Daily Update

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती 2024

gmc recruitment : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अधिनस्त असलेल्या जिल्हा रुग्णालय नागपूर मध्ये एकूण 728 जागासाठी भरतीचे नोटीफिशंन जाहीर झाले आहे , यामध्ये गट ‘ ड ‘ मधील प्रयोगशाळा पदरचर , ग्राऊां डमन , प्रयोगशाळा सेवक , हमाल , माळी इत्यादि पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच अर्ज प्रक्रिया खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . त्याचप्रमाणे या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख 20 जानेवारी 2024 आहे .

  • एकूण जागा : 728
  • पद नाव : गट ड प्रवर्ग पदे .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : नियमानुसार
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : नागपूर
  • फीस : खुला प्रवर्ग = 1000 /-रु & राखीव प्रवर्ग = 900 रु/-
  • अर्ज सुरु तारीख : सुरु आहेत .
  • निवड प्रक्रिया : परीक्षा ( IBPS )
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 20 जानेवारी 2024.
  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ टीप : वरील लिंक्सच्या मदतीने अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच थेट अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध आहे आणि अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक भेट द्यावी ]

  • [ गट ड प्रवर्ग पदे ] = वरीलप्रमाणे दिलेल्या सर्व पदासाठी उमेदवार हा किमान दहावी पास असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराने किमान शैक्षणिक अहर्ता प्राप्त करणे आवश्यक आहे .
प्रयोगशाळा पदरचर प्रयोगशाळा सेवक
हमाल माळी
ग्राउंडमन कक्ष परिचर
गंगमन परिचर
अंधार खोली परिचर संग्रहलय परिचर
चौकीदार शवविच्छेदन कक्ष परिचर
फराससहाय्यक वाढपी
इत्यादी पदे अधिकृत जाहिराती मध्ये नमूद आहेत कृपया पाहून घ्यावे .

  • Total Seats : 728
  • Post Name: Group D Category Posts.
  • Maximum Age Limit : 18 to 38 Years [Other Rules Applicable]
  • Salary : As per rules
  • Application Method : ONLINE
  • Job Location : Nagpur
  • Fees: Open Category = Rs.1000/- & Reserved Category = Rs.900/-
  • Application Start Date: Ongoing.
  • Selection Process: Examination (IBPS)
  • Last Date of Application Submission : 20 January 2024.
  • उमेदवाराला कागदपत्र पडताळणी प्रवक्रयेच्या वेळी आवण रुिूहोण्याच्या वेळी खालील मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील. उमेदवाराला सवग मूळ प्रमाणपत्राांच्या स्वयां-साक्षाांवकत छायाप्रतींचा सांचासह सादर करावा लागेल राष्रीयत्व प्रमाणपत्र / वैध पासपोटग / भारतीय म्हणून राष्रीयत्व दशगववणारे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र. तसेच अवधवास प्रमाणपत्र. एसएससी उत्तीर्ण प्रमाणपत्र .
  • gmc recruitment , भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आयोजित करण्यात येणाऱ्या IBPS द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या गुणावर आधारित असेल उच्चतम गुण धारकांना अंतिम निवड यादीसाठी पात्र असेल तसेच निवड यादीसाठी किमान गुण धारण करणे आवश्यक आहे याचा तपशील अधिकृत जाहिराती मध्ये नमूद आहे .
  • उमेदवाराने अर्जामध्ये नमूद केलेली सर्व माहिती अचूक असणे आवश्यक आहे , अर्जामध्ये नमूद माहिती चुकीची / अपूर्ण / किंवा खोटी आढळून आल्यास उमेदवार भरतीप्रक्रियेतून बाद करण्यात येईल , याची उमेदवारास नोंद असावी .
  • gmc recruitment , गुणवत्ता यादीनुसार आवण वैध मूळ कागदपत्र पडताळणीनांतर वनवडलेल्या उमेदवाराांसाठी वनयुक्तीचाआदेश वनगगमीत केला जाईल याची नोंद असावी , केवळ कागदपत्राांच्या पडताळणीच्या वेळी त्याांनी सादर के लेल्या प्रमाणपत्राांच्या आधारे पदासाठीउमेदवाराची वनवड केली जाईल .
rojgarsarthi.com

Recent Posts

Ayushman Card Download on WhatsApp : वरून आयुष्मान कार्ड कसे बनवायचे? मधील संपूर्ण माहिती

Ayushman Card Download on WhatsApp : देशातील करोडो नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र…

1 day ago

NFR Apprentice Recruitment 2026 : 6777 अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाइन अर्ज | 10वी + ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

NFR Apprentice Recruitment 2026 : य रेल्वेमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी Northeast Frontier Railway…

2 days ago

CMRF – ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी ’ – अवघ्या ८ तासांत वैद्यकीय मदत मंजूर !

मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF) संदर्भात महाराष्ट्र शासन यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नागरिकाभिमुख निर्णय घेतला…

1 month ago

Fssai Recruitment Apply Online Group B & C 2026– Apply Fast

Fssai Recruitment Apply Online : FSSAI Group B & C Recruitment 2026 अंतर्गत विविध Group B आणि…

1 month ago

Sukanya Samriddhi Yojana Benefits (SSY)–मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी विश्वासार्ह आणि फायदेशीर गुंतवणूक- आजच अर्ज करा

Sukanya Samriddhi Yojana भारत सरकार यांनी सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana –…

1 month ago

IIMS Recruitment 2026 – संपूर्ण माहिती 28 केंद्रीय शासकीय संस्थांमध्ये 1484 Group B & C पदांसाठी मोठी संधी आजच अर्ज करा!

AIIMS Recruitment 2026 – संपूर्ण माहिती All India Institute of Medical Sciences (AIIMS) मार्फत CRE-5 (Common Recruitment…

1 month ago