State Excise Department Recruitment | 717 posts निकाल जाहीर .
chaprashi bharti : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागातील राज्यातील विविध ठिकाणी असलेया कार्यालयातील एकूण 717 रिक्त पदाकरिता भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे , यामध्ये लघुलेखक ( निम्नश्रेणी ) , लघुटंकलेखक ,जवान राज्य उत्पादन शुक्ल , जवान वाहनचालक , आणि चपराशी या काही रिक्त पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , तसेच भरतीकरिता अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून या भरतीमध्ये अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत आणि भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख हि 01 डिसेंबर 2023 आहे . तरी सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा अशी आमची विनंती .
- एकूण पदे : 717 जागा .
- पद नाव : लघुलेखक ( निम्नश्रेणी ) , लघुटंकलेखक ,जवान राज्य उत्पादन शुक्ल , जवान वाहनचालक , चपराशी .
- शिक्षण / पात्रता : दहावी पास व इतर खालीलप्रमाणे .
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 वर्ष .
- पगार : राज्य सरकारी नियमानुसार
- अर्ज पद्धती : ONLINE
- नौकरींचे ठिकाण : महाराष्ट्र
- फीस : खुला प्रवर्ग पद्नुसार = पद १ & २ =.900/- पद.३ =735/- पद ४&५ =800/- & राखीव = पद १ & २ =810/- पद ३=660/- पद ४&५=720 .
- अर्ज सुरु तारीख : 17-11-2023.
- निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
- नौकरी : सरकारी
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 01 डिसेंबर 2023 .
———————-> निकाल जाहीर <———————–
[ स्टेनो टायपीस्ट मार्कलिस्ट , peon मार्कलिस्ट , चालक शिपाई मार्कलिस्ट ]
महत्वपूर्ण लिंक्स | important Links
मूळ जाहिरात PDF | https://shorturl.at/KNY68 |
Online अर्ज | https://shorturl.at/aloBD |
अधिकृत वेबसाईट | https://stateexcise.maharashtra.gov.in/ |
AIIMS नवी दिल्ली भरती | https://rojgarsarthi.com/medical-science-bharti/ |
शैक्षणीक अहर्ता | eligibility criteria
- [ लघुलेखक ( निम्नश्रेणी ) ] = उमेदवार , किमान दहावी पास असणे बंधनकरक तसेच टायपिंग वेग 100 w.p.m आणि मराठी 30 व ईंग्रजी 40 टायपिंग प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे .
- [ लघुटंकलेखक ] = उमेदवार , किमान दहावी पास असणे बंधनकरक तसेच टायपिंग वेग 80 w.p.m आणि मराठी 30 व ईंग्रजी 40 टायपिंग प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे .
- [ जवान राज्य उत्पादन शुक्ल ] = उमेदवार , दहावी पास असणे मान्यताप्राप्त बोर्डमार्फत प्राप्त असणे आवश्यक आहे .
- [ जवान वाहनचालक ] = उमेदवार , किमान इयत्ता सातवी पास असणे अपेक्षित आणि वाहन चालक परवाना असण बंधनकारक .
- [ चपराशी ] = chaprashi bharti मध्ये उमेदवार , किमान दहावी पास अपेक्षित मान्यताप्राप्त बोर्डामार्फत .
अनु . क्र | पदे / post | जागा |
1 | लघुलेखक ( निम्नश्रेणी ) | 05 |
2 | लघुटंकलेखक | 18 |
3 | जवान राज्य उत्पादन शुक्ल | 568 |
4 | जवान वाहनचालक , | 73 |
5 | चपराशी | 53 |
State Excise Department Recruitment
Chaprashi Bharti: Maharashtra State Excise Department has published a recruitment advertisement for a total of 717 vacancies in various offices in the state, including Stenographer (Lower Grade), Stenographer. Applications are invited from eligible candidates for some vacant posts of Jawan State Production Shukla, Jawan Vahanchalak, and Chaparashi, also the application process for recruitment has started and in this recruitment the applications will be accepted in ONLINE mode and the last date to apply for the recruitment is 01 December 2023. However, we request all eligible candidates to enjoy the opportunity.
