Daily Update

राज्य विधी सेवा प्राधिकरणात भरती

legal services vacancy : महारष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण विभागात विविध जिल्ह्यात रिक्त पदावर कंत्राटी स्वरुपात पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे , विभागामार्फत मुख्य कायदेशीर सहाय्य सरक्षण समुपदेशक , उप विधी सहाय्य सरंक्षण समुपदेशक , सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक या काही पदाकरिता योग्य अहर्ता धारक तसेच अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , तरी या भरतीसाठी अर्ज हे OFFLINE पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून , भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख 09 जानेवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग करून घ्यावा अशी विनंती .

  • एकूण पदे  : 10
  • पद  नाव : मुख्य कायदेशीर सहाय्य सरक्षण समुपदेशक , उप विधी सहाय्य सरंक्षण समुपदेशक , सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक .
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 65 वर्षे .
  • पगार : जाहिरात पहावी .
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे  ठिकाण  : बीड , चंद्रपूर, गोंदिया , नंदुरबार , परभणी , रायगड , परभणी , रत्नागिरी , सिंधुदुर्ग .
  • फीस  : फी नाही .
  • अर्ज  सुरु  तारीख : 25-12-2023
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव कार्यालय DLSA
  • निवड प्रक्रिया : थेट मुलाखत .
  • अर्ज  भरवयची शेवट तारीख :  09 जानेवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • वेयरहाउसिंग कोर्पोरेशन भरती = click here
  • [ मुख्य कायदेशीर सहाय्य सरक्षण समुपदेशक ] = या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून LLB/LLM ( criminal ) स्ट्रीम मधून पदवी धारक असणे आवश्यक आहे , तसेच सत्र न्यायालयांमध्ये किमान 30 फौजदारी खटले हाताळलेले असावेत आणि संबधित कामाचा किमान दहा वर्षाचा अनुभव .
  • [ उप विधी सहाय्य सरंक्षण समुपदेशक ] = या पदासाठी उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून LLB/LLM ( criminal ) स्ट्रीम मधून पदवी धारक असणे आवश्यक आहे तसेच संबधित क्षेत्रात किमान सात वर्षाचा अनुभव आणि सत्रन्यायालय मध्ये किमान 20 गुन्हेगारी चाचण्या हाताळल्या असाव्यात .
  • [ सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक ] = या पदासाठी उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून LLB/LLM ( criminal ) स्ट्रीम मधून पदवी धारक असणे आवश्यक आहे तसेच संबधित कामाचा किमान तीन वर्ष अनुभव आणि संरक्षण सल्लागाराच्या नैतिक कर्तव्यांची संपूर्ण माहिती .
जिल्हा मुख्य कायदेशीर सहाय्य उप विधी सहाय्यसहाय्यक कायदेशीर सहाय्य
Beed ——— 01———
Chandrapur ——— 01———
Gondia —————- 02
Nandurbar ——— 01———
Parbhani 01 —–———
 Raigad———- 01———
Ratnagiri———-——- 01
Sindhudurg 01——- 01
Total 02 04 04
  • legal services vacancy मध्ये , मुख्य कायदेशीर सहाय्य सरक्षण समुपदेशक पदावर नितुक्त झालेल्या उमेदवार सोबत न्यायालयात खटले आणि अपील आणि जामीन प्रकरणे चालवणे , सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण वकिलांची कर्तव्ये नियुक्त करणे त्याला मदत करणे कायदेशीर मदत शोधणार्‍यांच्या संपूर्ण फाइल्सची देखभाल सुनिश्चित करणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडणे अनिवार्य राहील .
  • उप विधी सहाय्य सरंक्षण समुपदेशक या पदासाठी मुख्य जबाबदाऱ्या चाचण्या आयोजित करणे / अपील करणे / रिमांड काम / जामीन अर्ज तयार करणे / अपील आणि जामीन अर्ज दाखल करणे आणि युक्तिवाद करणे. संपूर्ण केस फाइल्सची देखभाल करणे. इत्यादी कामे करण्यास उमेदवार कटीबद्ध असेल .
  • सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक या पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवारासाठी कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे — दंडाधिकारी खटल्यांच्या खटल्या चालवणे , रिमांड/जामीन आणि इतर विविध कामे , निर्देशांनुसार कारागृह आणि कायदेशीर मदत क्लिनिकला भेटी करणे इत्यादी .
  • Total Posts : 10
  • Post Name: Chief Legal Aid Defense Counsel, Deputy Legal Aid Defense Counsel, Assistant Legal Aid Defense Counsel .
  • Maximum Age Limit: 18 to 65 years .
  • Salary: See advertisement .
  • Application Method: OFFLINE .
  • Job Location: Beed, Chandrapur, Gondia, Nandurbar, Parbhani, Raigad, Parbhani, Ratnagiri, Sindhudurg .
  • Fees : No Fees .
  • Application Start Date : 25-12-2023
  • Address to Send Application : Office of the Secretary DLSA .
  • Selection Process : Direct Interview .
  • Last date for submission of application: 09 January 2024 .

