Tilak Hospital Bharti 2024 | क्ष-किरण तंत्रज्ञ आणि सहाय्यकसाठी जागा .
tilak hospital bharti : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व महाविद्यालय अंतर्गत रिक्त पदावर भरतीचे नोटीफिकेशन जाहीर केल आहे . यामध्ये क्ष-किरण तंत्रज्ञ, क्ष-किरण सहाय्यक या काही पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच अर्ज प्रक्रिया सुरु असून अर्ज करावयची तारीख खाली दिली आहे . तसेच सदरील भरतीस अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख 07 मार्च 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .
- एकूण जागा : 17
- पद नाव : क्ष-किरण तंत्रज्ञ, क्ष-किरण सहाय्यक
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 वर्ष [ बाकी नियम लागू ]
- पगार : जाहिरात पहावी
- अर्ज पद्धती : OFFLINE
- नौकरींचे ठिकाण : मुंबई .
- फीस : 756 रु /-
- अर्ज सुरु तारीख : अर्ज सुरु
- निवड प्रक्रिया : मुलाखत .
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – लो.टि.म.स. रुग्णालयाच्या आवक/जावक विभागात
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 07 मार्च 2024 .
महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links
- अधिकृत नोटीफीकेशन = click here
- अधिकृत वेबसाईट = click here
[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे , कृपया पाहून घ्यावे ]
शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria
- [ क्ष-किरण तंत्रज्ञ ] = उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठामार्फत चालविला जाणार क्ष-किरण विषयातील बी.पी.एम.टी (Bachelor in Paramedical Technology in Radiology) हा पूर्णवेळ 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा व त्याने 6 महिन्यांची इंटरशीप पुर्ण केलेली असावी.
- [ क्ष-किरण सहाय्यक ] = उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत सहाय्यक चालविला जाणार क्ष-किरण विषयातील बी.पी.एम.टी (Bachelor in Paramedical Technology in Radiography) 3 वर्षाचा पूर्णवेळ पदवी अभ्यास क्रम उत्तीर्ण झालेला असावा महिन्यांची इंटरशीप पुर्ण केलेली असावी. (प्रथम प्राधान्य) .
पद / posts | जागा |
क्ष-किरण तंत्रज्ञ | 10 |
क्ष-किरण सहाय्यक | 07 |
Tilak Hospital Bharti 2024
tilak hospital bharti : Vacancy under Lokmanya Tilak Municipal Corporation General Hospital and College The recruitment notification has been published. Eligible for some posts in this are X-ray Technician, X-ray Assistant Applications are invited from the candidates and the application process is going on and the date to apply is given below. Also, the above recruitment applications are being accepted in OFFLINE mode. Also to apply for the said recruitment Last date is 07 March 2024. All other details are given below and all eligible candidates avail the opportunity .
- Total Seats : 17
- Post Name : X-ray Technician, X-ray Asst
- Maximum Age Limit : 18 to 38 Years [Other Rules Applicable]
- Salary : See advertisement
- Application Method : OFFLINE
- Job Location: Mumbai
- Fee : Rs 756/-
- Application Start Date: Application Start
- Selection Process: Interview.
- Application Address – Lo.T.M.S. In the hospital’s in/out department
- Last date for submission of application: 07 March 2024.
महत्वपूर्ण सूचना |IMP instructions
- उमेदवार माध्यामिक शालान्त प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , उमेदवार ‘डीओईएससीसी’ सोसायटीचे ‘सीसीसी’ किंवा ‘ओ स्तर’ किंवा “ए स्तर’ किंबा ‘बी स्तर’ किंवा ‘सी स्तर’ स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे “एम. एस. सी.आय. टी.’ किंवा जीईसीटीचे प्रमाणपत्र धारक असावा .
- सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सुट देण्याकरीता उमेदवाराने शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी/वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा.
- उमेदवारांनी विवाहनोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करावे. तसेच ते नसल्यास विवाहित महिला उमेदवार विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करु शकतात. उमेदवाराने अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो लावावा व त्यावर त्याने उपलब्ध जागेत स्वाक्षरी करावी.
Conclusion of this vacancy
In conclusion, Tilak Hospital Bharti 2024 marks a significant milestone in healthcare recruitment, offering unparalleled opportunities for aspiring medical professionals across various specialties. With a commitment to excellence and a dedication to fostering talent, this recruitment drive is poised to shape the future of healthcare delivery in India. For more information and updates on job opportunities in the healthcare sector, visit Rojgarsarthi.com.
Empower your career journey with Rojgarsarthi.com, your gateway to a fulfilling career in the healthcare industry. Explore endless possibilities and take the next step towards a rewarding profession that makes a difference in people’s lives. Join us as we embark on this transformative journey together, shaping a healthier tomorrow for generations to come.