Daily Update

महाराष्ट्र शासन मध्यवर्ती मुद्रनालयात भरती |

Maharashtra Govt Central Printing Office Recruitment | विविध रिक्त पदे .

DGPS bharti 2024 : directorate of government printing & stationery ( DGPS ) मार्फत विविध पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे . यामध्ये विभागामार्फत सहाय्य्क पर्यवेक्षक , वरिष्ठ मुद्रक शोधक , मुद्रक शोधक , दूरध्वनी चालक , मूळप्रत वाचक , बांधणी सहाय्यकारी या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज सुरु असून , अर्ज करावयची तारीख खाली दिली आहे , तसेच भरतीस अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच सदरील भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 54
  • पद नाव : सहाय्य्क पर्यवेक्षक , वरिष्ठ मुद्रक शोधक , मुद्रक शोधक , दूरध्वनी चालक , मूळप्रत वाचक , बांधणी सहाय्यकारी .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 35 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : महाराष्ट्र
  • फीस : खुला प्रवर्ग = 1000/-रु & राखीव प्रवर्ग = 900 रु/-
  • अर्ज सुरु तारीख : 09-02-2024
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 29 फेब्रुवारी 2024 .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria

  • [ सहाय्य्क पर्यवेक्षक ] = किमान माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक , तसेच मुद्रण तंत्रज्ञान पदविका किंवा अक्षर मुद्रण यामधील मान्यताप्राप्त संस्थेने देलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक तसेच बांधणी विभागातील सर्व यंत्रे चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक .
  • [ वरिष्ठ मुद्रक शोधक ] = माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे . तसेच इंग्रजी , मराठी , हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे .
  • [ मुद्रक शोधक ] = माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे . तसेच इंग्रजी , मराठी , हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे श्रुतलेखन याचे ज्ञान असणे आवश्यक .
सहाय्य्क पर्यवेक्षक 05
वरिष्ठ मुद्रक शोधक03
मुद्रक शोधक10
दूरध्वनी चालक01
मूळप्रत वाचक02
बांधणी सहाय्यकारी . 33

Maharashtra Govt Central Printing Office Recruitment

DGPS Bharti 2024: Directorate of Government Printing & Stationery (DGPS) through various posts The recruitment notification has been released. This includes Assistant Supervisor, Senior Printer Searcher, Printer through the department Applications from eligible candidates for the post of Searcher, Telephone Operator, Copy Reader, Construction Assistant are being ordered. Also, the application process is ongoing, the application date is given below, as well as the recruitment application are being accepted in ONLINE mode. Also the last date to apply for the said recruitment is 29 February 2024 is All other details are given below and all eligible candidates should avail the opportunity.

  • Total Seats : 54
  • Post Name: Assistant Supervisor, Senior Printer Inventor, Printer Inventor, Telephone Operator, Copy Reader, Construction Assistant.
  • Maximum Age Limit : 18 to 35 Years [Other Rules Applicable]
  • Salary : See advertisement
  • Application Method : ONLINE
  • Job Location : Maharashtra
  • Fees: Open Category = Rs.1000/- & Reserved Category = Rs.900/-
  • Application Start Date : 09-02-2024
  • Selection Process : Written Examination
  • Last date for submission of application: 29 February 2024.

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • भरतीबाबत इतर सर्व महत्वपूर्ण माहिती हि अधिकृत जाहिराततीत दिली आहे उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती वाचून अर्ज करावा .
  • DGPS bharti 2024 , अनुसिूचत जाती, अनुसूिचत जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क) ,भटक्या जमाती (ड), विशेष मागास वर्ग, इतर मागासवर्ग उमेदवारांना संबधित आरक्षणाचा लाभ घ्यायावयाच असल्यास सक्षम प्राधीकाराने निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील .

Conclusion of this vacancy

In wrapping up, the Maharashtra Govt Central Printing Office Recruitment stands as a beacon of opportunity for countless individuals seeking to embark on a journey of professional growth and contribution to the state’s administrative framework. This recruitment endeavor encompasses a wide array of positions, each offering unique challenges and avenues for personal and career development. It represents not just a chance for employment, but a gateway to shaping the future landscape of governance in Maharashtra.

As applicants prepare to embark on this journey, Rojgarsarthi.com stands as a steadfast ally, providing invaluable resources, updates, and guidance throughout the application process. With its comprehensive coverage and dedication to empowering job seekers, Rojgarsarthi.com serves as the go-to platform for individuals aspiring to secure their place in the workforce. As we look ahead to the opportunities that lie beyond the horizon, let us forge ahead with determination and optimism, knowing that together, we can build a brighter tomorrow for Maharashtra and beyond.

rojgarsarthi.com

Recent Posts

Divyang Toolkit Yojana Maharashtra 2026 – दिव्यांगांना ₹15,000 अनुदानाची सुवर्णसंधीचा लाभ चुकू देऊ नका.

Divyang Toolkit Yojana Maharashtra 2026 महाराष्ट्र राज्यात दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध कल्याणकारी…

5 days ago

IDBI Bank Junior Assistant Manager (JAM) Recruitment 2026 – 1100 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

IDBI Bank Junior Assistant Manager बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि…

5 days ago

RBI Assistant Recruitment 2026 – 650 पदांसाठी ऑनलाईन अर्ज

RBI Assistant Recruitment 2026 बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत मोठी…

6 days ago

YCMOU Nashik Bharti 2026: 50 Academic Coordinator Posts | Apply Offline

YCMOU Nashik Bharti 2026 शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि विश्वासार्ह संधी…

6 days ago

How to apply SBI CBO Bharti 2026 – 2273 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती

How to apply SBI CBO Bharti 2026 बँकिंग क्षेत्रात अधिकारी पदावर करिअर करण्याची तयारी करणाऱ्या…

4 weeks ago

PNB Apprentices Recruitment 2026 – 5138 पदांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा

PNB Apprentices Recruitment 2026 PNB Bank Apprentices Recruitment 2026 बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी…

4 weeks ago