BSF मार्फत विविध पदावर भरती |

BSF Recruitment 2024 | दहावी आणि ITI धारकासाठी जागा .

bsf new vacancy : सीमा सुरक्षा दल BSF अंतर्गत विविध पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे , यामध्ये एकूण 38 जागेसाठी एचसी (प्लंबर), एचसी (सुतार), कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर), कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक), कॉन्स्टेबल (लाइनमन) या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख 15 एप्रिल 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

bsf new vacancy
  • एकूण जागा : 38
  • पद नाव : एचसी (प्लंबर), एचसी (सुतार), कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर), कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक), कॉन्स्टेबल (लाइनमन) .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 25 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : भारत
  • फीस : 100 रु /-
  • अर्ज सुरु तारीख : 19-03-24
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & शारीरिक चाचणी
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 15 एप्रिल 2024

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली असून कृपया पाहून घ्यावे ] .

अहर्ता तपशील | eligibility criteria

  • एचसी (प्लंबर) = अर्ज करणारा उमेदवार किमान दहावी पास असून , प्लंबर या ट्रेड मधून NCVT / SCVT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे , आणि तीन वर्ष अनुभव प्राप्त असणे आवश्यक .
  • एचसी (सुतार) = अर्ज करणारा उमेदवार किमान दहावी पास असून , सुतार या ट्रेड मधून NCVT / SCVT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे . आणि तीन वर्ष अनुभव प्राप्त असणे आवश्यक .
  • कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर) = उमेदवार किमान दहावी पास असून , Electrician , Wireman , Diesel /Motor Mechanic ट्रेड मधून NCVT / SCVT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे .आणि तीन वर्ष अनुभव प्राप्त असणे आवश्यक .
  • कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक) = उमेदवार किमान दहावी पास असून ,  Diesel/Motor Mechanic ट्रेड मधून NCVT / SCVT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आणि तीन वर्ष अनुभव असणे आवश्यक .
एचसी (प्लंबर)01
एचसी (सुतार)01
कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर)13
कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक)14
कॉन्स्टेबल (लाइनमन)09

BSF Recruitment 2024

bsf new vacancy: Border Security Force BSF has announced recruitment notification for various posts, in For total 38 posts HC (Plumber), HC (Carpenter), Constable (Generator Operator), Constable (Generator Mechanic), Applications are invited from eligible candidates for the post of Constable (Lineman). Also below is the application process Applications are being accepted ONLINE starting from the given date. Also the said recruitment application Last date to apply is 15th April 2024. All other details are given below and all eligible candidates .

  • Total Seats : 38
  • Post Name : HC (Plumber), HC (Carpenter), Constable (Generator Operator), Constable (Generator Mechanic), Constable (Lineman).
  • Maximum Age Limit : 18 to 25 Years [Other Rules Applicable]
  • Salary : See advertisement
  • Application Method : ONLINE
  • Job Location : India
  • Fee : Rs.100/-
  • Application Start Date : 19-03-24
  • Selection Process : Written Exam & Physical Test
  • Last Date of Application Submission : 15th April 2024

Conclusion of this vacancy

Seize the honor of safeguarding India’s borders with the BSF in 2024! This prestigious force offers a chance to serve your nation, build a fulfilling career, and experience the thrill of adventure. From challenging terrains to dynamic operations, the BSF provides a unique opportunity to test your limits and contribute to national security. Numerous positions are available, catering to diverse skillsets and ambitions.

Don’t miss out on this chance to embark on a remarkable journey! To stay informed about the official notification, application process, and eligibility criteria, visit Rojgarsarthi.com consistently. Our website serves as your one-stop shop for conquering the BSF recruitment process. With the right preparation and the valuable resources from Rojgarsarthi.com, you can step into a role that combines patriotism, adventure, and a rewarding career path with the BSF.