Daily Update

HDFC BANK मार्फत विविध जिल्ह्यात भरती |

hdfc new bharti | लातूर , सातारा अश्या काही जिल्ह्यांचा समावेश .

hdfc new bharti : नामंकित HDFC बँक अंतर्गत विविध रिक्त पदावर भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे तसेच यामध्ये बँकेमार्फत retail assets , Auto loans , Sales Officer या काही पदाकरिता पात्र उमेदवाराकडून महाराष्ट्रात पुणे , नाशिक ,रायगड , सातारा , सांगली , कोल्हापूर , लातूर , या जिल्ह्यात हि पदभरती होणार आहे . तसेच या अर्ज प्रक्रिया सुरु असून अर्ज करावयाची माहिती खाली दिली आहे . अर्ज हे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत असून . सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख दिली नसून इच्छुक उमेदवारांनी सदरील संधीसाठी अर्ज हा लवकरात – लवकर भरावा . तसेच इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : नमूद जागा
  • पद नाव : retail assets , Auto loans , Sales Officer
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 पेक्षा जास्त असावे
  • पगार : जाहिरात पहावी .
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : पुणे नाशिक ,रायगड , सातारा , सांगली , कोल्हापूर , लातूर .
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : लवकरात – लवकर
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : नमूद नाही .

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच एका भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे कृपया एक वेळ पाहून घ्यावे .

शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria

  • [ retail assets ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक तसेच संबधित क्षेत्राचा अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ Auto loans ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक तसेच संबधित क्षेत्राचा अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ Sales Officer ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक तसेच संबधित क्षेत्राचा अनुकूल अनुभव असणे आवश्यक आहे .

hdfc new bharti

hdfc new bharti : Recruitment notification has been released for various vacancies under the nominated HDFC Bank Also in this from the qualified candidates for some posts like retail assets, Auto loans, Sales Officer through the bank This recruitment will be done in Pune, Nashik, Raigad, Satara, Sangli, Kolhapur, Latur districts in Maharashtra. Also This application process is going on and the information to apply is given below. Applications are accepted in ONLINE mode Having The last date to apply for the said recruitment is not given but interested candidates can apply for the said opportunity Pay as soon as possible. Also all other details are given below and eligible candidates avail the opportunity .

  • Total Space : Specified Space
  • Post Name: Retail Assets, Auto Loans, Sales Officer
  • Maximum Age Limit : Should be above 18 years
  • Salary: See advertisement.
  • Application Method : ONLINE
  • Job Location: Pune Nashik, Raigad, Satara, Sangli, Kolhapur, Latur.
  • Fees: No fees
  • Selection Process: Interview.
  • Last date for submission of application: Not specified

महत्वपूर्ण सूचना |IMP instructions

  • वरील भरती संबधित संपूर्ण माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर मिळेल , उमेदवारांनी पाहून घ्यावे .
  • तसेच उमेदवाराची निवड हि पूर्णपणे मुलाखतीवर अवलंबून असून , तसेच अर्ज करण्यासाठी तयार बायोडांटा पाठवावा , तसेच मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारास मेल द्वारे कळवण्यात येईल .

Conclusion of this vacancy

In conclusion, HDFC’s new partnership with Bharti presents a promising avenue for both companies to expand their reach and offerings in the financial services sector. By leveraging each other’s strengths, they aim to provide innovative solutions that cater to the evolving needs of consumers. As this collaboration unfolds, it’s evident that both entities are committed to fostering financial inclusion and driving economic growth.

To stay updated on the latest developments in the financial world and explore more opportunities, visit Rojgarsarthi.com. With insightful articles, expert analysis, and valuable resources, Rojgarsarthi.com is your go-to platform for all things related to employment and finance. Embrace the future of finance with HDFC and Bharti, and empower yourself with knowledge through Rojgarsarthi.com.

rojgarsarthi.com

Recent Posts

RCFL Apprentice Recruitment 2025: 325 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू – शेवटची तारीख 12 सप्टेंबर

RCFL Apprentice Recruitment 2025 RCFL Apprentice Recruitment 2025 बद्दल माहिती रसायन खतं व औषधं लिमिटेड…

14 hours ago

GGMC Mumbai Bharti 2025 : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे नवीन 210 जागांसाठी भरती जाहीर, अर्ज केला की नाही.

GGMC Mumbai Bharti GGMC Mumbai Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करू…

4 days ago

SBI Junior Clerk Bharti 2025: एसबीआय क्लर्क भरतीसाठी 6589 पदांची मोठी संधी ! आजच apply करा.

SBI Clerk Bharti 2025 SBI Junior Clerk Bharti 2025 : भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक…

5 days ago

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025:नागपूरमध्ये विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर – अर्ज कसा कराल ते जाणून घ्या!

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: – संपूर्ण माहिती नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal…

5 days ago

Maharashtra Medical Education Bharti 2025 – गट-ड संवर्गातील 263 पदांची मोठी भरती

Maharashtra Medical Education Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत २०२५…

7 days ago