Police Wireless vacancy apply now | विविध रिक्त पदे .
DCPW vacancy : संचालक पोलिस वायरलेस विभागा अंतर्गत रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे एकूण 13 जागेसाठी हि भरती होणार असून यामध्ये सहाय्यक विभाग अधिकारी, संपर्क अधिकारी (Cy), संपर्क अधिकारी या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच सदरील भरतीस अर्ज हे खाली दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून , अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख किंवा मुदत हि 60 दिवसाची आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .
- एकूण जागा : 13
- पद नाव : सहाय्यक विभाग अधिकारी, संपर्क अधिकारी (Cy), संपर्क अधिकारी
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 21 ते 56 वर्ष [ बाकी नियम लागू ]
- पगार : जाहिरात पहावी
- अर्ज पद्धती : OFFLINE
- नौकरींचे ठिकाण : दिल्ली
- फीस : फी नाही
- अर्ज सुरु तारीख : 26-03-2024
- निवड प्रक्रिया : मुलाखत
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहसंचालक (प्रशासन), DCPW” ब्लॉक 9, CGO, कॉम्प्लेक्स, लोध रोड, नवी दिल्ली-110003
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 60 दिवसात .
महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links
- अधिकुत नोटीफीकेशन = click here
- अधिकृत वेबसाईट = click here
[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली असून कृपया पाहून घ्यावे ] .
अहर्ता तपशील |eligibility criteria
- [ सहाय्यक विभाग अधिकारी ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.tech / B.science etc पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे , आठ हप्त्याचा पोलीस वायरलेस कोर्स पास असणे आवश्यक आहे . आणि अनुकूल काळाचा अनुभव रेडीओ कम्युनिकेशन मध्ये अनुभव असणे आवश्यक आहे .
- [ संपर्क अधिकारी (Cy) ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.tech / B.science etc पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे , आठ हप्त्याचा पोलीस वायरलेस कोर्स पास असणे आवश्यक आहे . आणि अनुकूल काळाचा अनुभव क्रिपटो सिस्टिम मध्ये .
- [ संपर्क अधिकारी ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिकस आणि इलेक्ट्रॉनिकस कम्युनिकेशन पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे , आठ हप्त्याचा पोलीस वायरलेस कोर्स पास असणे आवश्यक आहे . तसेच दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
पद / posts | जागा |
सहाय्यक विभाग अधिकारी | 01 |
संपर्क अधिकारी (Cy) | 02 |
संपर्क अधिकारी | 10 |
Police Wireless vacancy apply now | DCPW vacancy
DCPW Vacancy : Recruitment notification has been released for the post of Director Police Wireless This recruitment will be held for a total of 13 posts, including Assistant Department Officer, Liaison Officer (Cy), Liaison Applications are invited from eligible candidates for some posts of officers. Also below is the application for the said recruitment Starting from the given date, applications are being accepted in OFFLINE mode. Also the said recruitment Last date or deadline to apply is 60 days. All other details are given below and all eligible Candidates should enjoy the opportunity.
- Total Seats : 13
- Post Name : Assistant Divisional Officer, Liaison Officer (Cy), Liaison Officer
- Maximum Age Limit : 21 to 56 Years [Other Rules Applicable]
- Salary : See advertisement
- Application Method : OFFLINE
- Job Location : Delhi
- Fees: No fees
- Application Start Date : 26-03-2024
- Selection Process : Interview
- Application Address: Joint Director (Administration), DCPW” Block 9, CGO, Complex, Lodh Road, New Delhi-110003
- Last date of application submission: Within 60 days.
महत्वपूर्ण सूचना |IMP instructions .
- सदरील भरतीस अर्ज करण्यापूर्वी , अधिकृत जाहिरात संपूर्ण काळजीपूर्वक वाचावे व नंतर अर्ज करावा अर्ज करणारा उमेदवाराकडून अर्ज करण्यात झालेल्या चुकीचे नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार राहील .
Conclusion of this vacancy
Unleash your potential and be part of the vital communication network that keeps our communities safe! The Police Wireless department offers a unique opportunity to serve in a fast-paced environment, ensuring seamless communication for law enforcement operations.
This year’s recruitment drive (2024) presents diverse positions, from technical specialists to administrative roles. Embrace the chance to contribute to the backbone of police operations and play a crucial role in maintaining public safety. Don’t miss out on this exciting career path!
To stay informed about the official notification, application process, and eligibility requirements, visit Rojgarsarthi.com consistently. We provide comprehensive resources and up-to-date information to guide you through the Police Wireless recruitment journey. With the right preparation and the valuable tools from Rojgarsarthi.com, you can step into a rewarding career that keeps our communities connected and secure.