Sant Rohidas Leather Industry Corporation Recruitment | मुंबई , विविध रिक्त पदे .
lidcom recruitment : संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लि , मुंबई अंतर्गत रिक्त पदावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ,महामंडळा मार्फत मुख्य तत्वावर लेखापाल सल्लागार या पदाकरिता पात्र आणि अनुकूल अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , तसेच या भरतीस अर्ज करावयाची तारीख खाली दिली असून , भरतीस अर्ज हे केवळ OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच या भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख हि 13 फेब्रुवारी 2024 आहे. इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .
- एकूण जागा : 01
- पद नाव : लेखापाल सल्लागार
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 25 ते 55 वर्ष [ बाकी नियम लागू ]
- पगार : पद्नुसार मुलाखतीवर आधरित
- अर्ज पद्धती : OFFLINE
- नौकरींचे ठिकाण : मुंबई .
- फीस : फी नाही .
- अर्ज सुरु तारीख : 30-01-2024
- निवड प्रक्रिया : मुलाखत .
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : Bombay life building 5 th floor , 45 , veer nariman Road , mumbai -400 – 001 .
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 13 फेब्रुवारी 2024 .
महत्वपूर्ण लिंक्स | important Links
- अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
- अधिकृत वेबसाईट = click here
[ [ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]
- शिवाजी युनिवरसिटी भरती = येथे क्लिक करा
- RPF भरती = येथे क्लिक करा
शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria
- [ लेखापाल सल्लागार ] = संबधित पदासाठी उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीयुत्तर पदवी प्राप्त असून चारटेड अकौंटंट ( CA ) परीक्षा उत्तीर्ण असणे तसेच संपूर्ण TALLY operations माहिती असणे आवश्यक सोबत संबधित कामाचा दोन ते पाच अनुभव असणे आवश्यक आहे .
Sant Rohidas Leather Industry Corporation Recruitment
lidcom recruitment : Vacancy under Sant Rohidas Leather Industry and Tannery Development Corporation Ltd., Mumbai Recruitment advertisement has been released, eligible for the post of Consultant Accountant on Principal basis through Corporation and Applications are invited from candidates with suitable experience, as well as the date to apply for this recruitment below It has been given that the recruitment applications are being accepted only in OFFLINE mode. Also to apply for this recruitment Last date is 13 February 2024. All other details are given below and candidates of this opportunity Request to enjoy.
- Total Seats : 01
- Post Name : Consultant Accountant
- Maximum Age Limit : 25 to 55 Years [Other Rules Applicable]
- Salary : Based on interview as per post
- Application Method : OFFLINE
- Fee: No fee.
- Application Start Date : 30-01-2024
- Selection Process: Interview.
- Application Address: Bombay Life Building 5th Floor, 45, Veer Nariman Road, Mumbai-400-001.
- Last date for submission of application: 13 February 2024.
महत्वपूर्ण सूचना | important instructions
- संबधित पदभरती हि केवळ कंत्राटी स्वरुपाची असून , नियुक्त केला जाणारा उमेदवार हा अकरा महिन्याचा करारबद्ध असेल , तसेच नियमित करण्याबाबत कोणत्याही प्रकारची मागणी करण्याचा अधिकार नियुक्त उमेदवारास नसेल , याची नोंद असावी .
- मुलाखतिचा वेळी उमेदवार सर्व मूळ कागदपत्र शैक्षणिक अहर्ता सर्व मूळ प्रती आणि इतर अनुभव पुरावा सोबत घेऊन हजर राहावे , याची अर्ज करणाऱ्या संबधित उमेदवाराने नोंद असू द्यावी .
- lidcom recruitment मध्ये , प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जामधून , पूरक अर्ज निवडून त्याच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल अपूर्ण चुकीचा अर्ज जागीच फेटाळला जाईल याची अर्ज करणाऱ्या उमेदवारास नोंद असावी .
- संबधित पदाकरिता अर्ज हे शेवट तारखेनंतर स्वीकारला जाणार नाही , तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारास मराठी भाषा लिहता आणि वाचता येणे आवश्यक आहे . अनुभव धारक उमेवारास प्राधान्य दिले जाईल .
Conclusion of this vacancy
In conclusion, the Sant Rohidas Leather Industry Corporation Recruitment marks a significant milestone in the pursuit of fostering skilled employment opportunities. As the gateway to a promising career in the leather industry, this endeavor not only exemplifies the corporation’s commitment to economic empowerment but also signifies a beacon of hope for countless individuals seeking meaningful employment. To stay updated on similar transformative opportunities and embark on your journey towards a fulfilling career, visit Rojgarsarthi.com.
Our platform, Rojgarsarthi.com, is dedicated to connecting aspiring candidates with valuable employment resources, ensuring that no potential opportunity goes unnoticed. Together, let us forge a path towards a future where talent meets opportunity, and individuals find their rightful place in the professional landscape. Embrace the possibilities, explore the openings, and let Rojgarsarthi.com be your trusted companion in the pursuit of career excellence. Your dream job may be just a click away on Rojgarsarthi.com – where opportunities unfold and aspirations come to life.