लातूर महानगपालिकेत दहावी पास साठी भरती .

latur mahanagarpalika : लातूर महानगरपालिका , महाराष्ट्र राज्य मार्फत विविध रिवत पदावर भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले असून , पालिकेमार्फ़त पर्यावरण अभियांत्रिकी , सिस्टीम मॅनेजर , वैद्यकीय अधीक्षक , विधी अधिकारी , अग्निशमन केंद्र अधिकारी , इत्यादी पदावर पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत , त्याचप्रमाणे अर्ज प्रक्रिया खालील दिलेल्या तारखेपासून सुरू होत असून अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारले जातील , तसेच भरतीसाठी अर्ज करावयाची शेवट तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे .

 • पद : 80
 • पद नाव : पर्यावरण अभियांत्रिकी , सिस्टीम मॅनेजर , वैद्यकीय अधीक्षक , विधी अधिकारी , अग्निशमन केंद्र अधिकारी , इत्यादी
 • शैक्षणिक पात्रता : 10 पास ते पदवीधर
 • जास्तीत – जास्त वयोमर्यादा : 18 ते 43 वर्ष
 • पगार : पदनुसार
 • अर्ज पध्दत : ONLINE
 • अर्ज सुरू तारीख : सुरू आहे .
 • अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग = 1000/- राखीव प्रवर्ग = 900/-
 • निवड प्रक्रिया : ऑनलाइन परिक्षा
 • अर्ज शेवट तारीख : 14 जानेवारी 2024

[ टीप : वरील लिंक्स च्या मदतीने आपण अधिकृत जाहीरात डाउनलोड करू शकता तसेच थेट अर्ज करण्यासाठी देखील लिंक उपलब्ध आहे तसेच अश्याच काही भरतींच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

 • [ पर्यावरण अभियांत्रिकी ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून पर्यावरण शाखेची पदवी तसेच संबंधित विषयावर किमान 3 वर्ष अनुभव व MS-CIT प्रमाणपत्र प्राप्त असणे .
 • [ सिस्टीम मॅनेजर ] = मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E/B.Tech / MCA संगणक शाखा तसेच संबंधित क्षेत्रात तीन वर्ष अनुभव असणे आवश्यक .
 • [ वैद्यकीय अधीक्षक ] = उमेदवाराकडे MBBS पदवी असणे आवश्यक तसेच मेडिकल कोन्सिल ला नोंदणीकृत असणे आवश्यक आणि संबंधित क्षेत्रात तीन वर्षे अनुभव असावा .
 • [ विधी अधिकारी ] = मान्यताप्राप्त विद्यपीठाची विधी शाखेची पदवी तसेच किमान तीन वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे .
 • [ अग्निशमन केंद्र अधिकारी ] = कोणत्याही शाखेची पदवी तसेच राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथून B.E इंजिनिअरिंग उत्तीर्ण तसेच संबंधित क्षेत्रात किमान शा सन मान्य एक वर्ष कालावधीचा अनुभव .
पर्यावरण संवर्धन अधिकारी 01कर अधीक्षक02
सिस्टीम मॅनेजर 01फार्मसिस्ट 01
वैद्यकीय अधीक्षक 01सहाय्यक कर अधीक्षक 04
शाखा अभियंता 02कर निरीक्षक04
विधी अधिकारी01चालक 09
अग्निशमन केंद्र अधिकारी01लिपिक तंखलेखक10
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) 04फायरमन 30
कनिष्ठ अभियंता ( पा . पू ) 04व्हालमन 04
कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी ) 01TOTAL 80
या भरतीतील सर्व मान्य पदे , वरीलप्रमाणे दिले आहेत तसेच बाकी पदांच्या शैक्षणिक अहर्ता तपशील पाहण्यासाठी कृपया जाहीरात पहावी .

 • Post : 80
 • Post Name: Environmental Engineering, System Manager, Medical Superintendent, Legal Officer, Fire Station Officer, etc.
 • Educational Qualification : 10 Pass to Graduate
 • Maximum Age Limit : 18 to 43 years
 • Salary : As per post
 • Application Method : ONLINE
 • Application Start Date: Ongoing.
 • Application Fee : Open Category = 1000/- Reserved Category = 900/-
 • Selection Process : Online Examination
 • Application Last Date : 14 January 2024
 • भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी , नंतर अर्ज करावा तसेच अर्ज करतेवेळी झालेल्या कोणत्याही चुकीमुळे होणाऱ्या परिमानास उमेदवार स्वतः जबाबदार राहील .
 • या पदभरती मध्ये उमेदवाराची निवड ही ऑनलाइन परीक्षेमार्फत करण्यात येईल घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उच्च तम् गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य असेल .
 • निवड यादीत जाहीर झाल्यावर , कागदपत्रे तपासणी करित बोलविण्यात येणाऱ्या उमेदवाराने सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे , कोणतेही दस्तावेज आणण्यात असमर्थ असल्यास भरती प्रक्रियेतुन बाद होण्याचे कारण उमेदवार स्वतः असेल .