Daily Update

महानगरपालिका वसई विरार मार्फत भरती |

mahanagpalika vacancy vasai – virar 2024 | स्टाफ नर्स या पदासाठी जागा .

mahanagpalika vacancy : Municipal Corporation वसई – विरार मध्ये NHM अंतर्गत रिक्त पदावर भरतीचे नोटीफीकेशन जाहीर झाले आहे . यामध्ये मुख्य तत्वावर स्टाफ नर्स ( महिला & पुरुष ) या पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , अर्ज करावयची तारीख खाली दिली असून अर्ज हे OFFLINE पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत तसेच सदरील भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख 13 मार्च 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा .

  • एकूण जागा : 21
  • पद नाव : स्टाफ नर्स ( महिला & पुरुष )
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 21 ते 65 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती : OFFLINE
  • नौकरींचे ठिकाण : वसई – विरार
  • फीस : फी नाही
  • अर्ज सुरु तारीख : अर्ज सुरु
  • निवड प्रक्रिया : मुलाखत .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता ;  वैद्यकीय आरोग्य विभाग, महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला. विरार (पू) .
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 13 मार्च 2024

महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links

  • अधिकृत नोटीफीकेशन = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिला असून कृपया पाहून घ्यावे ] .

शैक्षणिक अहर्ता | eligibility criteria

  • [ स्टाफ नर्स ( महिला & पुरुष) ] = बारावी पास विज्ञान असणे आवश्यक तसेच GNM कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे . तसेच संबधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
पद / postsजागा
स्टाफ नर्स ( महिला ) 18
स्टाफ नर्स ( पुरुष ) 03

mahanagpalika vacancy vasai – virar 2024

mahanagpalika vacancy : Vacancy under NHM in Municipal Corporation Vasai – Virar The notification has been published. Eligible for the post of Staff Nurse (Female & Male) on Principal basis Applications are invited from the candidates, the date to apply is given below and the application is in OFFLINE mode are being accepted and the last date to apply for the said recruitment is 13 March 2024. All other details It is given below and all the eligible candidates should avail the opportunity.

  • Total Seats : 21
  • Post Name : Staff Nurse (Female & Male)
  • Maximum Age Limit : 21 to 65 Years [Other Rules Applicable]
  • Salary : See advertisement
  • Application Method : OFFLINE
  • Job Location : Vasai – Virar
  • Fees: No fees
  • Application Start Date: Application Start
  • Selection Process: Interview.
  • Address to send application; Medical Health Department, Municipal Multipurpose Building, Ward Committee “C” Office, 4th Floor. Virar (East).
  • Last Date of Application Submission : 13th March 2024

महत्वपूर्ण सूचना | important instructions

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी , अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून भरतीस अर्ज करावा अर्ज नमुना अधिकृत जाहिरातीत दिला आहे .

Conclusion of this vacancy

In conclusion, the opportunity to mahanagpalika vacancy vasai – virar 2024 is not only a practical solution for those seeking flexible employment but also a gateway to a dynamic and diverse workforce. With Rojgarsarthi.com as your guide, navigating through the intricacies of remote work becomes streamlined, empowering individuals to seize control of their professional destinies. As we embrace the ever-evolving landscape of employment, positions coupled with Rojgarsarthi.com’s resources pave the way for a future where geographical boundaries no longer limit career opportunities.

rojgarsarthi.com

Recent Posts

GIPE Pune Bharti 2025 – सर्व माहिती एका ठिकाणी वाचा सविस्तर

GIPE Pune Bharti 2025 : गोकले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे (GIPE Pune) ही…

5 days ago

NHM AhilyaNagar Bharti 2025 : 137 नव्या पदांसाठी भरती जाहीर, वाचा सविस्तर…

NHM AhilyaNagar Bharti 2025 The National Health Mission (NHM), AhilyaNagar has opened its heart once…

2 weeks ago

SSC CGL Recruitment 2025 – ऑनलाईन अर्ज सुरु! 14,582 पदांसाठी सुवर्णसंधी

SSC CGL Recruitment 2025 SSC म्हणजे कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission). CGL म्हणजे "Combined…

3 weeks ago

LIC Sakhi Bima Yojana Apply Online : महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या अर्ज करा आणि महिन्याला कमवा 7000/-

LIC Sakhi Bima Yojana काय आहे? LIC सखी बीमा योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC)…

1 month ago

लखपती दीदी योजना 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! आता व्हा लखपती अगदी घरबसल्या!

लखपती दीदी योजना म्हणजे काय? लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या "DAY-NRLM" (Deendayal Antyodaya Yojana…

2 months ago

Cmegp योजना: मिळवा 35% कर्ज माफी – तुम्ही घेतला का लाभ? वाचा संपूर्ण माहिती!

महाराष्ट्राची CMEGP योजना काय आहे? CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती…

2 months ago