Daily Update

पदवीधारकास नौकरीची संधी 2024 |

bmc (HR) Human Resource bharti | बृहन्मुंबई महानगरपालिकेत जागा .

bmc Human Resource bharti : बृहन्मुंबई महानगरपालिका , महाराष्ट्र राज्य अंतगर्त रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे . यामध्ये मानव संसाधन समन्वयक ( HR ) या पदावर पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून , सदरील भरतीस अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख  15 मार्च 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून , सर्व पात्र उमेदवारांनी संबधित संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 38
  • पद नाव : मानव संसाधन समन्वयक
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : मुंबई .
  • फीस : खुला प्रवर्ग = 1000/-रु & राखीव प्रवर्ग = 900 रु/-
  • अर्ज सुरु तारीख : 24-02-2024
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 15 मार्च 2024 .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच जलसंपदा विभाग भरतीचा निकाल जाहीर झाला असून कृपया पाहून घ्यावा ]

शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria

  • [मानव संसाधन समन्वयक ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानव संसाधन समन्वयक शाखेची पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.
  • तसेच उमेदवार SAP HCM प्रमाणपत्रधारक असावा आणि Indian payroll मधील (Payroll Configuration, Running Payroll 8८.) प्रत्यक्ष कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा. उमेदवार संगणक ज्ञानाची MSCIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. सामान्य प्रशासन विभाग(माहिती तंत्रज्ञान) महाराष्ट्र शासन यांनी शासन IS क्र. मातंस/२०१ /T, क्र.२७७/३९ दि.०८.०१.२०१८ अन्वये शासन निर्णयात केलेल्या सुधारणेनुसार खालील नमूद केलेल्या प्रकरणांमध्येसंगणक अर्हता उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येईल.
posts / पदजागा
मानव संसाधन समन्वयक38

निवड प्रक्रिया | Selection process

  • ‘मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)’ या पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार, विहित केलेली अर्हता व अटी /शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल.सदर परिक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे बनविलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित आरक्षणानुसारनिवडयादी तयार करण्यात येईल.

bmc (HR) Human Resource bharti

bmc Human Resource Bharti : Brihanmumbai Municipal Corporation, Maharashtra State Recruitment for Vacancy The notification has been published. Application from eligible candidates for the post of Human Resource Coordinator (HR). are being ordered. Also, the application starts from the date given below, and the said recruitment application is ONLINE are being accepted. Also, the last date to apply for the said recruitment is 15 March 2024. others All the details are given below, all the eligible candidates should avail the related opportunity.

  • Total Seats : 38
  • Post Name : Human Resource Coordinator
  • Maximum Age Limit : 18 to 38 Years [Other Rules Applicable]
  • Salary : See advertisement
  • Application Method : ONLINE
  • Job Location: Mumbai.
  • Fees: Open Category = Rs.1000/- & Reserved Category = Rs.900/-
  • Application Start Date : 24-02-2024
  • Selection Process: Written Test
  • Last date for submission of application: 15th March 2024.

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • मराठी भाषा व व्याकरण परीक्षा मराठी भाषेतून घेतली जाईल. अन्य इतर विषयांची परिक्षा इंग्रजी भाषेतून घेतली जाईल , मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेच्या (१२ वी) दर्जाच्या समान राहिल.
  • सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा पदवी/पदविका परिक्षेच्या दर्जाच्या समान राहिल , मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)’ या पदाच्या अर्हतेशी निगडीत असलेल्या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा पदवी/पदविका परिक्षेच्या दर्जाच्या समान राहिल.

Conclusion of this vacancy

In a rapidly evolving landscape, human resources remain the beating heart of any organization’s success. As we navigate the intricate realms of talent acquisition, employee development, and organizational culture, it’s imperative to harness the power of innovative strategies and technologies. At Rojgarsarthi.com, we understand the pivotal role of human resources in shaping the future of work. Our platform serves as a bridge between aspiring candidates and visionary companies, facilitating meaningful connections that drive mutual growth and prosperity.

With a commitment to excellence and a vision for a brighter tomorrow, Rojgarsarthi.com stands as a beacon of opportunity in the dynamic realm of human resource management. Join us on this transformative journey, where talent meets opportunity, and together, let’s redefine the future of HR. Embrace the power of Rojgarsarthi.com, where every click signifies a step towards a thriving and sustainable workforce ecosystem.

rojgarsarthi.com

Recent Posts

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF)’मध्ये महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक बदल – अवघ्या ८ तासांत वैद्यकीय मदत मंजूर!

मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF) संदर्भात महाराष्ट्र शासन यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नागरिकाभिमुख निर्णय घेतला…

1 week ago

Fssai Recruitment Apply Online Group B & C 2026– Apply Fast

Fssai Recruitment Apply Online : FSSAI Group B & C Recruitment 2026 अंतर्गत विविध Group B आणि…

1 week ago

Sukanya Samriddhi Yojana Benefits (SSY)–मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी विश्वासार्ह आणि फायदेशीर गुंतवणूक- आजच अर्ज करा

Sukanya Samriddhi Yojana भारत सरकार यांनी सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana –…

2 weeks ago

IIMS Recruitment 2026 – संपूर्ण माहिती 28 केंद्रीय शासकीय संस्थांमध्ये 1484 Group B & C पदांसाठी मोठी संधी आजच अर्ज करा!

AIIMS Recruitment 2026 – संपूर्ण माहिती All India Institute of Medical Sciences (AIIMS) मार्फत CRE-5 (Common Recruitment…

2 weeks ago

Central Bank of India Recruitment 2026 | 4500 Posts | Notification Out | Apply Online

Central Bank of India Recruitment 2026 : Central Bank of India Apprentice Recruitment ची अधिकृत नोटिफिकेशन…

2 weeks ago

Rojgarsarthi DTE Scholarship 2025–26 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना | 100% फी माफी

Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26 महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील  विद्यार्थ्यांसाठी DTE राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण…

3 weeks ago