Daily Update

Valmo कंपनीत भरती 2024 |

volmo Delivery partner vacancy | हजार रुपये रोज कमवण्याची संधी .

delivery partner vacancy : नुकत्याच मिशो कंपनीमार्फत लौंच झालेला volmo मध्ये भरपूर प्रमाणात नौकरीसाठी जागा उपलब्ध झाल्या आहेत , यात आपणास उपयुक्त अशी vlomo pilots म्हणजेच डिलिवरी पार्टनर म्हणून काम करण्याची संधी सध्या उपलब्ध आहे . कंपनीचे सर्व product ग्राहकांना पोहचवणे हे मुख्य काम असून , यासाठी अर्ज सुरु झाले आहे . अर्ज करावयची अंतिम तारीख नमूद नसून इच्छुक उमेदवारानी लवकरात – लवकर या जॉबसाठी अर्ज करावा , इतर सर्व तपशील या लेखात आपणास उपलब्ध होईल . कृपया संपूर्ण लेख वाचावा आणि सदरील संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : नमूद नाही
  • पद नाव : डिलिवरी एक्झिक्युटिव्ह , डिलिवरी पार्टनर
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 पेक्षा जास्त असावे
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : भारत
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : अर्ज सुरु
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : लवकरात – लवकर .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे कृपया पाहून घ्यावी ]

अहर्ता तपशील | eligibility criteria

  • [ डिलिवरी एक्झिक्युटिव्ह ] = एक टू विलर मोटरसायकल असणे आवश्यक आहे , तसेच ड्रायविंग लायसन्स असणे आवश्यक आहे .
  • [ डिलिवरी पार्टनर ] = एक स्वतः च्या मालकीची ऑफिस साठी जागा असावी तसेच , आणि डिलिवरी साठी काही लोकांची टीम असणे आवश्यक आहे .

volmo Delivery partner vacancy

Delivery Partner Vacancy : Recently launched by Misho Company for a large number of jobs in volmo Vacancies are available, vlomo pilots that are useful for you work as delivery partners The opportunity is currently available. The main work of the company is to deliver all the products to the customers, and for this application has started There is no last date to apply but interested candidates should apply for this job as soon as possible Should, all other details will be available to you in this article. Please read the entire article and take advantage of this opportunity .

  • Total Space : Not Specified
  • Post Name : Delivery Executive, Delivery Partner
  • Maximum Age Limit : Should be above 18 years
  • Application Method : ONLINE
  • Job Location : India
  • Fees: No fees
  • Application Start Date: Application Start
  • Last date of application submission: As soon as possible.

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • आम्ही कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती देण्याचे कार्य करत नाही , तथापि कोणत्याही भरती प्रक्रियेत कामासाठी पैसे घेतले जात नाहीत , अर्थात उमेवाराने भरती बाबत पूर्ण चौकशी करूनच अर्ज करावा .
  • तसेच सदरील भरती मध्ये काही पदासाठी इनवेस्टमेंट म्हणून काही पैसे द्यावे लागतील , ती रक्कम किती असेल याबाबत माहिती उपलब्ध नाही पण जर का , आपले त्या त्या पोस्टसाठी शोर्टलिस्ट झाले त्या वेळी कंपनीमार्फत कळेल .
  • अर्ज करत असताना , निवड होण्यासाठी एक मेसेज त्यांना पाठय्वाचा आहे उमेदवाराची निवड हि त्या मेसेज वर अवलंबून राहील त्या साठी आपण गुगल bard & chat Gpt ची मदत घेऊ शकता .

Conclusion of this vacancy

In conclusion, if you’re ready to embark on a fulfilling journey as a delivery partner with Volmo, seize this opportunity to join our dynamic team. Your dedication will not only drive the success of our delivery services but also contribute to your personal and professional growth. .

Don’t miss out on this chance to be part of a company that values its employees and prioritizes customer satisfaction above all else. Apply now through Rojgarsarthi.com and take the first step toward a rewarding career with Volmo. Join us in shaping the future of delivery services and making a positive impact in communities everywhere. We look forward to welcoming you aboard!

rojgarsarthi.com

Recent Posts

AIIMS CRE Bharti 2025: एम्स अंतर्गत मोठी भरती, येथे मिळणार शासकीय नोकरीची उत्तम संधी!

AIIMS CRE Bharti 2025 ची संपूर्ण माहिती: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने…

11 hours ago

HQ Coast Guard Mumbai Bharti 2025: मुख्यालय कोस्ट गार्ड मुंबई मध्ये नोकरीची संधी, अर्ज करा आजच!

HQ Coast Guard Mumbai Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलाच्या मुंबई मुख्यालयात विविध पदांसाठी भरती जाहीर…

2 days ago

GIPE Pune Bharti 2025 – सर्व माहिती एका ठिकाणी वाचा सविस्तर

GIPE Pune Bharti 2025 : गोकले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे (GIPE Pune) ही…

3 weeks ago

NHM AhilyaNagar Bharti 2025 : 137 नव्या पदांसाठी भरती जाहीर, वाचा सविस्तर…

NHM AhilyaNagar Bharti 2025 The National Health Mission (NHM), AhilyaNagar has opened its heart once…

4 weeks ago

SSC CGL Recruitment 2025 – ऑनलाईन अर्ज सुरु! 14,582 पदांसाठी सुवर्णसंधी

SSC CGL Recruitment 2025 SSC म्हणजे कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission). CGL म्हणजे "Combined…

1 month ago

LIC Sakhi Bima Yojana Apply Online : महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या अर्ज करा आणि महिन्याला कमवा 7000/-

LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…

2 months ago