Birdev Donne :  कोल्हापूरचा मेंढर चारणारा बिरदेव डोने UPSC मध्ये 551 रँक घेऊन देशात झळकला, वाचा सविस्तर

बिरदेव डोने

सध्या भारतातील सर्वात कठिन परीक्षेचा निकल लागला. निकल तर लागला परंतु यात चर्चा होती महाराष्ट्र मधे असलेल्या कोल्हापूरच्या बिरदेव डोने ची, कारन पण तसाच आहे मित्रानो

कोल्हापूरचा मेंढर चारणारा बिरदेव UPSC मध्ये 551 रँक घेऊन देशात झळकला होता घरात कोणत्याही प्रकाची सुविधा नहीं ,शिक्षणाच वातावरण नहीं, तरीही त्याने एक स्वप्न पाहल त्या स्वप्नासाठी त्याने केलेला संघर्ष आज सत्यात उतरला आणि बिरदेव सिधाप्पा डोने IPS झाला हा संघर्ष नक्कीच समाजापुढे एक आदर्श आहे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बिरदेव याने देशात ५५१ वि रँक मिळवली आहे निकाल लागला तेव्हा तो बेळगाव परिसरात बकरी चारत होता.

बिरदेव डोने संघर्षाच दुसर नाव

बिरदेव चे बालपण डोंगरामध्ये मेंढ्या चालत कधी उघड्यावर अभ्यास करत तर कधी पोटासाठी रगडात गेले काहीतरी मोठं करायचं स्वतः आयुष्याला दिशा द्यायची आणि गावकऱ्यांचा अभिमान वाटावं असं काहीतरी घडवायचं असे स्वप्न त्याने उराशी बलागले गावातील शाळेतील प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केले दोन खोलीचे घर अभ्यास करायला जागा नसल्याने गावातील मराठी शाळेचा वरण जातो अभ्यासामध्ये व्यस्त असायचा

बिरदेव डोनेची बोर्डातही सुवर्ण कामगिरी

 दहावीच्या परीक्षेत 96% गुण मिळवून तो मुरगूड केंद्रात पहिला आला होता यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्यांनी आयपीएस होण्याची स्वप्न व्यक्त केले बारावीत विज्ञान शाखेत ही चमकदार कामगिरी करत 89 टक्के गुण मिळवत मुरगूड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला होता त्यानंतर त्याने पुणे येथील सी ओ इ पी येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले

पुढे दोन वर्षे दिल्ली केंद्रीय सेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली त्यानंतर पुणे येथे याच परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला आतापर्यंत दोन वेळा परीक्षा देऊनही त्यात त्याला यश आले नाही मात्र तिसऱ्या वेळेस त्याने मोठ्या जिद्दीने अभ्यास करत यश खेचून आणले

FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न


प्रश्न 1: बिरदेव डोने कोण आहे?

उत्तर:
बिरदेव डोण्णे हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक मेंढपाळ कुटुंबातून आलेले तरुण आहेत, ज्यांनी UPSC परीक्षेत 551 वा क्रमांक मिळवून देशभरात नाव कमावले आहे.


प्रश्न 2: बिरदेव डोने ने UPSC साठी तयारी कुठे केली?

उत्तर:
बिरदेवने ग्रामीण भागातून शिक्षण घेतल्यानंतर पुण्यात जाऊन UPSC साठी अभ्यास केला. त्याने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवलं.


प्रश्न 3: UPSC परीक्षेत बिरदेवने कोणता रँक मिळवला?

उत्तर:
बिरदेव डोण्णे याने 2024 मध्ये UPSC परीक्षेत AIR 551 (All India Rank 551) मिळवली.


प्रश्न 4: त्याच्या यशामागे कोणते प्रमुख घटक होते?

उत्तर:
त्याच्या यशामागे त्याची जिद्द, कठोर मेहनत, आई-वडिलांचा पाठिंबा, आणि आर्थिक अडचणी असूनही न थांबण्याची वृत्ती हे घटक कारणीभूत आहेत.


प्रश्न 5: बिरदेव डोण्णेचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी कसा आहे?

उत्तर:
त्याचा प्रवास ग्रामीण पार्श्वभूमीतून असूनही राष्ट्रीय यश गाठण्याचा आहे. त्यामुळे तो अनेक गरिब आणि ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.