Big recruitment under Ministry of Railways | RPF/RPSF & constable साठी 2250 जागा .
railway rpf recruitment : रेल्वे मंत्रालय भारत सरकार मार्फत एकूण 2250 जागासाठी विविध पदावर भरतीचे नोतीफीकेशन जाहीर केले आहे . यामध्ये RPF/RPSF & constable या पदाचा समावेश असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया विभागाकडून लिंक कार्यरत झाल्यावर सुरु होईल तसेच आपणास कळवण्यात देखील येईल तसेच अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . त्याचप्रमाणे भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल .
- एकूण पदे : 2250
- पद नाव : RPF/RPSF & constable
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 25 वर्ष [ बाकी नियम लागू ]
- पगार : रेल्वे बोर्ड नियमानुसार
- अर्ज पद्धती : ONLINE
- नौकरींचे ठिकाण : भारत .
- फीस : रेल्वे बोर्डनुसार अपडेट होईल .
- अर्ज सुरु तारीख : लवकरच जाहीर होईल .
- निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & शारीरिक चाचणी .
- अर्ज भरवयची शेवट तारीख : लवकर जाहीर होईल .
महत्वपूर्ण लिंक्स | important Links
- अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
- अर्ज करा = notifiy soon
- अधिकृत वेबसाईट = click here
[ टीप : भरतीस अर्ज करावयची लिंक लवकरच उपलब्ध होईल त्याबद्दलची सूचना आपणास कळवण्यात येईल , तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]
- NDA पुणे भरती = येथे क्लिक करा
- SAIL भरती = येथे क्लिक करा
शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria
- [ sub inspector ] = या पदास अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी धारक असावा .
- [ constable ] = या पदास अर्ज करणारा उमेदवार हा किमान दहावी पास असणे बंधनकारक आहे . तसेच वरील पदासाठी नमूद शारीरिक अहर्ता खालीलप्रमाणे .
category | उंची ( पुरुष) | उंची ( महिला ) | चेस्ट ( नफुगवता ) | चेस्ट ( फुगवून) |
UR / OBC | 165 | 157 | 80 | 85 |
SC / ST | 160 | 152 | 76.2 | 81.2 |
for gharwalis , gorkhas , Marathas, dogras , kumaonese | 163 | 155 | 80 | 85 |
[ परीक्षा तपशील खालीलप्रमाणे ]
time allowed | no.of questions | General Awareness | Arithmetic | intelligence & reasoning | |
Sub inspector | 90 | 120 | 50 | 35 | 35 |
constable | 90 | 120 | 50 | 35 | 35 |
Big recruitment under Ministry of Railways
railway rpf recruitment : Ministry of Railways Government of India Recruitment for various posts for a total of 2250 posts Notification has been announced. This includes the post of RPF/RPSF & constable from eligible candidates Applications are being invited, the application process for this recruitment will start once the link is operational from the department
You will also be informed that applications are being accepted online. Similarly Bhartis
Last date to apply will be updated soon.
- Total Posts : 2250
- Post Name : RPF/RPSF & constable
- Maximum Age Limit : 18 to 25 Years [Other Rules Applicable]
- Salary : As per Railway Board Rules
- Application Method : ONLINE
- Job Location: India.
- Fee: Will be updated as per Railway Board.
- Application Start Date: To be announced soon.
- Selection Process: Written Exam & Physical Test.
- Last date of application submission: To be announced soon.
महत्वपूर्ण सूचना | important instructions
- सदरील भरतीमध्ये होणाऱ्या परीक्षेत नेगेटिव मार्किंग अनिवार्य आहे , याची अर्ज करणाऱ्या उमेदवाराने नोंद असू द्यावी प्रत्येक चुकीच्या उत्तरास 1/3 या प्रमाणात कपात होईल . प्रश्न नाही सोडवला तर कोणताही मार्क कपात होणार नाही .
- railway rpf recruitment मध्ये , अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून अर्ज करावा , अर्जामध्ये होणाऱ्या चुकीमुळे भरती प्रक्रियेत होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असेल याची नोंद असू द्यावी .
- सदरील भरती मधील परीक्षा पातळी हि पद्नुसार असेल सब इन्स्पेक्टर या पदासाठी परीक्षा पातळी हि पदवीधर लेवल ची असेल तसेच कोंसस्टेबल या पदासाठी परीक्षा पातळी हि दहावी वर्ग लेवल ची असेल याची अर्ज करणारा किंवा परीक्षेस पात्र असणाऱ्या उमेदवारास याची माहिती असणे आवश्यक आहे .
- भरतीसंबधित सर्व महत्वपूर्ण माहिती अध्याप उपलब्ध नसून , रेल्वे बोर्ड मार्फत याबाबत लवकरच नवीन अपडेट येतील त्याचप्रमाणे फीस , अर्ज करावयची तारीख आणि शेवट तारीख , इतर सर्व माहिती हि पुरवण्यात येईल .
Conclusion of this vacancy
In conclusion, the massive recruitment drive under the Ministry of Railways heralds a new era of opportunities for aspiring candidates across the nation. The railway sector, being a cornerstone of our country’s infrastructure, opens doors for diverse talents to contribute towards its growth and efficiency. As we embark on this journey of career exploration, Rojgarsarthi.com stands as your trusted companion, dedicated to providing comprehensive information, guidance, and a seamless platform for job seekers.
Our commitment to fostering a connection between candidates and their dream careers remains unwavering. As the wheels of progress turn in the railway sector, let Rojgarsarthi.com be your guiding light, navigating you towards a fulfilling and successful professional journey. Stay updated, stay informed, and let Rojgarsarthi.com be your gateway to a future filled with endless possibilities in the dynamic world of Indian Railways.