‘सिविल ‘ इंजिनिअरिंग पदवी धारकासाठी भरती

cidco job vacancy : नगर नियोजन संस्था महाराष्ट्र राज्य नवी मुंबई म्हणजेच CIDCO मार्फत सहाय्यक अभियंता ( Assistant Engineer ) या पदावर एकूण 101 रिक्त जागासाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे . तसेच या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून , योग्य अनुभव प्राप्त असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . त्याचप्रमाणे या भरतीसाठी अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे . तसेच या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख हि 20 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून पात्र उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा .

cidco job vacancy
  • एकूण पदे : 101
  • पद नाव : सहाय्यक अभियंता
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 35 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी .
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : मुंबई .
  • फीस : फी तपशील साठी वेबसाईट पहावी
  • अर्ज सुरु तारीख : 19-01-2024
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 2 फेब्रुवारी 2023 .
  • अधिकृत नोटिफिकेशन = click here

[ टीप = वरील लिंक्स च्या मदतीने अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकतो तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ सहाय्यक अभियंता / Assistant Engineer ] = उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य ( CIVIL ) शाखेत BE / diploma पदवी धारक तसेच अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
अजाअजविजा(अ)भ.ज ( ब ) भ.ज ( क ) भ . ज . ( ड ) इमावविमाप्रआदुधअराखीव
13070303040202191038

  • Total Posts : 101
  • Post Name : Assistant Engineer
  • Maximum Age Limit : 18 to 35 Years [Other Rules Applicable]
  • Salary: See advertisement.
  • Application Method : ONLINE
  • Job Location: Mumbai
  • Fees: Check website for fee details
  • Application Start Date : 19-01-2024
  • Selection Process: Interview.
  • Last date for submission of application: 2 February 2023.
  • वरील भरतीबद्दल सर्व तपशील हा सविस्तरपणे विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर दिला आहे , कृपया वेबसाईट वर करियर सेक्शन मध्ये जाऊन आपण भरती बद्दलची प्राप्त करू शकता , याची उमेवाराने नोंद घ्य्यावी .
  • तसेच भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेवाराने भरतीच्या सर्व अटी व शर्तीची माहिती घेऊनच सदरील भरतीस अर्ज करावा , नंतर कोणत्याही कारणाने उमेदवारास बाद करण्यात आल्यावर त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील .
  • त्याचप्रमाणे , सदरील भरतीच्या अंतिम निवड बाबतीचा तपशील हा , सुद्धा अधिकृत वेबसाईट मिळेल अंदाजे , या भरतीस लागू निवड प्रक्रिया हि मुलाखतीवर आधारित असेल . उच्चतम अनुभव तसेच उमेदवाराचे प्रत्यक्ष निरीक्षण करूनच निवड करण्यात येईल .
  • तसेच , या भरतीबाबत उदा , पदसंख्या वाढवणे / कमी करणे किंवा कोणत्याही टप्प्यावर भरती रद्द करणे इत्यादी अधिकार विभागास असतील , याची उमेदवाराने नोंद घ्यावी .