संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ भरती |

lidcom recruitment : संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लि , मुंबई अंतर्गत रिक्त पदावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ,महामंडळा मार्फत मुख्य तत्वावर लेखापाल सल्लागार या पदाकरिता पात्र आणि अनुकूल अनुभव धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , तसेच या भरतीस अर्ज करावयाची तारीख खाली दिली असून , भरतीस अर्ज हे केवळ OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत . तसेच या भरतीस अर्ज करावयाची शेवट तारीख हि 13 फेब्रुवारी 2024 आहे. इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .

lidcom recruitment
 • एकूण जागा : 01
 • पद नाव : लेखापाल सल्लागार
 • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 25 ते 55 वर्ष [ बाकी नियम लागू ]
 • पगार : पद्नुसार मुलाखतीवर आधरित
 • अर्ज पद्धती : OFFLINE
 • नौकरींचे ठिकाण : मुंबई .
 • फीस : फी नाही .
 • अर्ज सुरु तारीख : 30-01-2024
 • निवड प्रक्रिया : मुलाखत .
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता : Bombay life building 5 th floor , 45 , veer nariman Road , mumbai -400 – 001 .
 • अर्ज भरवयची शेवट तारीख : 13 फेब्रुवारी 2024 .
 • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here

[ [ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

 • [ लेखापाल सल्लागार ] = संबधित पदासाठी उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीयुत्तर पदवी प्राप्त असून चारटेड अकौंटंट ( CA ) परीक्षा उत्तीर्ण असणे तसेच संपूर्ण TALLY operations माहिती असणे आवश्यक सोबत संबधित कामाचा दोन ते पाच अनुभव असणे आवश्यक आहे .

 • Total Seats : 01
 • Post Name : Consultant Accountant
 • Maximum Age Limit : 25 to 55 Years [Other Rules Applicable]
 • Salary : Based on interview as per post
 • Application Method : OFFLINE
 • Fee: No fee.
 • Application Start Date : 30-01-2024
 • Selection Process: Interview.
 • Application Address: Bombay Life Building 5th Floor, 45, Veer Nariman Road, Mumbai-400-001.
 • Last date for submission of application: 13 February 2024.
 • संबधित पदभरती हि केवळ कंत्राटी स्वरुपाची असून , नियुक्त केला जाणारा उमेदवार हा अकरा महिन्याचा करारबद्ध असेल , तसेच नियमित करण्याबाबत कोणत्याही प्रकारची मागणी करण्याचा अधिकार नियुक्त उमेदवारास नसेल , याची नोंद असावी .
 • मुलाखतिचा वेळी उमेदवार सर्व मूळ कागदपत्र शैक्षणिक अहर्ता सर्व मूळ प्रती आणि इतर अनुभव पुरावा सोबत घेऊन हजर राहावे , याची अर्ज करणाऱ्या संबधित उमेदवाराने नोंद असू द्यावी .
 • lidcom recruitment मध्ये , प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जामधून , पूरक अर्ज निवडून त्याच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल अपूर्ण चुकीचा अर्ज जागीच फेटाळला जाईल याची अर्ज करणाऱ्या उमेदवारास नोंद असावी .
 • संबधित पदाकरिता अर्ज हे शेवट तारखेनंतर स्वीकारला जाणार नाही , तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारास मराठी भाषा लिहता आणि वाचता येणे आवश्यक आहे . अनुभव धारक उमेवारास प्राधान्य दिले जाईल .