Daily Update

गडचिरोलीत आरोग्य विभागात जागा |

NHM arogya vibhag vacancy | वैद्यकीय अधिकारी इतर जागा .

arogya vibhag vacancy : राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NHM ) अंतगर्त गडचिरोली विभागात विविध रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे . यामध्ये स्त्री वैद्यकीय अधिकरी , प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,  औषधी निर्माता या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज प्रक्रिया सुरु असून , अर्ज हे केवळ OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख 01 मार्च 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 17
  • पद नाव : स्त्री वैद्यकीय अधिकरी , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , औषधी निर्माता .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 पेक्षा जास्त असावे
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : गडचिरोली
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : अर्ज सुरु
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय शहिद विर बाबूराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 01 मार्च 2024 .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची लिंक्स खाली दिली आहे , कृपया पाहून घ्यावे ]

शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria

  • [ स्त्री वैद्यकीय अधिकरी ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS / BAMS पदवी प्राप्त असणे आवश्यक तसेच MMC /MCIM नोंदणीकृत असणे आवश्यक आहे आणि संबधित पदाचा अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ] = बारावी पास तसेच DMLT कोर्स असणे आवश्यक तसेच MSBTE नोंदणीकृत असणे आवश्यक आहे . तसेच अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ औषधी निर्माता ] = D.pharma or B .pharma कोर्स पूर्ण असणे तसेच MSPC ला नोंदणीकृत असणे आवश्यक तसेच अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
पद / posts जागा
स्त्री वैद्यकीय अधिकरी12
प्रयोगशाळा तंत्रज्ञ03
औषधी निर्माता 02

NHM arogya vibhag vacancy

Arogya Vibhag Vacancy: Various vacancies in Gadchiroli Division under National Health Mission (NHM) The recruitment notification has been released. These include women medical officers, laboratory technicians, pharmaceutical manufacturers Applications are invited from eligible candidates for some posts. Also the application process is going on, the application is only are being accepted in OFFLINE mode. Also the last date to apply for the said recruitment is 01 March 2024 is All other details are given below and eligible candidates should avail the opportunity.

  • Total Seats : 17
  • Post Name: Woman Medical Officer, Laboratory Technician, Pharmaceutical Manufacturer.
  • Maximum Age Limit : Should be above 18 years
  • Salary : See advertisement
  • Application Method : OFFLINE
  • Job Location : Gadchiroli
  • Fees: No fees
  • Application Start Date: Application Start
  • Selection Process: Interview.
  • Interview Address – Rashtriya Shahid Vir Baburao Shedmake Auditorium, Zilla Parishad, Gadchiroli
  • Last date for submission of application: 01 March 2024.

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • सदरील भरतीमध्ये भरण्यात येणारी पदे केवळ तात्पुरत्या स्वरुपाची असून नियुक्त कालावधी 26-06-2024 पर्यंत आहे , तसेच निवड झालेल्या उमेदवारास नियमित करण्याबाबत कोणतीही मागणी करता येणार नाही .
  • पदनिहाय विहित परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहील , उमेदवार महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे .

Conclusion of this vacancy

In conclusion, the NHM Arogya Vibhag vacancy presents a promising opportunity for aspiring candidates seeking a fulfilling career in the healthcare sector. With positions available across various disciplines, individuals are encouraged to seize this chance to contribute to the betterment of public health in their communities.

To stay updated on this and many more job opportunities, visit Rojgarsarthi.com, your ultimate destination for career insights and employment news. Let Rojgarsarthi.com be your guide as you navigate the path towards a successful and rewarding professional journey. Embrace the possibilities that lie ahead and embark on a fulfilling career path with NHM Arogya Vibhag. Together, let’s strive towards a healthier, brighter future for all.

rojgarsarthi.com

Recent Posts

TISS Mumbai Bharti 2025: प्रायस प्रोजेक्ट अंतर्गत सीनियर रिसर्च ऑफिसर पदासाठी भरती सुरू

TISS Mumbai Bharti 2025 टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई हे भारतातील अग्रगण्य सामाजिक…

11 hours ago

NHM Akola Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला अंतर्गत ‘आशा गटप्रवर्तक’ भरती सुरू – लगेच अर्ज करा!

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद अकोला  ( NHM Akola Bharti )   पदाचं नाव: आशा…

1 day ago

IB ACIO-II टेक भर्ती 2025 – संपूर्ण माहिती मार्गदर्शक

IB ACIO-II टेक भर्ती   भारतातील गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरो (IB) ही देशातील सर्वांत जुनी…

5 days ago

MARATHWADA GRAMIN VIKAS SANSTHA BHARTI 2025: राज्य आणि विभागीय व्यवस्थापक पदांसाठी भरती जाहीर

MARATHWADA GRAMIN VIKAS SANSTHA BHARTI बद्दल माहिती Marathwada Gramin Vikas Sanstha (MGVS) ही एक स्वयंसेवी…

6 days ago

RCFL Apprentice Recruitment 2025: 325 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू – शेवटची तारीख 12 सप्टेंबर

RCFL Apprentice Recruitment 2025 RCFL Apprentice Recruitment 2025 बद्दल माहिती रसायन खतं व औषधं लिमिटेड…

2 months ago