Recruitment in Water Conservation Department || जवळपास 670 जागा ||
jal vibhag bharti : जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य , छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण जिल्हा यंत्रणा अंतर्गत एकूण 670 रिक्त जागेसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे , या विभागामध्ये मुख्यतः जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट – ब या पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . तसेच भरतीकरिता अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या तारखेपासून सुरु होत असून , भरतीसाठी अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . त्याचप्रमाणे अर्ज करावयची शेवट तारीख हि 10 जानेवारी 2024 आहे , भरती संबधित इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून राज्यातील सर्व पात्र उमेदवारनी या संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .
- एकूण पदे : 670 .
- पद नाव : जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट – ब .
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 19 ते 38 [ वय आरक्षण लागू ]
- पगार : पद्नुसार राज्यशासीत वेतनमान .
- अर्ज पद्धती : ONLINE
- नौकरींचे ठिकाण : महाराष्ट्र
- फीस : खुला प्रवर्ग = 1000 /-रु & राखीव प्रवर्ग = 900 /-रु .
- अर्ज सुरु तारीख : 21 -12-2023
- निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
- नौकरी : पर्मनंट सरकारी
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 12 जानेवारी 2023 .
महत्वपूर्ण लिंक्स | important Links
मूळ जाहिरात PDF | https://shorturl.at/hIX47 |
Online अर्ज | https://shorturl.at/cgnuK |
अधिकृत वेबसाईट | https://swcd.maharashtra.gov.in |
मानसिक स्वास्थ संस्थान भरती | https://rojgarsarthi.com/nimhr-demonstrator-vacancy/ |
MNS भरती | https://rojgarsarthi.com/nursing-services-2023/ |
शैक्षणीक अहर्ता | eligibility criteria
- [ जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) ] = उमेदवार या पदासाठी , मान्यताप्राप्त विद्यापीठातून तीन वर्षाची स्थापत्य अभियांत्रिकी (civil engineering) पदविका प्राप्त असणे आवश्यक किंवा B.E स्थापत्य अभियांत्रिकी पदवी असणे . किंवा शासनाने घोषित केलेली समकक्ष अहर्ता .
आरक्षित जाती | एकूण जागा | महिला 30 टक्के | खेळाडू 5 टक्के | सर्वसाधारण |
अनुसूचित जाती | 85 | 25 | 04 | 56 |
अनुसूचित जमाती | 56 | 17 | 03 | 36 |
विभुक्त जाती(अ) | 17 | 05 | 01 | 11 |
भटक्या जाती( ब) | 15 | 04 | 01 | 10 |
भटक्या जाती( क) | 19 | 06 | 01 | 12 |
भटक्या जाती( ड ) | 13 | 04 | 01 | 08 |
विशेष मागास प्रवर्ग | 16 | 05 | 01 | 10 |
इतर मागास वर्ग | 129 | 39 | 06 | 84 |
EWS | 67 | 20 | 03 | 44 |
खुला | 253 | 76 | 13 | 164 |
Recruitment in Water Conservation Department
jal vibhag bharti : Water Conservation Department Maharashtra State , under Chhatrapati Sambhajinagar Division under Water Conservation District System has released recruitment advertisement for total 670 Vacancy , Mainly Water Conservation Officer in this Department Applications are invited from eligible candidates for the post of (Architectural) Group-B. Also, the application process for recruitment is starting from the date given below, the applications for recruitment are being accepted only in ONLINE mode. The same should be applied The last date is 10 January 2024, all other details related to recruitment are given below and all the eligible candidates of the state are requested to avail this opportunity.
- Total Posts : 670 .
- Post Name : Water Conservation Officer (Construction) Group – B .
- Maximum Age Limit: 19 to 38 [Age Reservation Applicable]
- Salary: Post wise State Pay Scale.
- Application Mode: ONLINE
- Job Location : Maharashtra .
- Fees : Open Category = 1000/-Rs & Reserved Category = 900/-Rs.
- Application Start Date : 21-12-2023
- Selection Process : Written Examination
- Job : Permanent Govt
- Last date for submission of application: 12 January 2023.
महत्वपूर्ण सूचना | important instructions
- सदर पदभरतीत , जाहिरातीत नमूद केलेल्या पद्संखेत आणि आरक्षित प्रवर्ग नुसार आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे , या संबधित कोणत्याही प्रकारचा बदल झाल्यास विभागाच्या अधिकृत वेबसाईट कळवले जाईल . याची उमेदवाराने नोंद घ्यावी . अर्ज करतेवेळीच जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे तसेच परीक्षा केंद्र बदल करण्याबाबतची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही , एक वेळ जिल्हानिहाय परीक्षा केंद्र निश्चित केल्यावर त्यामध्ये बदल करण्या संबधित कोणतेही प्रावधान नाही , उमेदवाराने कायम रहिवासी पत्ता तसेच इतर बाबी लक्षात घेऊन केंद्र निवड करावी
- तसेच परीक्षा केंद्र संबधित सर्व अधिकार विभाग राखून ठेवते , परीक्षा केंद्र रद्द करणे / परीक्षा केद्र संख्या वाढवणे तसेच उमेदवाराने निवड केलेल्या परीक्षा केंद्र व्यतिरिक्त इतर कोणतेही केंद्र वाटप करणे या संबधित कोणतेही अधिकार विभागाकडे आहे .
