Site icon RojgarSarthi.

जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च सेंटर मध्ये भरती

JAARDDC bharti : Jawaharlal Nehru Aluminum Research development and design center मध्ये रिक्त पदावर भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे , यामध्ये scientific assistant , junior assistant , driver cum – Lab attendant या पदावर पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , तसेच भरतीसाठी अर्ज प्रक्रिया खालील दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून त्याचप्रमाणे अर्ज प्रक्रिया ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे . आणि या भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख हि 02 फेब्रुवारी 2024 आहे .

[ टीप : वरील दिलेल्या लिंक्स वर जाऊन अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच थेट अर्ज करावयास लिंक उपलब्ध आहे आणि अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक भेट द्यावी ]

posts reservation status
scientific assistant one – UR
junior assistantone – OBC
driver cum – Lab attendant one – UR

Exit mobile version