Daily Update

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये , भरती 2024

(SECR ) East Central Railway Apprentice | दहावी पास , ITI उमेदरावाराना संधी .

east central railway apprentice : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्फत एकूण 1113 रिक्त जागेवर ट्रेड अप्रेंटीस साठी भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे . यामध्ये आय टी आय ( ITI ) मधील विविध ट्रेडस समाविष्ट असून सदरील भरतीस अर्ज खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून , अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख  01 मे 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीप्रमाणे दिला असून , तसेच सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 1,113
  • पद नाव : ITI मधील ट्रेडस
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 15 ते 24 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : नियमानुसार
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : भारत
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : 02-04-2024
  • निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट किंवा परीक्षा
  • अर्ज भरवयची शेवट तारीख :  01 मे 2024 .

महत्वपूर्ण लिंक्स | IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत जाहिरात = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतिची माहिती पुढीलप्रमाणे दिली असून , कृपया पाहून घ्यावे ]

अहर्ता तपशील | eligibility criteria

  • [ ट्रेड अप्रेंटीस ] = खालील दिलेल्या व्यवसायातून NCVT/SCVT मान्यताप्राप्त एक – दोन वर्षाचा ITI पूर्ण असणे आवश्यक आहे .
WELDER ( GAS & ELECTRIC)COPA
TURNERHEALTH & SANATORY
FITTERMACHINIST
ELECTRICIANMECHINIC DIESEL
STENO GRAPHER ( ENGLISH )MECH . REFRIG . & AIR CONDI
STENO GRAPHER ( HINDI ) MECHANIC AUTO ELECTRICAL

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • निवड झालेल्या प्रशिनार्थीचा अप्रेंटीस कालावधी हा एक वर्षाचा असेल , याची अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नोंद असावी .
  • तसेच , जर निवड झालेला उमेदवार हा कमी वयाचा असेल म्हणजेच मायनर असेल तर कंत्राट हे त्याचा पालकासोबत असेल याची नोंद असावी .
  • निवड झालेल्या उमेदवारास कोणत्याही प्रकारची नियमित कर्मचारी सुविधा मिळणार नाही कोणताही भत्ता दिला जाणार नाही .

Selection Process of SECR Railway Apprentice

  • Merit List Preparation: A merit list is prepared based on the marks obtained in the qualifying examination.
  • Medical Examination: Shortlisted candidates are required to undergo a medical examination to ensure they are fit for the training program.

Benefits of Joining East Central Railway Apprentice Program .

  • Hands-on training in various trades
  • Exposure to real-life work scenarios in the railway industry
  • Stipend during the training period.
  • Opportunities for career advancement within the railway sector.

(SECR ) East Central Railway Apprentice

  • Total Seats : 1,113
  • Post Name : Trades in ITI
  • Maximum Age Limit : 15 to 24 Years [Other Rules Applicable]
  • Salary : As per rules
  • Application Method : ONLINE
  • Job Location : India
  • Fees: No fees
  • Application Start Date : 02-04-2024
  • Selection Process : Merit List or Exam
  • Last date for submission of application: 01 May 2024.

Conclusion of this vacancy

The East Central Railway Apprentice program serves as a stepping stone for aspiring individuals looking to build a rewarding career in the railway sector. With its structured training modules and promising career prospects, it opens doors to a world of opportunities for talented candidates. Aspiring individuals can explore this avenue through Rojgarsarthi.com, where they can find comprehensive information about the program, eligibility criteria, application process, and career opportunities. Rojgarsarthi.com serves as a valuable resource for individuals seeking to embark on their journey towards a fulfilling career in the railway industry.

rojgarsarthi.com

Recent Posts

Ayushman Card Download on WhatsApp : वरून आयुष्मान कार्ड कसे बनवायचे? मधील संपूर्ण माहिती

Ayushman Card Download on WhatsApp : देशातील करोडो नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र…

1 day ago

NFR Apprentice Recruitment 2026 : 6777 अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाइन अर्ज | 10वी + ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

NFR Apprentice Recruitment 2026 : य रेल्वेमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी Northeast Frontier Railway…

1 day ago

CMRF – ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी ’ – अवघ्या ८ तासांत वैद्यकीय मदत मंजूर !

मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF) संदर्भात महाराष्ट्र शासन यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नागरिकाभिमुख निर्णय घेतला…

1 month ago

Fssai Recruitment Apply Online Group B & C 2026– Apply Fast

Fssai Recruitment Apply Online : FSSAI Group B & C Recruitment 2026 अंतर्गत विविध Group B आणि…

1 month ago

Sukanya Samriddhi Yojana Benefits (SSY)–मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी विश्वासार्ह आणि फायदेशीर गुंतवणूक- आजच अर्ज करा

Sukanya Samriddhi Yojana भारत सरकार यांनी सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana –…

1 month ago

IIMS Recruitment 2026 – संपूर्ण माहिती 28 केंद्रीय शासकीय संस्थांमध्ये 1484 Group B & C पदांसाठी मोठी संधी आजच अर्ज करा!

AIIMS Recruitment 2026 – संपूर्ण माहिती All India Institute of Medical Sciences (AIIMS) मार्फत CRE-5 (Common Recruitment…

1 month ago