Zilla Parishad, Health Department bharti | पालघर जिल्ह्यात जागा
palghar Zilla Parishad : सार्वजनिक आरोग्य विभाग , किंवा जिल्हा परिषद पालघर जिल्हा . आरोग्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत एकूण 39 रिक्त जागासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . या पार्श्वभूमीवर कीटकशास्त्रज्ञ , सार्वजनिक आरोग्य तज्ञ , CPHC सल्लागार , DEIC व्यवस्थापक , ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीचथेरपिस्ट (DEIC) , दंत तंत्रज्ञ (DEIC) , श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (DEIC) , ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (NPPCD) , RBSK MO – महिला , RBSK MO- पुरुष , आहार तज्ञ् , बजेट आणि वित्त अधिकारी , ANM ( RBSK) , ANM(PESA) , ब्लॉक फॅसिलिलेटर ,सिकलसेल सपोर्ट / शिक्षक या काही पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत , भरतीसाठी अर्ज प्रक्रिया हि OFFLINE पद्धतीने होणार असून या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 03 नोव्हेंबर २०२३ आहे , तरी सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .
- एकूण पदे : 39 जागा
- पद नाव : कीटकशास्त्रज्ञ , सार्वजनिक आरोग्य तज्ञ , CPHC सल्लागार , DEIC व्यवस्थापक , ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीचथेरपिस्ट (DEIC) , दंत तंत्रज्ञ (DEIC) , श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (DEIC) , ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (NPPCD) , RBSK MO – महिला इत्यादी .
- शिक्षण / पात्रता : पद्नुसार खालीलप्रमाणे
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 वर्षे .
- पगार : पद्नुसार खालीलप्रमाणे
- अर्ज पद्धती : OFFLINE
- नौकरींचे ठिकाण : पालघर जिल्हा
- फीस : फी नाही
- अर्ज सुरु तारीख : लवकरात – लवकर
- निवड : मुलाखत
- नौकरी : कंत्राटी
- मुलाखत पत्ता : ११३ ते ११४ पहिला मजला , राष्ट्रिय आरोग्य अभियान , जिल्हा परिषद नवीन इमारत , बोईसर रोड , कोळगाव या पत्त्त्यावर अर्ज पाठवावा .
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 03 नोव्हेंबर २०२३ .
महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links
- अधिकृत नोटीफीकेशन = click here
- अधिकृत वेबसाईट = click here
[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या माहिती पुढीलप्रमाणे दिली असून कृपया पाहून घ्यावी ]
शैक्षिणिक अहर्ता |eligibility criteria
- [ कीटकशास्त्रज्ञ ] = उमेदवार , एम.एस्सी. प्राणीशास्त्र मध्ये आणि पाच वर्ष अनुभव अपेक्षित आहे .
- [ सार्वजनिक आरोग्य तज्ञ ] = उमेदवार , कोणतीही वैद्यकीय पदवी ( MBBS , BAMS,BHMS,BUMS) धारक असणे आवश्यक आहे .
- [ CPHC सल्लागार ] = उमेदवार , कोणतीही वैद्यकीय पदवी ( MBBS , BAMS,BHMS,BUMS) धारक सोबत MHA/MBA/MPH , हेल्थ केयर मध्ये आणि किमान एक वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .
- [ DEIC व्यवस्थापक ] = उमेदवार , उमेदवार , कोणतीही वैद्यकीय पदवी ( MBBS , BAMS,BHMS,BUMS) धारक सोबत MHA/MBA/MPH , हेल्थ केयर मध्ये आणि किमान एक वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .
- [ ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीचथेरपिस्ट (DEIC) ] = palghar Zilla Parishad भरती मध्ये या पदासाठी उमेदवारकडे , ऑडिओलॉजी मध्ये पदवी असणे अपेक्षित आहे .
- [ दंत तंत्रज्ञ (DEIC) ] = उमेदवार , 12वी सायन्स आणि डिप्लोमा इन दंत तंत्रज्ञ अभ्यासक्रम, राज्य दंत चिकित्सा सह नोंदणी परिषद आवश्यक आहे .
- [ श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (DEIC) ] = उमेदवार , 12वी सायन्स + डिप्लोमा इन ऐकण्याची भाषा आणि भाषण 6 महिन्यांच्या इंटर्नशिपसह , आवश्यक .
- [ ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (NPPCD) ] = palghar Zilla Parishad भरती मध्ये या पदासाठी उमेदवारकडे , ऑडिओलॉजी मध्ये पदवी असणे अपेक्षित आहे .
- [RBSK MO – महिला ] = उमेदवार , BAMS/BUMS वैद्यकीय पदवी असणे बंधनकारक आहे .
- [ RBSK MO- पुरुष ] = उमेदवार , BAMS/BUMS वैद्यकीय पदवी असणे बंधनकारक आहे .
