पंढरपूरात , अर्बन बँकेत नौकरीची संधी|

bank recruitment 2024 :  पंढरपूर अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे . तसेच बँकेमार्फत सरव्यवस्थापक, चिफ कंम्प्लायन्स ऑफीसर, सीए-विशेष कार्य अधिकारी, व्यवस्थापक व सहाय्यक, आयटी व्यवस्थापक व सहाय्यक, वसुली व्यवस्थापक, शाखाधिकारी या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज प्रक्रिया सुरु असून , अर्ज करावयची तारीख खाली दिली आहे. तसेच सदरील भरतीस अर्ज OFFLINE किंवा ONLINE ( ई-मेल ) पद्धतीने स्वीकारणात येत आहेत . तसेच अर्ज करावयची शेवट तारीख  21 फेब्रुवारी 2024 आहे. इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 22
  • पद नाव : सरव्यवस्थापक, चिफ कंम्प्लायन्स ऑफीसर, सीए-विशेष कार्य अधिकारी, व्यवस्थापक व सहाय्यक, आयटी व्यवस्थापक व सहाय्यक, वसुली व्यवस्थापक, शाखाधिकारी .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 40 आणि 48 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : OFFLINE / ONLINE ( ई-मेल)
  • नौकरींचे ठिकाण : पंढरपूर
  • फीस : फी नाही .
  • अर्ज सुरु तारीख : 12-02-2024
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – ४१६३ ब, प्रशासकीय भवन, नवीपेठ, पंढरपूर, जि. सोलापूर-४१३३०४
  • ई-मेल पत्ता – recruitmentpucb@gmail.com
  • अर्ज भरवयची शेवट तारीख :  21 फेब्रुवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ सरव्यवस्थापक ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर तसेच वरिष्ठ अधिकारी / व्यवस्थापक पदाचा किमान दहा वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ चिफ कंम्प्लायन्स ऑफीसर ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर , संबधित पदाचा किमान दहा वर्ष अनुभव असणे आवश्यक .
  • [ सीए-विशेष कार्य अधिकारी ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर तसेच रिझर्व बँकेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या बँकिंग क्षेत्रात किमान पाच वर्ष अनुभव असणे आवश्यक .
  • [ व्यवस्थापक व सहाय्यक ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर सी.ए , आय.सीडब्ल्यू , एम.बी.ए फायनान्स मधून ऑडीट , क्रेडीट या कामाचा किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
सरव्यवस्थापक02आयटी व्यवस्थापक व सहाय्यक02
चिफ कंम्प्लायन्स ऑफीसर01वसुली व्यवस्थापक02
सीए-विशेष कार्य अधिकारी02 शाखाधिकारी10
व्यवस्थापक व सहाय्यक03 TOTAL 22
  • Total Seats : 22
  • Post Name : General Manager, Chief Compliance Officer, CA-Special Task Officer, Manager & Assistant, IT Manager & Assistant, Recovery Manager, Branch Officer. Maximum Age Limit : 40 & 48 Years [Other Rules Applicable]
  • Salary : See advertisement
  • Application Mode : OFFLINE / ONLINE (E-mail)
  • Job Location : Pandharpur
  • Fee: No fee.
  • Application Start Date : 12-02-2024
  • Selection Process: Interview. Address for sending application – 4163 B, ADMINISTRATIVE BHAWAN, NAVIPET, PANDHARPUR, DIST. Solapur-413304
  • E-mail address – recruitmentpucb@gmail.com
  • Last date for submission of application: 21 February 2024.
  • अर्ज सुरु झाल्यापासून दहा दिवसांच्या आत अर्ज दाखल करावा , शेवट तारखेनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची दखल अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोंद असू द्यावी .