मुंबईत IIG इन्सटीट्युट मध्ये रिक्त पदावर भरती

IIG institute vacancy : भारतीय भूचुंबकीय संस्था , मुंबई अंतर्गत विविध पदावर भरतीची जाहिरात प्रदर्शित झाली आहे , यामध्ये संस्थेमार्फत प्रोफेसर ई, फेलो, तांत्रिक अधिकारी-III, तांत्रिक अधिकारी-I, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, चालक, शिपाई/मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी पात्र तसेच अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज सुरु तारीख खाली दिली आहे , आणि अर्ज जे ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येतील तसेच या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख हि 04 फेब्रुवारी 2024 आहे .

IIG institute vacancy
  • एकूण पदे : 24
  • पद नाव : प्रोफेसर ई, फेलो, तांत्रिक अधिकारी-III, तांत्रिक अधिकारी-I, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, चालक, शिपाई/मल्टी टास्किंग स्टाफ
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 30 ते 45 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : नियमानुसार
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : मुंबई .
  • फीस : खुला प्रवर्ग = 800 /-रु & राखीव प्रवर्ग = 300 रु/-
  • अर्ज सुरु तारीख : 19-01-2024
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा & मुलाखत
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 04 फेब्रुवारी 2024 .
  • अधिकृत नोतीफीकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ टीप : वरील लिंक्स च्या मदतीने आपण या भरतीस थेट अर्ज करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ प्रोफेसर ई ] = प्रथम श्रेणी पदवीयुत्तर पदवी  Geology / Applied Geology / Geophysics मध्ये किंवा p.h.D संबधित विषयातून प्राप्त असणे आवश्यक आहे .
  • [ फेलो ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीयुत्तर पदवी Computer Science/Physics या विषयात प्राप्त असणे आवश्यक आहे .
  • [ तांत्रिक अधिकारी-III ] = पदवीयुत्तर पदवी  Computer Science या विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त असणे आवश्यक आहे .
  • [ तांत्रिक अधिकारी-I ] = पदवीयुत्तर पदवी  Geophysics  विषयात किमान 55% मार्क्ससह प्राप्त असणे आवश्यक किंवा बॅचलर पदवी /BE/B.Tech  Electronics / Computer / Digital Communication किमान 55% मार्क्ससह .
  • [ वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक ] = पदवीयुत्तर पदवी Physics या विषयातून किमान 55% मार्क्ससह मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त असणे आवश्यक आहे .
  • [ तांत्रिक सहाय्यक ] = B.Sc in Physics, Electronics or Computer Science या विषयातून किमान 55% मार्क्ससह मान्यताप्राप्त विद्यापिठातून प्राप्त असणे आवश्यक आहे .
  • [ स्टेनोग्राफर ग्रेड- II ] = किमान बारावी पास तसेच स्टेनो प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे .
  • [ चालक ] = किमान दहावी पास असून , चालक म्हणून किमान दोन वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .
  • [ शिपाई/मल्टी टास्किंग स्टाफ ] = किमान आठवी पास असणे आवश्यक आहे .

  • Total Posts : 24
  • Post Name : Professor E, Fellow, Technical Officer-III, Technical Officer-I, Senior Technical Assistant, Technical Assistant, Stenographer Grade-II, Driver, Constable/Multi Tasking Staff
  • Maximum Age Limit : 30 to 45 Years [Other Rules Applicable]
  • Salary : As per rules
  • Application Method : ONLINE
  • Job Location: Mumbai.
  • Fees: Open Category = Rs.800/- & Reserved Category = Rs.300/-
  • Application Start Date : 19-01-2024
  • Selection Process : Written Test & Interview
  • Last date for submission of application: 04 February 2024.
  • या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून प्राप्त झालेल्या ऑनलाइन अर्जांची नुसार छाननी केली जाईल जाहिरातीत तपशीलवार पात्रता निकष. छाननी/लघुसूचीबद्ध समिती तयार करू शकते , शैक्षणिक कामगिरी आणि/किंवा अनुभव आणि/किंवा यांवर आधारित शॉर्ट लिस्टिंगसाठी अतिरिक्त निकष सक्षम अधिकाऱ्याच्या मान्यतेने अर्जदारांच्या व्यापार आधारित चाचणी/परीक्षेद्वारे संस्थेचे निवड प्रक्रियेसाठी निवडलेल्या उमेदवारांनाच बोलावले जाईल.
  • संस्थेने सुरुवातीला करारावर पद भरण्याचा अधिकार राखून ठेवला आहे ज्यासाठी विचार केला जाऊ शकतो संस्थेच्या धोरणानुसार कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर नियमितीकरण , स्क्रिनिंगसारखी योग्य निवड प्रक्रिया विकसित करण्याचा अधिकार संस्थेने राखून ठेवला आहे चाचणी / लेखी चाचणी / प्राथमिक मुलाखत इ. सक्षम अधिकाऱ्याच्या विवेकबुद्धीनुसार.