Site icon RojgarSarthi.com

गोवा लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती

GPSC vacancy : गोवा लोकसेवा आयोगामार्फत विविध रिक्त पदावर भरतीचे नोटीफीशन जाहीर केले आहे , विभागामार्फत बॉयलर निरीक्षक, तांत्रिक परीक्षक, मुख्य विद्युत अभियंता, फिंगर प्रिंट ब्युरोचे द्वितीय तज्ज्ञ, वैज्ञानिक सहाय्यक (डीएनए), क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, प्रोस्टोडोन्टिक्स आणि क्राउन अँड ब्रिजचे व्याख्याते, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, सहायक प्राध्यापक, नियोजन अधिकारी, पर्यटन सहायक संचालक य काही पदासाठी पात्र उमेदवराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज सुरु तारीख खाली दिली असून अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येतील . तसेच या भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे .

[ टीप : वरील लिंक्सच्या मदतीने आपण अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच थेट अर्ज देखील करू शकता आणि अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

बॉयलर निरीक्षक01प्रोस्टोडोन्टिक्स आणि क्राउन अँड ब्रिजचे व्याख्याते01
तांत्रिक परीक्षक02कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट02
मुख्य विद्युत अभियंता01सहायक प्राध्यापक16
फिंगर प्रिंट ब्युरोचे द्वितीय तज्ज्ञ01नियोजन अधिकारी01
वैज्ञानिक सहाय्यक (डीएनए)01पर्यटन सहायक संचालक02
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट03 TOTAL32
वरील बाकी पदावरील शैक्षणिक अहर्ता या अधिकृत जाहिरातीत दिल्या आहेत कृपया पाहून घ्यावे .

Exit mobile version