे पद्नुसार अनुभव हा शिक्षक क्षेत्रातील असेल तर तो अर्ज तसेच संबधित उमेदवार प्राधान्यशील राहील .

1 / 2