- परीक्षेस उपस्थित राहण्यापूर्वी परीक्षा प्रवेशपत्र आणि मूळ ओळखपत्राची साक्षांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे , त्याशिवाय त्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा प्रवेश दिला जाणार नाही . परीक्षा प्रवेशपत्रावर नमूद असलेले नाव मूळ ओळखपत्रावरील नावाशी तंतोतंत जुळून येणे बंधनकारक आहे , वैवाहित उमेदवारांनी याची विशेष नोंद घ्यावी . असे न आढळून आल्यास उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही , जर नाव बदला बाबतचा योग्य पुरावा सादर केला तरच परीक्षा देण्याकरिता परवानगी दिली जाईल .
- परीक्षेवेळी स्वतः चे मूळ ओळखपत्र उदा .आधारकार्ड , निवडणूक ओळखपत्र , पासपोर्ट , वाहनचालक परवाना इत्यादी किंवा यापैकी कोणतेही एक व त्याची साक्षांकित प्रत मान्य , परीक्षेच्या तारखेपूर्वी तीन दिवस अघोदर प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास , अर्ज सादर केल्याचा आवश्यक पुराव्यासह वेबसाईट दिलेल्या टाटा कंसालटसी सर्विसेस लिमिटेड च्या ( हेल्प डेस्क ) कडे संपर्क साधावा .
- jal vibhag bharti मध्ये , अर्ज करतेवेळी कोणतेही खोटे , छेड-छांड केलेले कोणतेही बनावट तपशील सादर करू नये तसेच कोणतीही महत्वाची माहिती लपवू नये याचप्रमाणे परीक्षेच्या वेळी किंवा त्यानंतरच्या निवड प्रक्रियेत कोणतीही अपेक्षाभंग गतीविधी करताना / केलेली आहे असे आढळून आल्यास त्या उमेदवारावर फौजदारी खटला दाखल होणे तसेच भरती प्रक्रियेतून त्वरित बाद होणे यासारख्या गंभीर शिक्षा होऊ शकतात आणि याचा अधिकार उमेदवार पूर्णपणे राखून ठेवतो .
- jal vibhag bharti मध्ये , पद्नुसार होणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यासक्रम हा अधिक्र्त जाहिराती मध्ये दिला आहे कृपया उमेदवाराने दिलेला सर्व अभ्यासक्रम काळजीपूर्वकपणे पाहून घ्यावा जाहिराती मधील दिलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी विषय संबधित भागामध्ये 120 गुण तसेच ईंग्रजी , मराठी , सामान्य ज्ञान , आणि बुध्दिमत्तासाठी 80 गुण याप्रमाणे परीक्षा असेल .
- प्रत्यक्ष परीक्षेच्यावेळी दिव्यांग उमेदवार , सक्षम नसल्यास व परीक्षेसाठी लेखनिकाची आवश्यकता असल्यास संबधित उमेदवाराने अर्ज करतेवेळी त्याबाबत नमूद करणे आवश्यक आहे . तसेच लेखनकाची व्यवस्था उमेदवाराने स्वतः च्या खर्चानेच करावी लागेल . जाहिराती मधील बहुतांश सर्व महत्वपूर्ण सूचना या वरीलप्रमाणे नमूद आहेत , तरीही आणखी काही माहिती हवी असल्यास वरील दिलेली भरतीसंबधित अधिकृत माहिती जाहिराती मिळेल तरी उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात तथा आवश्यक सूचना पाहूनच अर्ज करावा .
Conclusion Of This Job Vacancy
In conclusion, Rojgarsarthi.com stands as the ultimate gateway to usher in a new era of talent acquisition for the Water Conservation Department. By fostering a symbiotic relationship between skilled individuals and a noble cause, our platform not only connects employers with qualified candidates but also plays a pivotal role in shaping a sustainable future. As we navigate the dynamic landscape of water conservation, Rojgarsarthi.com is committed to being the beacon that illuminates the path towards environmental responsibility and professional fulfillment. Together, let us build a workforce that not only excels in their respective roles but is also passionately dedicated to preserving our planet’s most precious resource.
Join us in the mission to make a difference, one career at a time. With Rojgarsarthi.com, the journey towards a greener and more promising tomorrow begins today. Embrace the opportunity to contribute to the Water Conservation Department’s noble cause through your expertise and dedication, and let Rojgarsarthi.com be the catalyst for a brighter, sustainable future.