east central railway apprentice : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्फत एकूण 1113 रिक्त जागेवर ट्रेड अप्रेंटीस साठी भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे . यामध्ये आय टी आय ( ITI ) मधील विविध ट्रेडस समाविष्ट असून सदरील भरतीस अर्ज खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून , अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख 01 मे 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीप्रमाणे दिला असून , तसेच सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .
[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतिची माहिती पुढीलप्रमाणे दिली असून , कृपया पाहून घ्यावे ]
WELDER ( GAS & ELECTRIC) | COPA | ||
TURNER | HEALTH & SANATORY | ||
FITTER | MACHINIST | ||
ELECTRICIAN | MECHINIC DIESEL | ||
STENO GRAPHER ( ENGLISH ) | MECH . REFRIG . & AIR CONDI | ||
STENO GRAPHER ( HINDI ) | MECHANIC AUTO ELECTRICAL |
The East Central Railway Apprentice program serves as a stepping stone for aspiring individuals looking to build a rewarding career in the railway sector. With its structured training modules and promising career prospects, it opens doors to a world of opportunities for talented candidates. Aspiring individuals can explore this avenue through Rojgarsarthi.com, where they can find comprehensive information about the program, eligibility criteria, application process, and career opportunities. Rojgarsarthi.com serves as a valuable resource for individuals seeking to embark on their journey towards a fulfilling career in the railway industry.
LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…
लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…
महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…
Indian Agriculture News Indian Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 : नवोदय विद्यालय समिती (NVS), प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी…
नुकताच यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला यात महाराष्ट्रात 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी…