Recruitment in Govt Medical College |नागपूर मध्ये 728 जागा
gmc recruitment : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अधिनस्त असलेल्या जिल्हा रुग्णालय नागपूर मध्ये एकूण 728 जागासाठी भरतीचे नोटीफिशंन जाहीर झाले आहे , यामध्ये गट ‘ ड ‘ मधील प्रयोगशाळा पदरचर , ग्राऊां डमन , प्रयोगशाळा सेवक , हमाल , माळी इत्यादि पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच अर्ज प्रक्रिया खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . त्याचप्रमाणे या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 20 जानेवारी 2024 आहे .
- एकूण जागा : 728
- पद नाव : गट ड प्रवर्ग पदे .
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 वर्ष [ बाकी नियम लागू ]
- पगार : नियमानुसार
- अर्ज पद्धती : ONLINE
- नौकरींचे ठिकाण : नागपूर
- फीस : खुला प्रवर्ग = 1000 /-रु & राखीव प्रवर्ग = 900 रु/-
- अर्ज सुरु तारीख : सुरु आहेत .
- निवड प्रक्रिया : परीक्षा ( IBPS )
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 20 जानेवारी 2024.
महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links
- अधिकृत नोटीफीकेशन = click here
- अर्ज करा = APPLY ONLINE
- अधिकृत वेबसाईट = click here
[ टीप : वरील लिंक्सच्या मदतीने अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच थेट अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध आहे आणि अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक भेट द्यावी ]
- NLC भरती = येथे क्लिक करा
- indian oil भरती = येथे क्लिक करा
शैक्षणिक अहर्ता |eligibility criteria
- [ गट ड प्रवर्ग पदे ] = वरीलप्रमाणे दिलेल्या सर्व पदासाठी उमेदवार हा किमान दहावी पास असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराने किमान शैक्षणिक अहर्ता प्राप्त करणे आवश्यक आहे .
प्रयोगशाळा पदरचर | प्रयोगशाळा सेवक |
हमाल | माळी |
ग्राउंडमन | कक्ष परिचर |
गंगमन | परिचर |
अंधार खोली परिचर | संग्रहलय परिचर |
चौकीदार | शवविच्छेदन कक्ष परिचर |
फरास | सहाय्यक वाढपी |
Recruitment in Govt Medical College
gmc recruitment : Total 728 in District Hospital Nagpur under Department of Medical Education and Medicines The recruitment notification has been announced for the posts, including Group D Laboratory Staff, Ground Damon, Laboratory Servant, Applications are invited from eligible candidates for the post of Hamal, Gardener etc. and application process from the given date below Applications are being accepted online only. Similarly last to apply for this recruitment The date is 20 January 2024.
- Total Seats : 728
- Post Name: Group D Category Posts.
- Maximum Age Limit : 18 to 38 Years [Other Rules Applicable]
- Salary : As per rules
- Application Method : ONLINE
- Job Location : Nagpur
- Fees: Open Category = Rs.1000/- & Reserved Category = Rs.900/-
- Application Start Date: Ongoing.
- Selection Process: Examination (IBPS)
- Last Date of Application Submission : 20 January 2024.
महत्वपूर्ण सूचना |IMP instructions
- उमेदवाराला कागदपत्र पडताळणी प्रवक्रयेच्या वेळी आवण रुिूहोण्याच्या वेळी खालील मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील. उमेदवाराला सवग मूळ प्रमाणपत्राांच्या स्वयां-साक्षाांवकत छायाप्रतींचा सांचासह सादर करावा लागेल राष्रीयत्व प्रमाणपत्र / वैध पासपोटग / भारतीय म्हणून राष्रीयत्व दशगववणारे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र. तसेच अवधवास प्रमाणपत्र. एसएससी उत्तीर्ण प्रमाणपत्र .
- gmc recruitment , भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आयोजित करण्यात येणाऱ्या IBPS द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या गुणावर आधारित असेल उच्चतम गुण धारकांना अंतिम निवड यादीसाठी पात्र असेल तसेच निवड यादीसाठी किमान गुण धारण करणे आवश्यक आहे याचा तपशील अधिकृत जाहिराती मध्ये नमूद आहे .
- उमेदवाराने अर्जामध्ये नमूद केलेली सर्व माहिती अचूक असणे आवश्यक आहे , अर्जामध्ये नमूद माहिती चुकीची / अपूर्ण / किंवा खोटी आढळून आल्यास उमेदवार भरतीप्रक्रियेतून बाद करण्यात येईल , याची उमेदवारास नोंद असावी .
- gmc recruitment , गुणवत्ता यादीनुसार आवण वैध मूळ कागदपत्र पडताळणीनांतर वनवडलेल्या उमेदवाराांसाठी वनयुक्तीचाआदेश वनगगमीत केला जाईल याची नोंद असावी , केवळ कागदपत्राांच्या पडताळणीच्या वेळी त्याांनी सादर के लेल्या प्रमाणपत्राांच्या आधारे पदासाठीउमेदवाराची वनवड केली जाईल .
Conclusion of this vacancy
As we conclude this exploration of the intricacies surrounding recruitment in Government Medical Colleges, Rojgarsarthi.com stands as your dedicated ally in navigating the path towards a thriving career in the esteemed field of medicine. Our commitment goes beyond being a mere platform; we are architects of opportunities, shaping destinies, and fostering a community of healthcare professionals poised for excellence. By synergizing the aspirations of candidates with the vision of Government Medical Colleges, we bridge the gap between potential and achievement.
As you embark on this journey, remember that Rojgarsarthi.com is not just a website; it is a gateway to a future where your skills are honed in the crucible of service and knowledge. Join us in this transformative odyssey, where the recruitment process is not just a transaction but a pivotal moment in the continuum of medical education and public health. Together, we forge connections that transcend conventional hiring, creating a legacy of proficiency, compassion, and societal impact. Trust in Rojgarsarthi.com as your compass in the dynamic realm of Government Medical College recruitment, guiding you towards a future where your professional endeavors align seamlessly with the noble pursuit of healing and education.