(DHS) Recruitment in Directorate of Health Services | विविध रिक्त पदे गोवा .
dhs goa vacancy : आरोग्य सेवा संचनालय , पणजी गोवा अंतर्गत विविध रिक्त पदावर भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे , यामध्ये संचनालय मार्फत सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक परिचारिका,अनिस्थेसिया, स्टाफ परिचारिका या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . अर्ज प्रक्रिया सुरु असून , अर्ज करावयची तारीख खाली दिली आहे . तसेच अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच अर्ज करावयाची शेवट तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्य्वावा .
- एकूण जागा : 45
- पद नाव : सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक परिचारिका,अनिस्थेसिया, स्टाफ परिचारिका .
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 45 वर्ष [ बाकी नियम लागू ]
- पगार : जाहिरात पहावी .
- अर्ज पद्धती : OFFLINE
- नौकरींचे ठिकाण : पणजी
- फीस : फी नाही .
- अर्ज सुरु तारीख : अर्ज सुरु
- निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & मुलाखत .
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी, गोवा .
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 23 फेब्रुवारी 2024 .
महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links
- अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
- अधिकृत वेबसाईट = click here
[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]
- IDBI भरती = येथे क्लिक करा
- शिक्षक भरती = येथे क्लिक करा
शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria
- [ सल्लागार ] = मेडिकल कोन्सील नोंदणीकृत असणे आवश्यक तसेच MD अनेस्तीसिया / समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे .
- [ वैद्यकीय अधिकारी ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी असणे आवश्यक तसेच मेडिकल कोन्सील ला नोंदणीकृत तसेच किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
- [ अधीक्षक परिचारिका ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.sc नर्सिंग कोर्से पूर्ण असावा , तसेच संबधित व्यवसायात किमान 05 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .
- [ अनिस्थेसिया ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून बचलर ऑफ अनेस्तीसिया व टेक्नोलोजी मध्ये पदवी असणे आवश्यक आहे आणि किमान एक वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .
- [ स्टाफ परिचारिका ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.sc नर्सिंग / GNM पदवी धारक असणे आवश्यक व मेडिकल कोन्सील ला नोंदणीकृत असणे आवश्यक आहे . तसेच किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
सल्लागार | 08 |
वैद्यकीय अधिकारी | 10 |
अधीक्षक परिचारिका | 01 |
अनिस्थेसिया | 06 |
स्टाफ परिचारिका | 20 |
(DHS) Recruitment in Directorate of Health
dhs goa vacancy: Recruitment notification for various vacancies under Directorate of Health Services, Panaji Goa has been done, in this through the Directorate, Consultant, Medical Officer, Superintendent Nurse, Anesthesia, Staff Applications are invited from eligible candidates for the post of Nurse. Application process is in progress, application The due date is given below. Also, applications are being accepted in OFFLINE mode. Also the application Last date to apply is 23 February 2024. All other details are given below and all eligible Candidates should avail the opportunity.
- Total Seats : 45
- Post Name : Consultant, Medical Officer, Superintendent Nurse, Anesthesia, Staff Nurse.
- Maximum Age Limit : 18 to 45 Years [Other Rules Applicable]
- Salary: See advertisement.
- Application Method : OFFLINE
- Job Location : Panaji
- Fee: No fee.
- Application Start Date: Application Start
- Selection Process: Written Test & Interview.
- Application Address: Directorate of Health Services, Kampala, Panaji, Goa.
- Last date for submission of application: 23 February 2024.
महत्वपूर्ण सूचना |IMP instructions
- सदरील भरतीकरिता निवड प्रक्रिया हि परीक्षा किंवा मुलाखती द्वारे होईल , तसेच अंतिम निवड हि मुलाखत आणि इतर सर्व बाबींचा विचार करूनच होईल याची नोंद घ्यावी .
- अर्ज पूर्तता हि अचूकपणे आणि सर्व तपशील भरूनच करावी , यामध्ये होणारी चूक अर्ज फेटाळनिस कारणीभूत ठरू शकते यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील .
Conclusion of this vacancy
In wrapping up, the Directorate of Health Services’ recruitment endeavor stands as a beacon of opportunity within the healthcare domain, offering a multitude of avenues for career advancement and professional fulfillment. As candidates embark on their journey towards joining the DHS team, Rojgarsarthi.com serves as a invaluable resource, providing comprehensive guidance and support throughout the application process.
Through a commitment to excellence in service delivery and the promotion of public health initiatives, DHS not only offers a platform for personal growth but also facilitates the collective endeavor of building a healthier society. Whether you’re a seasoned healthcare professional or an aspiring newcomer, explore the myriad of opportunities available and take the first step towards a rewarding career in healthcare by visiting Rojgarsarthi.com today. Let your aspirations thrive as you embark on this transformative journey with the Directorate of Health Services.