work from home Opportunity | angelone कंपनी मध्ये भरती .
angelone WFH : नामांकित ट्रेडिंग कंपनी angelone लिमिटेड मार्फत विविध पदावर घरबसल्या काम करण्यासाठी अर्जंट मानव शक्तीबळ मागणी आहे , त्याब्ब्द्ल त्यांनी call Auditor , customer experience , customer care Executive , या काही पदारिता अर्ज स्वरुपात महिला/ परुष उमेदवाराकडून बायोडाटा मागवण्यात येत आहे . तसेच कामाचे स्वरूप हे वर्क फ्रोम होम आहे . असे उमेदवार ज्यांना शेयर मार्केट मधील अनुकूल अनुभव आहे , त्या उमेदवारासाठी हि उत्तम संधी आहे . त्याचप्रमाणे या लेखात संबधित पदावर कामाचे स्वरूप इत्याद्दी माहिती खालीलप्रमाणे दिली आहे कृपया उमेदवारांनी पाहून घ्यावी .
- एकूण पदे : नमूद नाही
- पद नाव : call Auditor , customer experience , customer care Executive .
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 21 ते 40 वर्ष [ बाकी नियम लागू ]
- पगार : 12 ते 15 हजार
- अर्ज पद्धती : ONLINE
- नौकरींचे ठिकाण : महाराष्ट्र
- फीस : फी नाही .
- अर्ज सुरु तारीख : तात्काळ
- निवड प्रक्रिया : मुलाखत ( online/offline )
- अर्ज भरवयची शेवट तारीख : as soon as possible
महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links
- अर्ज करा = call Auditor
- अर्ज करा = customer experience
- अर्ज करा = customer care
[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]
- मुथूत फायनान्स भरती = येथे क्लिक करा
- माझगाव डॉक भरती = येथे क्लिक करा
शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria
- [call Auditor ]= किमान बारावी पास असणे आवश्यक तसेच संबधित पदासाठी शेयर मार्केट मधील माहिती असणे आवश्यक आहे .
- [ customer experience ] = किमान बारावी पास असणे आवश्यक तसेच संबधित पदासाठी शेयर मार्केट मधील माहिती असणे आवश्यक आहे .
- [ customer care Executive ] = किमान बारावी पास असणे आवश्यक किंवा पदवी असेल तर प्राधान्य तसेच संबधित पदाचा अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
job description
- [ call Auditor ] = नियुक्त कर्मचाऱ्यांचे निरीक्षण आणि ऑडिटिंग कॉल कर्मचाऱ्यांची विक्री कामगिरी सुधारण्यासाठी कॉल ऑडिट करणे इत्यादी .
- [ customer experience ] = इनबाउंड कॉलद्वारे ग्राहकांच्या शंका हाताळण्यासाठी जबाबदार ग्राहकांच्या शंका/तक्रारींचे जलद आणि कार्यक्षम निराकरण सुनिश्चित करा. वेळेवर मोठ्या प्रमाणात इनबाउंड कॉल व्यवस्थापित करणे इत्यादी .
- [ customer care Executive ] = कॉल आणि ई-मेलवर ग्राहकांच्या शंका / तक्रारी / तक्रारी हाताळण्यासाठी परिभाषित TAT सह कॉल किंवा ई-मेलवर प्रश्न सोडवणे इत्यादी .
work from home Opportunity 2024
Angelone WFH : Renowned Trading Company Angelone Limited to work from home in various positions There is an urgent demand for manpower, instead they call Auditor, customer experience, customer care Executive, resumes are being invited from female/male candidates in the form of applications for some of these posts. Also The nature of work is work from home. Candidates who have favorable experience in share market This is a great opportunity for the candidate. Similarly, in this article, the nature of work etc. information on the related post It is given below, please see the candidates .
- Total Posts : Not Specified
- Post Name: Call Auditor, Customer Experience, Customer Care Executive.
- Maximum Age Limit : 21 to 40 Years [Other Rules Applicable]
- Salary: 12 to 15 thousand
- Application Method : ONLINE
- Job Location : Maharashtra
- Fee: No fee.
- Application Start Date : Immediate
- Selection Process: Interview (online/offline)
- Last date of application submission : as soon as possible
महत्वपूर्ण सूचना |IMP instructions
- angelone WFH ,अर्ज करण्यापूर्वी भरती बाबत कोणतीही फसवणूक असेल तर आधीच खात्री करूनघ्यावी , तसेच अधिकृत मानवी शक्तीबळ पुरवणाऱ्या कंपन्या नौकरीसाठी कोणतीही पूर्व फीस मागत नाही , जर उमेदवारास असे निदर्शनास आले तर कोणत्याही प्रकारची रक्कम देऊ नये .
- तसेच उमेदवाराची निवड हि , सर्वोपरी मुलाखती वर अवलंबून आहे .
Conclusion of this vacancy
In the realm of remote work, the opportunity to redefine our professional lives has never been more palpable. Embracing the flexibility and autonomy that working from home offers can lead to newfound fulfillment and productivity. As we navigate the ever-evolving landscape of remote employment, Rojgarsarthi.com stands as a beacon, connecting individuals with unparalleled opportunities tailored to their skills and preferences. With a vast array of remote positions spanning diverse industries, our platform empowers individuals to thrive in their careers while embracing the freedom of remote work.
Whether you seek a traditional nine-to-five role or crave the autonomy of freelancing, Rojgarsarthi.com is your trusted partner in unlocking the boundless potential of remote employment. Join us in embracing a future where work knows no boundaries, and together, let’s pave the way for a more flexible, fulfilling, and balanced professional journey. Discover your perfect remote work match today at Rojgarsarthi.com and embark on a transformative career path from the comfort of your own home.