Recruitment in National Health Mission (NHM)|पुणे महानगरपालिकेत जागा
pune mahanagarpalika bharti : राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NHM ) मार्फत पुणे महानगरपालिका मध्ये विविध वैद्यकीय रिक्त पदावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्याचप्रमाणे विभागामार्फत वैद्यकीय अधिकारी , बालरोगतज्ञ , स्त्रीरोगतज्ज्ञ , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , स्टाफ नर्स , आणि एन .एम.एन या पदासाठी पात्र आणि अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , त्याचप्रमाणे भरतीसाठी अर्ज हे खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . आणि या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 16 जानेवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .
- एकूण पदे : 60 .
- पद नाव : वैद्यकीय अधिकारी , बालरोगतज्ञ , स्त्रीरोगतज्ज्ञ , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , स्टाफ नर्स ,एन .एम.एन .
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 60 वर्ष .
- पगार : 18,000 ते 75 ,000 रु /-
- अर्ज पद्धती : ONLINE
- नौकरींचे ठिकाण : पुणे
- फीस : खुला प्रवर्ग = 300/-रु & राखीव प्रवर्ग = 200 रु/-
- अर्ज सुरु तारीख : सध्या सुरु .
- निवड प्रक्रिया : शैक्षणिक अहर्ता तसेच अनुभव .
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 16 जानेवारी 2024 .
महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links
- अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
- अर्ज करा = APPLY ONLINE
- अधिकृत वेबसाईट = click here
[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]
- जिल्हा परिषद भरती = येथे क्लिक करा
- रक्षा मंत्रालय भरती = येथे क्लिक करा
शैक्षणिक अहर्ता |eligibility criteria
- [ वैद्यकीय अधिकारी ] = वरील पदाकरिता उमेदवार MBBS पदवी धारक ( MMC/MCI) नोंदणीकृत असावे आणि अनुकूल अनुभव संबधित क्षेत्रात .
- [ बालरोगतज्ञ ] = उमेदवार या पदासाठी MD PEDIATRIC / DNB पदवी प्राप्त असणे आणि संबधित क्षेत्रात अनुभव असावे त्याचप्रमाणे ( MMC/MCI) कोन्सील नोंदणी असणे आवश्यक .
- [ स्त्रीरोगतज्ज्ञ ] = या पदासाठी MD OBGY/ MS OBGY / DNB OBGY / DGO यापैकी पदवी प्राप्त असणे त्याचप्रमाणे अनुकूल अनुभव आणि ( MMC/MCI) कोन्सील नोंदणी असावी .
- [ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी .एस .सी पदवी असावी तसेच शासन मान्य संस्थेततून डी .एम.एल.टी कोर्स प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे आणि अनुकूल अनुभव आवश्यक .
- [ स्टाफ नर्स ] = या पदासाठी उमेदवार , बारावी पास असणे त्याचप्रमाणे शासन मान्य संस्थेतून जी .एन.एम कोर्स / बी .एससी नर्सिंग कोर्स पूर्ण असावी अनुकूल अनुभव असेल तर प्राधान्य .
- [ एन .एम.एन ] = या पदासाठी दहावी पास असणे त्याचप्रमाणे शासनमान्य संस्थेतून एन .एम.एन कोर्स आणि अनुकूल अनुभव असल्यास प्राधान्य .
पद / posts | जागा |
वैद्यकीय अधिकारी | 16 |
बालरोगतज्ञ | 12 |
स्त्रीरोगतज्ज्ञ | 12 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 05 |
स्टाफ नर्स | 09 |
एन .एम.एन | 06 |
TOTAL | 60 |
Recruitment in National Health Mission
Pune Mahanagarpalika Bharti : Various medical vacancies in Pune Municipal Corporation through National Health Mission (NHM) Similarly, the recruitment advertisement for the post has been released through the department, Medical Officer, Paediatrician, Gynaecologist, Applications are invited from qualified and experienced candidates for the post of Laboratory Technician, Staff Nurse, and N.M.N. Similarly, the application for recruitment starts from the date given below and the application is only ONLINE are being accepted. And the last date to apply for this recruitment is 16 January 2024. All other details It is given as follows and candidates should take advantage of the opportunity.
- Total Posts : 60 .
- Post Name: Medical Officer, Paediatrician, Gynaecologist, Laboratory Technician, Staff Nurse, N.M.N.
- Maximum Age Limit : 18 to 60 years.
- Salary : Rs.18,000 to Rs.75,000/-
- Application Method: ONLINE
- Job Location : Pune
- Fee : Open Category = Rs.300/- & Reserved Category = Rs.200/-
- Application Start Date: Currently Open.
- Selection Process: Educational qualification as well as experience.
- Last date for submission of application: 16 January 2024.
महत्वपूर्ण सूचना |IMP instructions
- वरील भरती केवळ कंत्राटी तत्वावर असून अंतिम नितुक्त झालेला उमेदवार हा अकरा महिन्याचा सेवा करारबद्ध राहील कोणत्याही पद्धतीने नितुक्त उमेदवार नियमित केला जाणार नाही किंवा तशी मागणी करण्याचा उमेदवारास अधिकार नाही याची उमेदवाराने नोंद घ्य्यावी .
- अर्ज करतेवेळी अर्ज अपूर्ण किंवा अर्धवट राहिला असेल तर अर्ज मंजूर करण्यात येणार नाही त्याचप्रमाणे त्याच प्रमाणे अर्ज हा केवळ online पद्धतीने स्वीकारला जाणार असून उमेदवाराने प्रत्यक्ष कार्यालयातील भेट देऊ नये ती पद्धत स्वीकारली जाणार नाही .
- pune mahanagarpalika bharti मध्ये , सदर पदभरतीमध्ये एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असल्यास , प्रत्येक अर्ज स्वतंत्र करावा आणि अर्ज शुल्क सुद्धा स्वतंत्र भरावा लागेल आणि महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास लग्ननंतरचे नाव , आणि लग्नपूर्वीचे नाव त्या संबधित सर्व कागदपत्रे आणि विवाहनोंदणीचा दाखला सादर करावा .
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर विभागाकडून सर्व अर्ज पडताळून पाहिले जातील चाळणी करून योग्य अर्ज निवडून गुण दिले जातील त्याचप्रमाणे अंतिम निवड झालेल्या उमेदवारास मोबाईल नंबर आणि प्रविष्ट केलेला ई – मेल आय डी द्वारे कळवले जाईल , याची नोंद असावी .
Conclusion Of This Job Vacancy
In conclusion, the recruitment drive in the National Health Mission within the Pune Municipal Corporation represents a pivotal step towards enhancing healthcare services in the region. By bringing in skilled and dedicated professionals, this initiative aims to address the diverse health challenges faced by the community. As the city strives to build a robust healthcare infrastructure, the collaboration between the National Health Mission and Pune Municipal Corporation underscores a collective commitment to public well-being.
For comprehensive information on upcoming job opportunities, career resources, and updates on the recruitment process in the National Health Mission and various other sectors, visit our website at Rojgarsarthi.com. We at Rojgarsarthi.com are dedicated to bridging the gap between job seekers and rewarding employment opportunities, ensuring a brighter and healthier future for both individuals and the community at large. Stay informed, stay connected, and let Rojgarsarthi.com be your trusted companion on your journey towards professional success.