Site icon RojgarSarthi.com

CBRI – मार्फत रिक्त पदावर भरती 2024 .

cbri technical assistant : CSIR-CENTRAL BUILDING RESEARCH INSTITUTE मार्फत वरील पदासाठी भरतीचे नोटीफीशन जाहीर झाले आहे . एकूण 24 रिक्त जागासाठी हे नोटीफीकेशन प्रसिद्ध झाले असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच भारत भरतीसाठी अर्ज सुरु तारीख खाली दिली आहे आणि अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारणात येत आहेत . तसेच या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे . तसेच इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र आणि अनुभव धारक उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा .

[ टीप : वरील लिंक्सच्या मदतीने उमेदवार या भरतीस अर्ज करू शकतो तसेच अशाच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

name of posts URSCSTOBCEWS
तांत्रिक सहाय्यक / Technical Assistant 0902020704
Exit mobile version