  • या पदभरतीसाठी निर्धारित निवड प्रक्रिया हि केवळ मुलाखत घेऊन केली जाईल , एकूण पदांच्या तुलनेत येणारे अर्जांची संख्या पाहून वैध शैक्षणीक अहर्ता तसेच विहित अनुभव तपासून उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल , नोंद असू द्यावी उमेदवाराची अंतिम निवड हि केवळ मुलाखतीच्या आधारावर असेल .
  • तो/ती आवश्यक असलेल्या कोणत्याही कर्तव्याचे किंवा सेवेचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करत असेल , कोणतेही आर्थिक नफा किंवा समाधान शोधतो किंवा स्वीकारतो कायदेशीर मदत साधक किंवा लाभार्थी किंवा त्याच्याकडून रोख किंवा वस्तू स्वीकारणे अर्थात लाच लुचपत , न्यायालयाद्वारे कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषारोप किंवा दोषी ठरविले गेले, किंवा कोणत्याही प्रकारच्या राजकीय कार्यात गुंतणे इत्यादी कोणत्याही घटनेत दोषी ठरत असेल तर त्याची नियुक्ती तात्काळ बरखास्त केली जाऊ शकते .
  • अर्ज हा ऑफलाईन करायचा असून उमेदवाराने नोंद असू द्यावी कि , अर्ज हा अचूक भरलेला असावा शैक्षणीक अहर्ता तसेच अनुभव तपशील या महत्वपूर्ण माहिती बाबत निवड समिती अत्यंत गांभीर्याने पाहते यामध्ये केलेली कोणत्याही प्रकारची चूक हि अर्ज फेटाळण्यास पुरेशी ठरू शकते , या संर्दभात सरस्वी उमेदवारच जबाबदार असेल .
  • नितुक्त झालेल्या उमेदवारासाठी मान्य सुट्टयाचा तपशील पुढीलप्रमाणे — मुख्य कायदेशीर सहाय्य सरक्षण समुपदेशक या पदावर नियुक्त उमेदवार वार्षिक 15 दिवसांच्या सुट्टी करिता पात्र असेल तसेच उप विधी सहाय्य सरंक्षण समुपदेशक या पदावर नियुक्त उमेदवार वार्षिक बारा दिवसांच्या सुट्टी करिता पात्र असेल आणि सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक या पदावर नियुक्त उमेदवारासाठी अत्यआवश्यक कारणास्तव रजा दिली जाऊ शकते वार्षिक रजा प्रयोजन या पदासाठी नसेल .
  • काम आणि कामगिरीचे बारकाईने निरीक्षण केले जाईल सचिव DLSA आणि मासिक आढावा बैठक आयोजित केली जाईल अध्यक्ष, DLSA यांच्या अध्यक्षतेखाली , प्रत्येक सह त्रैमासिक आढावा बैठक LADCS कार्यालय आणि सचिव, DLSA द्वारे देखील आयोजित केले जाईल .
  • legal services vacancy भरतीस अर्ज करू इच्छित उमेदवारांनी वरील दिलेल्या PDF मधील दिलेल्या अर्ज नमुन्यातच अर्ज प्रविष्ट करावा तसेच अर्जासोबत सर्व शैक्षणीक कागदपत्रे यांची साक्षांकित प्रत जोडावी पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी अर्जामध्ये असणे आवश्यक आहे , तसेच अनुभव तपशील बाबतच्या पुराव्याची प्रत अर्जास जोडावी खात्री करून अर्ज पाठवावा . अर्ज पत्ता वर दिला आहे .

rojgarsarthi.com

Recent Posts

Rojgarsarthi DTE Scholarship 2025–26 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना | 100% फी माफी

Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26 महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील  विद्यार्थ्यांसाठी DTE राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण…

1 day ago

DSSSB Recruitment 2026 Notification Out – Apply online – 1979 Assistant, TGT व इतर पदांसाठी सुवर्णसंधी

DSSSB Recruitment 2026 अंतर्गत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. DSSSB Recruitment 2026 अंतर्गत तब्बल…

2 days ago

Buddy4Study scholarship Notification 11वी–12वी विद्यार्थ्यांसाठी ₹6,000 ते ₹X4,000 आर्थिक मदत

Buddy4Study Scholarship म्हणजे काय? Buddy4Study ही भारतातील एक विश्वासार्ह शिष्यवृत्ती प्लॅटफॉर्म असून Buddy4Study India Foundation Scholarship हा…

3 days ago

SBI Bharti 2026: 7,150 जागा | ₹XX,000 पगार | अर्ज सुरू

SBI Bharti 2026 – थोडक्यात माहिती State Bank of India (SBI) कडून Apprentice (शिकाऊ उमेदवार) पदांसाठी 7,150…

4 days ago

Coal India MT Recruitment 2026: 660 जागांची सुवर्णसंधी | ₹1.80 लाख पगार | No Interview

Coal India MT Recruitment 2026 : भारत सरकारच्या प्रतिष्ठित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी Coal India Limited (CIL) ने…

5 days ago

Rayat Shikshan Sanstha KIIT Satara Bharti 2026 – 329 Posts Apply Online

Rayat Shikshan Sanstha KIIT Satara Bharti महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या…

6 days ago