(DHS) आरोग्य सेवा संचनालय मध्ये भरती|

dhs goa vacancy : आरोग्य सेवा संचनालय , पणजी गोवा अंतर्गत विविध रिक्त पदावर भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे , यामध्ये संचनालय मार्फत सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक परिचारिका,अनिस्थेसिया, स्टाफ परिचारिका या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . अर्ज प्रक्रिया सुरु असून , अर्ज करावयची तारीख खाली दिली आहे . तसेच अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच अर्ज करावयाची शेवट तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्य्वावा .

 • एकूण जागा : 45
 • पद नाव : सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक परिचारिका,अनिस्थेसिया, स्टाफ परिचारिका .
 • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 45 वर्ष [ बाकी नियम लागू ]
 • पगार : जाहिरात पहावी .
 • अर्ज पद्धती : OFFLINE
 • नौकरींचे ठिकाण : पणजी
 • फीस : फी नाही .
 • अर्ज सुरु तारीख : अर्ज सुरु
 • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & मुलाखत .
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता :  आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी, गोवा .
 • अर्ज भरवयची शेवट तारीख : 23 फेब्रुवारी 2024 .
 • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

 • [ सल्लागार ] = मेडिकल कोन्सील नोंदणीकृत असणे आवश्यक तसेच MD अनेस्तीसिया / समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे .
 • [ वैद्यकीय अधिकारी ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी असणे आवश्यक तसेच मेडिकल कोन्सील ला नोंदणीकृत तसेच किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
 • [ अधीक्षक परिचारिका ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.sc नर्सिंग कोर्से पूर्ण असावा , तसेच संबधित व्यवसायात किमान 05 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .
 • [ अनिस्थेसिया ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून बचलर ऑफ अनेस्तीसिया व टेक्नोलोजी मध्ये पदवी असणे आवश्यक आहे आणि किमान एक वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .
 • [ स्टाफ परिचारिका ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.sc नर्सिंग / GNM पदवी धारक असणे आवश्यक व मेडिकल कोन्सील ला नोंदणीकृत असणे आवश्यक आहे . तसेच किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
सल्लागार08
वैद्यकीय अधिकारी10
अधीक्षक परिचारिका01
अनिस्थेसिया06
स्टाफ परिचारिका 20
 • Total Seats : 45
 • Post Name : Consultant, Medical Officer, Superintendent Nurse, Anesthesia, Staff Nurse.
 • Maximum Age Limit : 18 to 45 Years [Other Rules Applicable]
 • Salary: See advertisement.
 • Application Method : OFFLINE
 • Job Location : Panaji
 • Fee: No fee.
 • Application Start Date: Application Start
 • Selection Process: Written Test & Interview.
 • Application Address: Directorate of Health Services, Kampala, Panaji, Goa.
 • Last date for submission of application: 23 February 2024.
 • सदरील भरतीकरिता निवड प्रक्रिया हि परीक्षा किंवा मुलाखती द्वारे होईल , तसेच अंतिम निवड हि मुलाखत आणि इतर सर्व बाबींचा विचार करूनच होईल याची नोंद घ्यावी .
 • अर्ज पूर्तता हि अचूकपणे आणि सर्व तपशील भरूनच करावी , यामध्ये होणारी चूक अर्ज फेटाळनिस कारणीभूत ठरू शकते यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील .