Daily Update

इन्शुरन्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया भरती

insurance corporation bharti : भारत सरकार मान्यता प्राप्त इन्शुरन्स कंपनी ( GENERAL INSURANCE CORPORATION OF INDIA ) या मार्फत विविध पदावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . यामध्ये Assistant Manager (Scale-I) या पदाकरिता पात्र उमेदवारकडून अर्ज मागवण्यात येत आहे . तसेच भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरावयाची तारीख खाली दिली आहे , तसेच भरतीसाठी अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच या भरतीसाठी अर्ज करावयची शेवट तारीख हि 12 जानेवारी 2024 आहे . या भरतीसंबधित इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला आहे तरी पात्र उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .

  • एकूण पदे  : 96 .
  • पद  नाव : Assistant Manager (Scale-I) .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 21 ते 30 वर्ष .
  • पगार : 50,000/- रु पासून सुरु .
  • अर्ज पद्धती : ONLINE .
  • नौकरींचे  ठिकाण  : मुंबई
  • फीस  : 1000 /- रु [ सर्व ]
  • अर्ज  सुरु  तारीख : 23-12-2023
  • निवड प्रक्रिया : परीक्षा
  • अर्ज  भरवयची शेवट तारीख : 12 जानेवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

[ Assistant Manager (Scale-I) ] = उमेदवार , या पदासाठी खालील दिलेल्या विषयातून किमान अहर्ता प्राप्त करणे अनिवार्य आहे .

  • [ HINDI ] = पोस्ट ग्रेजूवेशन हिंदी विषय सोबत इंग्रेजी विषय सामील असणे आवश्यक मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% मार्क्स उत्त्रीर्ण असणे व OBC आणि SC/ST उमेदवार किमान 55% मार्क्स प्राप्त करणे बंधनकारक आहे .
  • [ GENERAL ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पोस्ट ग्रेजूवेशन पदवी किमान 60% मार्क्स सोबत आणि इतर मागास प्रवर्ग 55% मार्क्स असणे बंधनकारक आहे .
  • [ STATISTICS ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून आकडेवारी ( statistics ) मधून किमान 60% मार्क्स आणि OBC /SC/ST किमान 55% मार्क्स सोबत ग्रेजूवेशन असणे आवश्यक आहे .
  • [ ECONOMICS ] = पोस्ट ग्रेजूवेशन अर्थशास्त्र ( Economics ) विषयातून मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% मार्क्स आणि मागास प्रवर्ग 55% मार्क्स सोबत पास असणे आवश्यक .
  • [ LEGAL ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून Law LLB/LLM पदवी किमान 60% मार्क्स आणि मागास वर्ग 55% सोबत पास असणे आवश्यक आहे .
  • [ HR ] = कोणत्याही शाखेची पदवी किमान 60% मार्क्स आणि मागास प्रवर्ग 55% मार्क्स सोबत मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त असणे आवश्यक आहे किंवा पोस्ट ग्रेजुवेशन HRM / Personnel Management मधून पास असणे आवश्यक .

[ बाकी विषया संबधित पात्रता तपशील समान असून उर्वरित विषय पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहावी हि विनंती तसेच सर्व विषय आणि देण्यात आलेल्या जागेंचा तपशील खालीलप्रमाणे आहे ]

STREAM/ DISCIPLINEVACANCIES STREAM/ DISCIPLINE VACANCIES
HINDI 01IT 09
GENERAL 16ACTUARY 04
STATISTICS 06INSURANCE 17
ECONOMICS 02MEDICAL (MBBS) 02
LEGAL  07HYDROLOGIST 01
HR 06GEOPHYSICIST 01
ENGINEERING 11AGRICULTURE SCIENCE 01
NAUTICAL SCIENCE 01Total 85
  • Total Posts : 96 .
  • Post Name : Assistant Manager (Scale-I)
  • Maximum Age Limit: 21 to 30 years .
  • Salary: Starting from Rs.50,000/-
  • Application Mode: ONLINE.
  • Job Location : Mumbai
  • Fee : Rs 1000/- [All]
  • Application Start Date : 23-12-2023
  • Selection Process : Examination
  • Last date for submission of application: 12 January 2024
  • या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवार तो/ती वरील दिलेल्या कोणत्याही एका किंवा स्व आवडीच्या कोणत्याही एका स्ट्रीम साठी अर्ज करू शकतो , कदाचित उमेदवार एकापेक्षा जास्त स्ट्रीम साठी अर्ज करू इच्छित असेल तर उमेदवाराने भरलेल्या अर्जांपैकी शेवट भरलेला अर्ज वैध मानला जाईल .इतर अर्ज साठी प्रत्येक स्ट्रीम साठी वेगळी फीस आकारली जाईल याची उमेदवारास नोंद असावी .
  • insurance corporation bharti मध्ये ,या भरतीमध्ये होणारी निवड प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी म्हणजेच परीक्षा हि तीन भागात असेल A ,B,C पार्ट A आणि B मध्ये प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतील तसेच पार्ट C हा वर्णनात्मक स्वरुपाची असेल आणि उमेदवारास अंतिम निवडीस पात्र होण्यासाठी हे तिन्ही भाग उत्तीर्ण होणे आवश्यक आहे .
  • insurance corporation bharti मध्ये , होणारी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी नेगेटीव मार्किंग असेल याची उमेदवाराने नोंद घ्यावी प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 या पद्धतीने मार्किंग होईल . ईंग्रजी वर्णनात्मक परीक्षा ओन्लाईन पद्धतीने केली जाईल उमेदवाराच्या स्क्रीनवर काही प्रश्न दिले जातील त्या प्रश्नांची उत्तरे उमेदवारास टाईप करून द्यावी लागतील .
  • या तीन भागात होणाऱ्या परीक्षेसाठी एकूण 150 मिनिट वेळ असेल पहिला भाग म्हणजेच पार्ट A साठी 30 मिनिट तसेच पार्ट B साठी 60 मिनिट आणि पार्ट C साठी 60 मिनिट असे विभाजन आहे , या लेखी परीक्षेतील उत्तीर्ण मेरीट धारक उमेदवारास ग्रुप डीसकशन आणि मुलाखतीसाठी बोलवले जाईल .
  • insurance corporation bharti मध्ये ,परीक्षा वेळी किंवा मुलाखती च्या वेळी उमेदवाराची ओळखपत्र तपसणी होईल , या अनुशंगाणे उमेदवाराने सोबत सध्याचा वैध पासपोर्ट साईज फोटो , पॅन कार्ड / आधारकार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स/ मतदार कार्ड यापैकी कुठलेही एक कागदपत्राची साक्षांकित प्रत सोबत घेऊन येणे आवश्यक आहे तसेच मुलाखतीच्या बाबतीत या सर्व कागदपत्रसह मुलाखत कॉलपत्र प्रत सोबत घेऊन येणे आवश्यक आहे .
  • मुलाखती साठी पात्र उमेदवारासाठी सोबत घेऊन जावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे — 1.मुलाखत कॉल लेटरची प्रत , 2. केलेल्या ओन्लाईन अर्जाची प्रत , 3. जन्मतारखेचा पुरावा ,4. पासपोर्ट फोटो साईज फोटो ,5. दहावी , बारावी आणि पदवी सर्व गुणपत्रिका प्रत ,6. सीजीपीए / ओजीपीए प्राप्त उमेदवारासाठी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र सादर करणे 7. SC/ST जातीच्या उमेदवारांनी जातीच्या दाखल्याची प्रत सोबत घेऊन येणे .
  • अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला महामंडळाची सेवा करण्यासाठी एक अधिकृत हमीपत्र देणे आवश्यक असेल सोबत प्रोबेशनरी कालवधीसह किमान चार वर्षाचा कालावधी ज्यामध्ये अयशस्वी झाल्यास तो/ती भरपाई करण्यास भाग असेल .तसेच प्रोबेशनचा काळात त्याला किंवा तिला दिला जाणारा एक वर्षाचा पगार जो प्रमाणानुसार कमी केला जाऊ शकतो .
  • निवडलेल्या उमेदवाराची निवड हि मेरीट लिस्टनुसार असेल , तसेच उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार केली जाऊ शकतो याची शक्यता नाकारली पण जाऊ शकते . वेटिंग लिस्ट बद्ल कोणतीही सूचना हि विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित केली जाईल . उमेदवाराने सातत्याने वेबसाईट तपासणे आवश्यक आहे .
rojgarsarthi.com

Recent Posts

Tata Capital Pankh Scholarship 2025-26 – ₹12,000 पर्यंत शिष्यवृत्ती | पात्रता, अर्ज प्रक्रिया

Tata Capital Pankh Scholarship 2025-26 Tata Capital Pankh Scholarship ही टाटा कॅपिटल लिमिटेड द्वारे सुरू…

1 month ago

Mazagon Dock Apprentice Bharti 2026: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये 200 अप्रेंटिस जागांसाठी मोठी भरती.

Mazagon Dock Apprentice Bharti 2026 – सविस्तर माहिती भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली…

1 month ago

DRDO CEPTAM 11 Recruitment 2025 – 764 जागांसाठी मोठी भरती |आत्ताच ऑनलाइन अर्ज करा !

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या DRDO (Defence Research & Development Organisation) ने DRDO CEPTAM…

1 month ago

SBI SO Apply Online 2025– 996 पदांसाठी मोठी भरती सुरु | Apply Online

भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक State Bank of India (SBI) ने Specialist Cadre Officer (SO)…

1 month ago

Mahavitaran Bharti 2025 last date – महावितरण मध्ये 300 जागांसाठी मोठी भरती, पात्रता, अर्ज कसा करायचा जानुन घ्या.

Mahavitaran Bharti 2025 महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेली महावितरण (Mahavitaran / Mahadiscom / MSEDCL) ही…

2 months ago

New Job Alert-RRB NTPC Bharti 2025 Notification PDF : 8,868 पदांची मोठी भरती – पात्रता, अर्ज प्रक्रिया, वेतन व सर्व माहिती

RRB NTPC Bharti 2025 Notification भारतीय रेल्वेच्या Non-Technical Popular Categories (NTPC) अंतर्गत 2025 साठीची मोठी…

2 months ago