- Total Posts : 717 Seats.
- Post Name: Stenographer (Low Grade), Stenographer, Jawan State Production Shukla, Jawan Vahanchalak, Chaparashi.
- Education / Qualification : 10th pass and others as follows.
- Maximum Age Limit : 18 to 38 years.
- Salary : As per State Govt Rules
- Application Mode: ONLINE
- Job Location : Maharashtra
- Fees : Open Category Post wise = Post 1 & 2 =.900/- Post 3 =735/- Post 4&5 =800/- & Reserve = Post 1 & 2 =810/- Post 3=660/- Post 4&5=720 .
- Application Start Date : 17-11-2023.
- Selection Process : Written Examination
- Job : Govt
- Last date for submission of application: 01 December 2023.
महत्वपूर्ण सूचना | important instructions
- लघुलेखक (वनम्नश्रेणी) व लघुटंकलेखक या पदाकवरता अर्ज केलेले जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील , त्याुंच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील प्रवर्ग निहाय नमुद केलेल्या पद्संखेच्या 1:10 या कमाल प्रमाणात प्रवर्ग निहाय उमेदवारांना लघुलेखनाची कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येईल
- जवान , राज्य उत्पादन शुल्क जवान वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क या पदाकरिता अर्ज केलेले जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील , त्याुंच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील प्रवर्ग निहाय नमुद केलेल्या पद्संखेच्या 1:10 या कमाल प्रमाणात प्रवर्ग निहाय उमेदवारास शारीरिक पात्रता पडताळणीसाठी पात्र ठरवण्यात येईल .
- मालकीचा पुरावा म्हणून अभ्यासक्रमेतर प्रमाणपत्र/आर्थिक विवरण अद्यतनित केले (आर्थिक वर्ष 2022-23) प्राधिकरणाद्वारे जारी केलेल्या AJAG पुरस्काराच्या किमान ग्रेडच्या वैधतेचे प्रमाणपत्र करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, महिला आणि बाल अभ्यास विभागात, शिन वनंगे क्र. माव्हा 2023/ प्र. क्र. १२३/ काया-२, प्रभाग.०४ मे, 2023 इ. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव असलेल्या पदांच्या भरतीसाठी वक्रता नसलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. विनंती रद्द करण्यात आली आहे .
- chaprashi bharti मध्ये मुख्य चपराशी पदासाठी , अंतिम निवड यादी तयार करताना जिल्हात भरावयाच्या पदांचा विचार करून , प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र यादी तयार करून यादी जाहीर केली जाईल . आणि कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या उमेदवारास मिळणार सरकारी नियमानुसार .
- तसेच पदभरती मध्ये नकारत्मक ( नेगेटीव मार्किंग ) गुण नियम लागू राहील , प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% अथवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून कमी करण्यात येतील . समजा एखाद्या प्रश्नांचे उत्तर अनुउत्तरीत म्हणजेच उत्तर उपलब्ध नसेल तर त्यासाठी नेगेटीव मार्किंग राहणार नाही .
Conclusion Of This Job Update
In conclusion, the State Excise Department Recruitment encapsulates the gateway to a career where vigilance meets responsibility, ensuring the seamless regulation of our society. As we navigate the diverse landscape of job opportunities, Rojgarsarthi.com emerges as the compass directing individuals toward a path of enforcement and civic duty within the State Excise Department. Much like the meticulous control exercised in regulatory processes, Rojgarsarthi.com diligently aligns the skills of aspiring candidates with the dynamic demands of the department.
Our platform, with its commitment to fostering connections, stands as the conduit for transformative career journeys in the realm of state excise. As we raise a toast to dedication and discipline, let Rojgarsarthi.com be your trusted ally on the journey to joining the ranks of the State Excise Department. Together, let us fortify the pillars of regulatory excellence and public welfare. Join hands with Rojgarsarthi.com, where careers aren’t just about employment but a commitment to upholding the principles that shape a responsible and regulated society. Your journey towards impactful public service commences with Rojgarsarthi.com, where aspirations meet opportunities, paving the way for a future of regulatory excellence.