Daily Update

DSSSB मध्ये विविध रिक्त पदावर भरती |

dsssb new vacancy 2024 | जवळपास 1500 जागा .

dsssb new vacancy : Delhi Subordinate Services Selection Board मार्फत विविध विभागात रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर केले आहे . यामध्ये पशुवैद्यकीय आणि पशुधन निरीक्षक ,कॅन्टीन अटेंडन , सेल्समन ग्रेड- ,सामान्य वार्ताहर सहाय्यक , स्टोअर कीपर ,खाते सहाय्यक कॅशियर सह , PGT Computer Science इत्यादी पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज खाली दिलेल्या तारखेपासून सुरु असून अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात आहे . तसेच सदरील भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख 17 एप्रिल 2024 आहे इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 1499
  • पद नाव : पशुवैद्यकीय आणि पशुधन निरीक्षक ,कॅन्टीन अटेंडन , सेल्समन ग्रेड- ,सामान्य वार्ताहर सहाय्यक , स्टोअर कीपर ,खाते सहाय्यक कॅशियर सह , PGT Computer Science
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : दिल्ली
  • फीस : खुला प्रवर्ग = 100/-रु & राखीव प्रवर्ग = 00 रु/-
  • अर्ज सुरु तारीख : 19 -03-2024
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 17 एप्रिल 2024 .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली असून कृपया पाहून घ्यावे ] .

शैक्षणिक अहर्ता |eligibility criteria

  • [ पशुवैद्यकीय आणि पशुधन निरीक्षक ] = विज्ञान, वाणिज्य, कला कोणत्याही शाखेत 10+2 उत्तीर्ण मान्यताप्राप्त विद्यापीठ / मंडळ ,
  • [ कॅन्टीन अटेंडन ] = अर्ज करणारा उमेदवार किमान दहावी पास असणे आवश्यक आहे .
  • [ सेल्समन ग्रेड ] = कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे .
  • [ सामान्य वार्ताहर सहाय्यक ] = कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे , तीन वर्ष अनुभव असावा
  • [ स्टोअर कीपर ] = कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे आणि किमान तीन वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .
Livestock InspectorPGT (PaintingLaboratory Assistant
Canteen AttendantAssistant ArchitectB.C.G. Technician
Salesman Grade-IAssistant Director Assistant Community
Correspondent AssistantChair SideAssistant Sanitary
Store KeeperDental MechanicStenographer
Account Assistant Dental OperatingCaretaker (Male)
PGT Computer Science) ECG TechnicianCaretaker (Female)
PGT English Statistical AssistantNursing Orderly
PGT Sanskrit WelderInvestigator
PGT Music Assistant DirectorProtection Officer
इतर काही रिक्त पदावर हे , नोटीफीकेशन जाहीर झाले आहे तसेच दहावी ते पदवीधर या उमेवार पात्र .

dsssb new vacancy 2024

dsssb new vacancy : Vacancies in various departments through Delhi Subordinate Services Selection Board The recruitment notification has been released. These include Veterinary and Livestock Inspector, Canteen Attendant, Salesman Grade- , General Correspondent Assistant, Store Keeper, Accounts Assistant with Cashier, PGT Computer Science etc Applications are invited from eligible candidates for the post. Also, the application starts from the date given below It is accepted in OFFLINE mode. Also, the last date to apply for the said recruitment is 17 April 2024 All other details are given below and all eligible candidates should avail the opportunity.

  • Total Seats : 1499
  • Post Name : Veterinary & Livestock Inspector, Canteen Attendant, Salesman Grade-, General Correspondent Assistant, Store Keeper, Accounts Assistant with Cashier, PGT Computer Science
  • Maximum Age Limit : 18 to 38 Years [Other Rules Applicable]
  • Salary : See advertisement
  • Application Method : ONLINE
  • Job Location : Delhi
  • Fees: Open Category = Rs.100/- & Reserved Category = Rs.00/-
  • Application Start Date : 19 -03-2024
  • Selection Process : Written Examination
  • Last date for submission of application: 17th April 2024.

Conclusion of this vacancy

The DSSSB recruitment process can be competitive, so ensure you thoroughly prepare for the upcoming exams. Utilize the detailed study materials, mock tests, and previous year’s question papers available on websites like Rojgarsarthi.com. With dedication and the right resources, you can increase your chances of securing your dream job with the DSSSB. Don’t forget to visit Rojgarsarthi.com regularly for the latest updates on DSSSB vacancies, admit card downloads, and exam results. Rojgarsarthi.com – your one-stop shop for cracking the DSSSB exams!

rojgarsarthi.com

Recent Posts

LIC Sakhi Bima Yojana Apply Online : महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या अर्ज करा आणि महिन्याला कमवा 7000/-

LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…

1 week ago

लखपती दीदी योजना 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! आता व्हा लखपती अगदी घरबसल्या!

लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…

3 weeks ago

Cmegp योजना: मिळवा 35% कर्ज माफी – तुम्ही घेतला का लाभ? वाचा संपूर्ण माहिती!

महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…

3 weeks ago

Indian Agriculture News Today : सरकारकडून शेतकऱ्यांसाठी थेट मदतीची घोषणा – नवीन योजनेचा पहिला लाभार्थी तुम्हीच व्हा!”

Indian Agriculture News Indian Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

4 weeks ago

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 : 146+ रिक्त पदां साठी भरती प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 :  नवोदय विद्यालय समिती (NVS), प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी…

4 weeks ago

मुलगी UPSC उत्तीर्ण, आनंद गगनात मावेना, पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू! यवतमाळची दुख:द घटना.

नुकताच यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला यात महाराष्ट्रात 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी…

4 weeks ago