Daily Update

गोवा लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती

GPSC vacancy : गोवा लोकसेवा आयोगामार्फत विविध रिक्त पदावर भरतीचे नोटीफीशन जाहीर केले आहे , विभागामार्फत बॉयलर निरीक्षक, तांत्रिक परीक्षक, मुख्य विद्युत अभियंता, फिंगर प्रिंट ब्युरोचे द्वितीय तज्ज्ञ, वैज्ञानिक सहाय्यक (डीएनए), क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, प्रोस्टोडोन्टिक्स आणि क्राउन अँड ब्रिजचे व्याख्याते, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, सहायक प्राध्यापक, नियोजन अधिकारी, पर्यटन सहायक संचालक य काही पदासाठी पात्र उमेदवराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच अर्ज सुरु तारीख खाली दिली असून अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येतील . तसेच या भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे .

  • एकूण पदे : 32
  • पद नाव : बॉयलर निरीक्षक, तांत्रिक परीक्षक, मुख्य विद्युत अभियंता, फिंगर प्रिंट ब्युरोचे द्वितीय तज्ज्ञ, वैज्ञानिक सहाय्यक (डीएनए), क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, प्रोस्टोडोन्टिक्स आणि क्राउन अँड ब्रिजचे व्याख्याते, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, सहायक प्राध्यापक
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 45 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : GPSC नियमानुसार
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : गोवा
  • फीस : खुला प्रवर्ग = जाहीरात पहावी
  • अर्ज सुरु तारीख : 26-01-2024
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 26 फेब्रुवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
  • भरती संबधित शुद्धीपत्रक = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ टीप : वरील लिंक्सच्या मदतीने आपण अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच थेट अर्ज देखील करू शकता आणि अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ बॉयलर निरीक्षक ] = या पदासाठी उमेदवार हा केंद्र / राज्य शाषित प्रदेशात अधिकारी असावा .
  • [ तांत्रिक परीक्षक ] = केंद्र / राज्य शाषित प्रदेशात अधिकारी असावा , तसेच सहाय्यक कार्यकारी अभियंता किंवा समकक्ष श्रेणीतील 5 वर्षाची सेवा असणे आवश्यक .
  • [ मुख्य विद्युत अभियंता ] = केंद्र / राज्य शाषित प्रदेशात अधिकारी असणे तसेच सरकार/केंद्रशासित प्रदेश/राज्य विद्युत मंडळे/राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम वीज वितरणाशी जोडलेले, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी धारण केलेले आणि समान पद धारण केलेले किंवा अधीक्षक अभियंता किंवा समतुल्य श्रेणीत किमान 5 वर्षे नियमित सेवा असलेले .
  • [ फिंगर प्रिंट ब्युरोचे द्वितीय तज्ज्ञ ] = कोणत्याही राज्य/केंद्रात फिंगर प्रिंट ब्युरोमध्ये समान पद धारण केलेले अधिकृत
बॉयलर निरीक्षक01प्रोस्टोडोन्टिक्स आणि क्राउन अँड ब्रिजचे व्याख्याते01
तांत्रिक परीक्षक02कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट02
मुख्य विद्युत अभियंता01सहायक प्राध्यापक16
फिंगर प्रिंट ब्युरोचे द्वितीय तज्ज्ञ01नियोजन अधिकारी01
वैज्ञानिक सहाय्यक (डीएनए)01पर्यटन सहायक संचालक02
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट03 TOTAL32
वरील बाकी पदावरील शैक्षणिक अहर्ता या अधिकृत जाहिरातीत दिल्या आहेत कृपया पाहून घ्यावे .

  • Total Posts : 32
  • Post Name : Boiler Inspector, Technical Examiner, Chief Electrical Engineer, Second Expert of Finger Print Bureau, Scientific Assistant (DNA), Clinical Psychologist, Lecturer in Prosthodontics and Crown & Bridge, Junior Radiologist, Assistant Professor .
  • Maximum Age Limit : 18 to 45 Years [Other Rules Applicable]
  • Salary : As per GPSC rules
  • Application Method : ONLINE
  • Job Location : Goa
  • Fees: Open Category = See Advertisement
  • Application Start Date : 26-01-2024
  • Selection Process: Written Test & Interview.
  • Last date for submission of application: 26 February 2024.
  • अर्ज करण्याआधी उमेवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा , सर्व अटी व शर्ती नीट तपासून तसेच पद्नुसार योग्य अहर्ता आणि अनुकूल अनुभव याची खात्री असणे आवश्यक आहे .

rojgarsarthi.com

Recent Posts

LIC Sakhi Bima Yojana Apply Online : महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या अर्ज करा आणि महिन्याला कमवा 7000/-

LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…

1 week ago

लखपती दीदी योजना 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! आता व्हा लखपती अगदी घरबसल्या!

लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…

3 weeks ago

Cmegp योजना: मिळवा 35% कर्ज माफी – तुम्ही घेतला का लाभ? वाचा संपूर्ण माहिती!

महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…

3 weeks ago

Indian Agriculture News Today : सरकारकडून शेतकऱ्यांसाठी थेट मदतीची घोषणा – नवीन योजनेचा पहिला लाभार्थी तुम्हीच व्हा!”

Indian Agriculture News Indian Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

4 weeks ago

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 : 146+ रिक्त पदां साठी भरती प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

Navodaya Vidyalaya Samiti Pune Bharti 2025 :  नवोदय विद्यालय समिती (NVS), प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी…

4 weeks ago

मुलगी UPSC उत्तीर्ण, आनंद गगनात मावेना, पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू! यवतमाळची दुख:द घटना.

नुकताच यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला यात महाराष्ट्रात 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी…

4 weeks ago