Recruitment for Peon & Data Entry Operator | आर्मी इन्सटीट्युट ऑफ टेक्नोलॉजी .
peon job vacancy : आर्मी इन्सटीट्युट ऑफ टेक्नोलॉजी , आळंदी रोड पुणे अंतर्गत वरील प्रमाणे विविध पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे , यामध्ये इन्सटीट्युट मार्फत प्रयोगशाळा सहाय्यक , कनिष्ठ क्लर्क , PA to director , प्रोजेक्ट JE , डाटा एन्ट्री ऑपरेटर , होस्टेल परिचर , शिपाई , गार्डनर , आणि नर्सिंग असिस्टंट या काही पदाकरिता पात्र उमेदवाराक्डून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज प्रक्रिया सुरु असून ,अर्ज करावयाची तारीख खाली दिली आहे , त्याचप्रमाणे अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारणात येत आहेत . तसेच अर्ज करावयाची शेवट तारीख हि 10 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमदेवारांनी संधीचा उपभोग घ्यावा
- एकूण जागा : 21
- पद नाव : प्रयोगशाळा सहाय्यक , कनिष्ठ क्लर्क , PA to director , प्रोजेक्ट JE , डाटा एन्ट्री ऑपरेटर , होस्टेल परिचर , शिपाई , गार्डनर , नर्सिंग असिस्टंट .
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 21 ते 40 वर्ष [ बाकी नियम लागू ]
- पगार : पद्नुसार जाहिरातीत .
- अर्ज पद्धती : ONLINE
- नौकरींचे ठिकाण : पुणे
- फीस : फी नाही
- अर्ज सुरु तारीख : 03-02-2024
- निवड प्रक्रिया : मुलाखत .
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 10 फेब्रुवारी 2024 .
महत्वपूर्ण लिंक्स | IMP Links
- अधिकृत नोटीफीकेशन PDF : click here
- अर्ज करा : APPLY ONLINE
- अधिकृत वेबसाईट = click here
[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]
- PNB बँक भरती = येथे क्लिक करा
- युनियन बँक भरती = येथे क्लिक करा
शैक्षणिक अहर्ता |eligibility criteria
- [ प्रयोगशाळा सहाय्यक ] = उमेदवार पदास निगडीत diploma / डिग्री मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त असणे आवश्यक आहे .
- [ कनिष्ठ क्लर्क ] = कोणत्याही शाखेची पदवी आणि 40 w.p.m इंग्रजी टायपिंग संगणकावर , तसेच अनुकूल अनुभव संबधित पदाचा .
- [ PA to director ] = कोणत्याही शाखेतून पदवी तसेच इंग्रजी व हिंदी मधून टायपिंग येणे आवश्यक तसेच संगणक ज्ञान असणे आवश्यक तसेच संबधित क्षेत्रात अनुकूल अनुभव असल्यास प्राधान्य .
- [ प्रोजेक्ट JE ] = उमेदवार CIVIL enng किंवा समतुल्य डिप्लोमा धारक असणे आवश्यक तसेच अनुकूल अनुभव असावा .
- [ डाटा एन्ट्री ऑपरेटर ] = कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक तसेच कॉम्पुटर ज्ञान असून इंग्रजी व हिंदी टायपिंग येणे आवश्यक कॉम्पुटर ऑपेरेटर म्हणून अनुभव असणे .
- [ शिपाई ] = किमान बारावी पास असणे आवश्यक .
प्रयोगशाळा सहाय्यक | 03 | होस्टेल परिचर | 04 |
कनिष्ठ क्लर्क | 02 | शिपाई | 02 |
PA to director | 01 | गार्डनर | 01 |
प्रोजेक्ट JE | 01 | नर्सिंग असिस्टंट | 01 |
डाटा एन्ट्री ऑपरेटर | 01 | TOTAL | 23 |
Recruitment for Peon & Data Entry Operator
peon job vacancy: Army Institute of Technology, Alandi Road Pune for various posts as above The recruitment notification has been announced through the Institute for Lab Assistant, Junior Clerk, PA to Director, Project JE, Data Entry Operator, Hostel Attendant, Constable, Gardener, and Nursing Assistant are some. Applications are invited from eligible candidates for the post. Also the application process is going on and the date to apply As mentioned below, applications are being accepted ONLINE. Also last date to apply This is February 10, 2024. All other details are given below and all eligible candidates should avail the opportunity
- Total Seats : 21
- Post Name: Laboratory Assistant, Junior Clerk, PA to Director, Project JE, Data Entry Operator, Hostel Attendant, Constable, Gardener, Nursing Assistant.
- Maximum Age Limit : 21 to 40 Years [Other Rules Applicable]
- Salary: As per advertisement.
- Application Method : ONLINE
- Job Location : Pune
- Fees: No fees
- Application Start Date : 03-02-2024
- Selection Process: Interview.
- Last date for submission of application: 10 February 2024.
महत्वपूर्ण सूचना |IMP instructions
- सदरील भरती हि केवळ कंत्राटी तत्वावर असून , नियुक्त उमेदवारास नियमित करण्याबाबत कोणतीही तरतूद नाही , अर्ज करणाऱ्या उमेदवारास अर्ज करण्यापूर्वी नोंद असावी .
- योग्य बायोडाटा निवडून उमेदवारास मुलाखतीस बोलवले जाईल , त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवाराने त्याचा बायोडाटा हा उत्तमरित्या तयार करावा .
Conclusion of this vacancy
In conclusion, Rojgarsarthi.com emerges as the beacon of opportunities, bridging the gap between employers and individuals seeking roles as Peons and Data Entry Operators. As we pave the way for a more inclusive and accessible recruitment process, our commitment to fostering a dynamic and diverse workforce remains unwavering. By seamlessly connecting aspiring candidates with prospective employers, Rojgarsarthi.com transcends conventional boundaries, turning aspirations into realities.
In this era of technological evolution, our platform stands as a testament to the power of innovation in simplifying the employment journey. As we embark on this transformative journey together, Rojgarsarthi.com becomes not just a website but a catalyst for change, shaping the future of recruitment. Join us on this exciting venture, where opportunities abound, and dreams find their wings. Explore the limitless possibilities at Rojgarsarthi.com, where careers take flight and aspirations find their true calling.