Recruitment for Civil ‘Engineering Degree Holder | सिडको मध्ये जागा
cidco job vacancy : नगर नियोजन संस्था महाराष्ट्र राज्य नवी मुंबई म्हणजेच CIDCO मार्फत सहाय्यक अभियंता ( Assistant Engineer ) या पदावर एकूण 101 रिक्त जागासाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे . तसेच या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून , योग्य अनुभव प्राप्त असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . त्याचप्रमाणे या भरतीसाठी अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे . तसेच या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख हि 20 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून पात्र उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा .
- एकूण पदे : 101
- पद नाव : सहाय्यक अभियंता
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 35 वर्ष [ बाकी नियम लागू ]
- पगार : जाहिरात पहावी .
- अर्ज पद्धती : ONLINE
- नौकरींचे ठिकाण : मुंबई .
- फीस : फी तपशील साठी वेबसाईट पहावी
- अर्ज सुरु तारीख : 19-01-2024
- निवड प्रक्रिया : मुलाखत .
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 2 फेब्रुवारी 2023 .
महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links
- अधिकृत नोटिफिकेशन = click here
- अर्ज करा = APPLY ONLINE
- अधिकृत वेबसाईट = click here
[ टीप = वरील लिंक्स च्या मदतीने अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकतो तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]
- जिल्हा परिषद भरती = येथे क्लिक करा
- JAARDDC भरती = येथे क्लिक करा
शैक्षणिक अहर्ता |eligibility criteria
- [ सहाय्यक अभियंता / Assistant Engineer ] = उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य ( CIVIL ) शाखेत BE / diploma पदवी धारक तसेच अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
अजा | अज | विजा(अ) | भ.ज ( ब ) | भ.ज ( क ) | भ . ज . ( ड ) | इमाव | विमाप्र | आदुध | अराखीव |
13 | 07 | 03 | 03 | 04 | 02 | 02 | 19 | 10 | 38 |
Recruitment for Civil ‘Engineering Degree Holder
cidco job vacancy: City Planning Organization Maharashtra State Navi Mumbai i.e. Assistant Engineer through CIDCO The recruitment notification has been announced for a total of 101 vacancies on this post of Engineer. Also the application process for this recruitment Starting from the date given below, applications are invited from candidates having suitable experience Similarly, the application for this recruitment is being accepted in ONLINE mode. Also last date to apply for this recruitment This is February 20, 2024. All other details are given below and eligible candidates should avail this opportunity.
- Total Posts : 101
- Post Name : Assistant Engineer
- Maximum Age Limit : 18 to 35 Years [Other Rules Applicable]
- Salary: See advertisement.
- Application Method : ONLINE
- Job Location: Mumbai
- Fees: Check website for fee details
- Application Start Date : 19-01-2024
- Selection Process: Interview.
- Last date for submission of application: 2 February 2023.
महत्वपूर्ण सूचना |IMP instruction
- वरील भरतीबद्दल सर्व तपशील हा सविस्तरपणे विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर दिला आहे , कृपया वेबसाईट वर करियर सेक्शन मध्ये जाऊन आपण भरती बद्दलची प्राप्त करू शकता , याची उमेवाराने नोंद घ्य्यावी .
- तसेच भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेवाराने भरतीच्या सर्व अटी व शर्तीची माहिती घेऊनच सदरील भरतीस अर्ज करावा , नंतर कोणत्याही कारणाने उमेदवारास बाद करण्यात आल्यावर त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील .
- त्याचप्रमाणे , सदरील भरतीच्या अंतिम निवड बाबतीचा तपशील हा , सुद्धा अधिकृत वेबसाईट मिळेल अंदाजे , या भरतीस लागू निवड प्रक्रिया हि मुलाखतीवर आधारित असेल . उच्चतम अनुभव तसेच उमेदवाराचे प्रत्यक्ष निरीक्षण करूनच निवड करण्यात येईल .
- तसेच , या भरतीबाबत उदा , पदसंख्या वाढवणे / कमी करणे किंवा कोणत्याही टप्प्यावर भरती रद्द करणे इत्यादी अधिकार विभागास असतील , याची उमेदवाराने नोंद घ्यावी .
Conclusion of this vacancy
In conclusion, the recruitment drive for Civil Engineering degree holders presents an unparalleled opportunity for aspiring professionals to embark on a rewarding career path. As we strive to bridge the gap between talent and opportunity, Rojgarsarthi.com stands as the beacon guiding qualified individuals to their dream roles. Our commitment to facilitating connections within the engineering industry underscores our dedication to fostering growth and excellence.
By harnessing the power of technology and our extensive network, Rojgarsarthi.com has become the go-to platform for both employers seeking top-tier talent and individuals poised for success. As the recruitment process unfolds, we invite all eligible candidates to explore the myriad possibilities that await them through our platform. Join us at Rojgarsarthi.com, where careers take flight, and the future of engineering finds its brightest stars. Your journey to professional fulfillment begins here.