Site icon RojgarSarthi.com

राज्य विधी सेवा प्राधिकरणात भरती

legal services vacancy : महारष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण विभागात विविध जिल्ह्यात रिक्त पदावर कंत्राटी स्वरुपात पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे , विभागामार्फत मुख्य कायदेशीर सहाय्य सरक्षण समुपदेशक , उप विधी सहाय्य सरंक्षण समुपदेशक , सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक या काही पदाकरिता योग्य अहर्ता धारक तसेच अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , तरी या भरतीसाठी अर्ज हे OFFLINE पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून , भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख 09 जानेवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग करून घ्यावा अशी विनंती .

    जिल्हा            मुख्य कायदेशीर सहाय्य  उप विधी सहाय्यसहाय्यक कायदेशीर सहाय्य
   Beed       ——— 01———
Chandrapur ——— 01———
   Gondia —————- 02
  Nandurbar   ——— 01———
  Parbhani    01 —–———
   Raigad———- 01———
 Ratnagiri———-——- 01
Sindhudurg  01——- 01
   Total  02 04 04

 

Exit mobile version