- [ आहार तज्ञ् ] = उमेदवार , 11 पोषणतज्ञ (CTC) BSC पोषण गृह विज्ञान.& पोषण – 2 वर्षांसह अनुभव असणे आवश्यक .
- [ बजेट आणि वित्त अधिकारी ] = उमेदवार , b.com / M.com पदवी सह tally ERP आणि तीन वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .
पदे / posts | जागा | पदे / posts | जागा |
कीटकशास्त्रज्ञ | 06 | श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (DEIC) | 01 |
सार्वजनिक आरोग्य तज्ञ | 06 | ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (NPPCD) | 01 |
CPHC सल्लागार | 01 | RBSK MO – महिला | 02 |
DEIC व्यवस्थापक | 01 | RBSK MO- पुरुष | 03 |
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीचथेरपिस्ट (DEIC) | 01 | आहार तज्ञ् | 01 |
दंत तंत्रज्ञ (DEIC) | 01 | बजेट आणि वित्त अधिकारी | 01 |
Zilla Parishad, Health Department bharti २०२३
Palghar Zilla Parishad: Public Health Department, or Zilla Parishad Palghar District. Recruitment advertisement has been published for total 39 vacancies under Aarogya Abhiyan Maharashtra. In this background Entomologists, Public Health Specialists, CPHC Consultants, DEIC Managers, Audiologists and Speech Therapists (DEIC), Dental Technicians (DEIC), Instructor for Hearing Impaired Children (DEIC), Audiologist and Speech Therapist (NPPCD), RBSK MO – Female, RBSK MO – Male, Dietitian, Budget and Finance Officer, ANM (RBSK), ANM(PESA), Block Facilitator, Sickle Cell Support / Teacher Applications are invited for these few posts, the application process for recruitment will be done in OFFLINE mode and the last date to apply for this recruitment is 03 November 2023, but all the eligible candidates should avail the opportunity.
- Total Posts : 39 Seats
- Post Name : Entomologist, Public Health Specialist, CPHC Consultant, DEIC Manager, Audiologist and Speech Therapist (DEIC), Dental Technician (DEIC), Trainer for Hearing Impaired Children (DEIC), Audiologist and Speech Therapist (NPPCD), RBSK MO – Female etc.
- Maximum Age Limit : 18 to 38 years.
- Salary : As per post
- Application Method : OFFLINE
- Job Location : Palghar District
- Fees : No Fees
- Application Start Date: As early as possible
- Selection : Interview
- Job: Contract
- Interview Address: 113 to 114 1st Floor, Rashtriya Arogya Abhiyan, Zilla Parishad New Building, Boisar Road, Kolgaon.
- Last date for submission of application: 03 November 2023.
महत्वपूर्ण सूचना |IMP instructions
- नियुक्ती आदेश देण्यापूर्वी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राची सर्व मूळ कागदपत्र निवड समिती मार्फत पडताळणी करून सादर करण्यात आलेली कागदपत्रे चुकीची आढळून आल्यास उमेदवाराना निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल याची नोंद्द असू द्यावी .
- उमेदवार सिकलसेल ग्रस्त किंवा वाहक असावा पण शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा , सदर पदे थेट मुलाखतीतून भरण्यात येतील तसेच सदर पदाकरिता प्रोत्साहन भत्ता ८०००/-रु आणि प्रवास भत्ता २००० /- रु प्रति महा देण्यात येईल , तसेच सदर पदाना HPCL तपासणीचा अहवाल बंधनकारक आहे .
Conclusion Of This Job Update
As we conclude our exploration of career avenues within the Zilla Parishad Health Department Bharti, Rojgarsarthi.com proudly stands as the gateway to a healthier professional future. Our article, aptly titled “Healing Careers: Unveiling Opportunities in Zilla Parishad Health Department Bharti with Rojgarsarthi.com,” has been a compass guiding individuals toward fulfilling roles in the healthcare sector. Rojgarsarthi.com isn’t just a job portal; it’s a curator of aspirations, meticulously aligning the talents of job seekers with the critical needs of the health department.
This narrative isn’t solely about recruitment; it’s a tribute to the synergy between dedicated healthcare professionals and the platform that propels their careers forward. As we bid adieu to this exploration, the echoes of success stories reverberate, showcasing the transformative impact of Rojgarsarthi.com in the realm of public health. With unwavering commitment, our platform leaves an indelible imprint on the canvas of Zilla Parishad Health Department Bharti, enriching the professional journey of countless individuals who aspire to contribute meaningfully to community well-being. Rojgarsarthi.com remains steadfast in its role as the bridge connecting talent with opportunities, leaving a lasting legacy in the landscape of health-related careers and reinforcing its position as the preferred platform for those aspiring to make a positive impact in the dynamic field of healthcare.