Site icon RojgarSarthi.com

ECIL मार्फ़त भरपूर जागांसाठी भरतीचे नोटिफिकेशन .

ecil junior technician : electronics corporation of india limited ( ECIL) अंतर्गत जवळपास 1,100 जागांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे , यामध्ये मुख्यत: कनिष्ठ तंत्रज्ञ ( junior technician ) या पदासाठी ITI मधील विविध ट्रेडस मधील पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .अर्ज प्रक्रिया खालील दिलेल्या तारखेपासून सुरू होत असून अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील , त्याचप्रमाणे या भरती साठी अर्ज करावयाची शेवट तारीख 16 जानेवारी 2024 आहे .

टीप : वरील लिंक्स मदतीने अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच भरतीस थेट अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध आहे आणि अश्याच काही भरतींच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ द्यावी

[ कनिष्ठ तंत्रज्ञ ( junior technician ) या पदासाठी विभागामध्ये खालील ट्रेडस साठी असलेली शिक्षण पात्रता

TREDESCSTOBCEWSURTOTAL
electronic mechanic44197428110275
electrician 44197428110275
Fitter 883914855220550
TOTAL 1100

Exit mobile version