Daily Update

डाटा एन्ट्री ऑपरेटर साठी भरती 2024 |

bmc new vacancy 2024 |बृहन्मुंबई महानगरपालिकेत जागा .

bmc new vacancy 2024 : BMC बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र राज्य अंतर्गत रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन प्रसिद्ध केली आहे . यामध्ये मुख्य तत्वावर डेटा एंट्री ऑपरेटर, हेमोडायलिसिस तंत्रज्ञ या पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून , अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख 15 मार्च 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून , सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 10
  • पद नाव : डेटा एंट्री ऑपरेटर, हेमोडायलिसिस तंत्रज्ञ
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : मुंबई .
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : अर्ज सुरु
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : – बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 15 मार्च 2024 .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत नोटीफीकेशन 2 = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली असून कृपया पाहून घ्यावे ] .

अहर्ता तपशील | eligibility criteria

  • [ डेटा एंट्री ऑपरेटर ] = अर्ज करणारा उमेदवार हा कला , विज्ञान , वाणिज्य कोणत्याही शाखेतून किमान 45% टक्के सह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच मराठी आणि इंग्रजी टंकलेखन 30 w. p . m प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे .
  • [ हेमोडायलिसिस तंत्रज्ञ ] = संबधित पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा उमेदवार किमान बारावी पास असणे आवश्यक ” विज्ञान शाखा असेल तर प्राधान्य ” आणि तसेच किमान सहा महिन्याचा डायलेसीस टेकनिशीयन कोर्स पूर्ण असून , अनुकूल अनुभव असावा .
पदजागा
डेटा एंट्री ऑपरेटर07
हेमोडायलिसिस तंत्रज्ञ03

bmc new vacancy 2024

bmc new vacancy 2024 : BMC Brihanmumbai Municipal Corporation Maharashtra State Recruitment Notification has been published. Eligible for the post of Data Entry Operator, Hemodialysis Technician on principal basis Applications are being invited from the candidates. Also the application process starts from the date given below, the application is are being accepted in OFFLINE mode. Also the last date to apply for the said recruitment is 15 March 2024 is All other details are given below, all eligible interested candidates should avail the opportunity.

  • Total Seats : 10
  • Post Name : Data Entry Operator, Hemodialysis Technician
  • Maximum Age Limit : 18 to 38 Years [Other Rules Applicable]
  • Salary : See advertisement
  • Application Method : OFFLINE
  • Job Location: Mumbai.
  • Fees: No fees
  • Application Start Date: Application Start
  • Selection Process: Interview.
  • Address to send application : – B.Y.L. Nair Dharma. Hospital, Dr. A. L. Nair Road, Mumbai Central, Mumbai- 400 008
  • Last date for submission of applications: 15 March 2024.

महत्वपूर्ण सूचना | IMP instructions

  • अर्ज नमुना संबधित जाहिराती मध्ये दिला असून , अर्ज करणऱ्या उमेदवाराने त्या विहित नमुन्यात अर्ज करावा .

Conclusion of this vacancy

Eager to contribute to the civic development of Mumbai? The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) is opening its doors to talented individuals through their latest recruitment drive! With a range of positions available, this is your chance to make a real difference in one of India’s most dynamic cities. Don’t miss out on this exciting opportunity! To stay updated on the official notification, application process, and exam details, visit Rojgarsarthi.com regularly. We’ll provide you with all the latest information you need to land your dream job with the BMC. Make Rojgarsarthi.com your one-stop shop for conquering the BMC recruitment process!

rojgarsarthi.com

Recent Posts

RCFL Apprentice Recruitment 2025: 325 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू – शेवटची तारीख 12 सप्टेंबर

RCFL Apprentice Recruitment 2025 RCFL Apprentice Recruitment 2025 बद्दल माहिती रसायन खतं व औषधं लिमिटेड…

1 day ago

GGMC Mumbai Bharti 2025 : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे नवीन 210 जागांसाठी भरती जाहीर, अर्ज केला की नाही.

GGMC Mumbai Bharti GGMC Mumbai Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करू…

4 days ago

SBI Junior Clerk Bharti 2025: एसबीआय क्लर्क भरतीसाठी 6589 पदांची मोठी संधी ! आजच apply करा.

SBI Clerk Bharti 2025 SBI Junior Clerk Bharti 2025 : भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक…

5 days ago

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025:नागपूरमध्ये विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर – अर्ज कसा कराल ते जाणून घ्या!

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: – संपूर्ण माहिती नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal…

5 days ago

Maharashtra Medical Education Bharti 2025 – गट-ड संवर्गातील 263 पदांची मोठी भरती

Maharashtra Medical Education Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत २०२५…

1 week ago