अखेर लागू झाला फक्त ITI !
group d new update : सर्व आय टी आय ( ITI ) उमेदवारसाठी चांगली बातमी नुकतेच रेल्वे मार्फत नवीन नोटीस जाहीर झाली असून , नोटीस संपूर्ण मजकूर आय टी आय धरकासाठी पोषक आहे . जवळपास एक लाख च्या आसपास जागा रिक्त असून भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार असल्याचे संकेत रेल्वे बोर्डाकडून दिसत आहे . 2018 – 19 पासून प्रलंबित हि सदर भरती अखेर होण्यसाठी सज्ज आहे . काही मतभेत तसेच वाद – विवाद झाले असून देखील सदर भरती प्रक्रिया हि आय टी आय उमेदवारासाठी राखीव आहेत असे हल्लीच प्रदर्शित झालेल्या नोटीस वरून दिसत आहे , चला तर मग सदरील नोटीस पूर्णतः समजून घेऊया .
रेल्वे ग्रुप – D भरती ,संभावित तपशील !
पोस्टसाठी भरती | Level – 1 ( ग्रुप – D ) |
संघटना | Railway Recruitment Board |
एकूण जागा | एक लाख ( संभावित ) |
नौकरी | केंद्र सरकारी |
वर्ष | 2024 |
अर्ज पद्धती | online |
शैक्षणिक अहर्ता | दहावी पास + ITI |
अधिकृत नोटीफीकेशन | लवकरच जाहीर होईल |
निवड प्रक्रिया | परीक्षा + स्कील टेस्ट ( संभावित ) |
अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
नोटीस मधील मजकूर सविस्तर पणे !
सदरील भरती बाबत , नवीन अपडेट मधील मजकूप्रमाणे माघील भरतीप्रक्रियेत दहावी आणि बारावी शैक्षणिक अहर्ता धारकास मान्यता फक्त शेवटच्या वेळेस देण्यात आली होती 2018 – 19 वर्ष , नवीन नोटीस नुसार रेल्वे लेवल -1 साठी group d new update , आवश्यक शैक्षणिक अहर्ता किंवा आवश्यक मनुष्यबळ हे केवळ तांत्रिक ज्ञान असलेली हवी जेणेकारण येणाऱ्या रेल्वे ग्रुप – D भरतीमध्ये फक्त आय टी आय ( ITI ) धारक उमेदवारच पात्र असेल . अशी स्पष्ट नोटीस रेल्वे भरती बोर्डामार्फत हल्लीच जाहीर करण्यात आली आहे ,
परीक्षा तसेच सिल्याबास
- Science
- Mathematics
- General Intelligence
- General knowledge
विषय व एकूण गुण तपशील !
subject | marks |
Science | 25 |
Mathematics | 25 |
General Intelligence | 30 |
General knowledge | 20 |
का करावे , सर्व ITI धारकांनी अर्ज ?
सदर group d new update ,शैक्षणिक अहर्ता , कोविड – 19 , तसेच आंदोलन इतर सर्व बाबी मुळे खूप दिवसापासून रखडलेली भरती यंदाच्या वर्षी निघण्याची दाट संभाव्यता आहे . जवळपास एक लाख च्या आसपास रिक्त जागा आहेत असा अंदाज व्यक्त करण्यात काहीही वाटत नाही . सर्व आय टी आय धारकासाठी हि सर्वात मोठी आणि अगदी थोड्या मेहनती मध्ये नौकरी लागणारी संधी चालून येत , तसेच पाहण्यात आले कि सदर वर्षी बर्याच विभागात नौकर भरती झाली आहेत आणि उमेदवार त्या विभागात रुजू झाले आहेत जेणेकारण परीक्षा स्पर्धा कमी झाली आहे , स्पर्धा नाहीच असे म्हणता येणार नाही पण सर्व उमेदवार हे तांत्रिक अभ्यासक्रम धारक आहेत , सदर भरती प्रक्रियेत अभ्यासक्रम हा तांत्रिक नसल्या कारणाने होणार्या परीक्षेचा निकाल किंवा ( मेरीट ) कमी लागेल असा अंदाज आहे , त्या अनुषंगाने सर्व आय टी आय धारकाने तयारी सुरु करून आपली नौकरी पक्की करावी , तसेच अशाच काही भरतीबाबत माहितीसाठी येथे क्लिक करा .
निष्कर्ष
रेल्वे ग्रुप – D साठी ITI प्रमाणपत्र अनिवार्य असणे ही एक महत्त्वाची बाब आहे, जी उमेदवारांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे नेण्यास मदत करेल. यामुळे स्पर्धा अधिक तीव्र होईल, परंतु योग्य तयारी आणि ज्ञानासह आपण या संधीचा उपयोग करून घेऊ शकता. ITI प्रमाणपत्र मिळवून आपले कौशल्य वृद्धिंगत करणे हे फक्त नोकरीसाठीच नव्हे, तर आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.
तुमच्या तयारीमध्ये एक लक्ष ठेवणे आवश्यक आहे की या प्रक्रियेत सहनशक्ती आणि सातत्य फार महत्त्वाचे आहेत. परीक्षा, शारीरिक चाचण्या आणि वैद्यकीय चाचण्या यांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि तयारी आवश्यक आहे. योग्य शैक्षणिक संसाधने, सराव प्रश्नपत्रिका आणि तयारीसाठी उपलब्ध साधनांचा उपयोग करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
तुमच्या यशाची गती वाढवण्यासाठी, इतर उमेदवारांशी संवाद साधा, अनुभवांचा आदानप्रदान करा आणि एकमेकांना प्रेरित करा. आपली तयारी अधिक मजबूत बनवण्यासाठी ऑनलाइन संसाधनांचा उपयोग करा आणि नियमितपणे अद्यतने मिळवण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवा.