सहकारी बँकेत विविध पदावर भरती |

sahkari bank vacancy 2024| बारामती सहकारी बँकेत जागा .

sahkari bank vacancy : बारामती सहकारी बँकेत विविध रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे यामध्ये सहकारी बँकेमार्फत लिपीक, कनिष्ठ अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अडमिनिस्ट्रेटर, सरव्यवस्थापक : वित्त, सरव्यवस्थापक: प्रशासन, सरव्यवस्थापक : वसूली, मुख्य जोखीम अधिकारी या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज प्रक्रिया सुरु असून अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारणात येत आहेत . तसेच अर्ज करावयाची शेवट तारीख 12 मार्च 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 60
  • पद नाव : सहकारी बँकेमार्फत लिपीक, कनिष्ठ अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अडमिनिस्ट्रेटर, सरव्यवस्थापक : वित्त, सरव्यवस्थापक: प्रशासन etc .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 23 ते 45 वर्ष [ काही पदासाठी वेगवेगळी]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : ONLINE ( ई-मेल )
  • नौकरींचे ठिकाण : बारामती
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : अर्ज सुरु
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 12 मार्च 2024 .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे कृपया पाहून घ्यावे ]

शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria

  • [ सहकारी बँकेमार्फत लिपीक ] = उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असणे आवश्यक तसेच MS-CIT समतुल्य कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे .
  • [ कनिष्ठ अधिकारी ] = उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असणे आवश्यक तसेच MS-CIT समतुल्य कोर्स पूर्ण असणे आवश्यक तसेच नागरी बँक मधील अनुकूल कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ माहिती व सांख्यकीय अधिकारी ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असणे C.A. परीक्षा उत्तीर्ण तसेच बँकिंग क्षेत्रात किमान चार ते पाच वर्ष अनुभव असावा .
  • [ नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक क्षेत्रातील पदवी प्राप्त असणे आवश्यक तसेच किमान तीन ते चार वर्ष अनुभव असणे आवश्यक असणे आवश्यक आहे .
पदजागापदजागा
सहकारी बँकेमार्फत लिपीक40सरव्यवस्थापक : वित्त01
कनिष्ठ अधिकारी10सरव्यवस्थापक: प्रशासन01
माहिती व सांख्यकीय अधिकारी02 सरव्यवस्थापक : वसूली01
नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर02मुख्य जोखीम अधिकारी 01
सर्व्हर अडमिनिस्ट्रेटर02 TOTAL 60

sahkari bank vacancy 2024

sahkari bank vacancy : Baramati Cooperative Bank has announced the recruitment notification for various vacancies This includes clerks, junior officers, information and statistics officers, network administrators, through cooperative banks. Server Administrator, General Manager : Finance, General Manager : Administration, General Manager : Recovery, Chief Risk Applications are invited from eligible candidates for some posts of officers. Also the application process is going on and the application is Accepting only ONLINE mode. Also last date to apply is 12 March 2024. others All the details are given below and all the eligible candidates should avail the opportunity.

  • Total Seats : 60
  • Post Name : Clerk, Junior Officer, Information and Statistics Officer, Network Administrator, Server Administrator, General Manager : Finance, General Manager : Administration etc through Co-operative Bank.
  • Maximum Age Limit : 23 to 45 years [Varies for some posts]
  • Salary : See advertisement
  • Application Method : ONLINE (E-mail)
  • Job Location : Baramati
  • Fees: No fees
  • Application Start Date: Application Start
  • Selection Process: Interview.
  • Last date for submission of application: 12th March 2024.

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • वरील दिलेल्या मेल आयडी वर , तयार बायोडाटा सर्व तपशीला पाठवावा उमेदवाराची मुलाखतीसाठी निवड हि पूर्णपणे बायोडाटावर अवलंबून आहे याची दक्षता असावी .

Conclusion of this vacancy

As the dawn of opportunity illuminates the path ahead, the Sahkari Bank Vacancy 2024 in Uttar Pradesh emerges as a beacon of promise for aspiring candidates. With roles spanning diverse sectors and offering avenues for growth, this recruitment drive is set to redefine career trajectories. Aspirants are encouraged to seize this chance to embark on a journey towards professional fulfillment and contribute to the economic landscape of the region.

For comprehensive details and regular updates on vacancies, eligibility criteria, and application procedures, visit Rojgarsarthi.com. Our platform strives to empower job seekers with the latest information and resources, ensuring they navigate the competitive job market with confidence. Together, let us unlock the doors to a brighter future and pave the way for success.