Site icon RojgarSarthi.com

महापारेषण अंतर्गत पुन्हा मोठी भरती |

mahapareshan recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित , अंतर्गत 2024 मध्ये पुन्हा रिक्त पदावर भरतीचे नोटीफिकेशन जाहीर केले आहे , यामध्ये एकूण 444 रिक्त जागा असून वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2. या पदाकरिता पात्र योग्यता धारक उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहेत , अर्ज करावयची तारीख खाली दिली असून भरतीस अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येतील . तसेच भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख हि 09 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

[ वरिष्ठ तंत्रज्ञ ] = सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून किमान सहा ( 06 ) वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .

[ तंत्रज्ञ 1 ] = सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण चार ( 04 ) वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .

[ तंत्रज्ञ 2 ] = सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण दोन ( 02 ) वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .

पद अनु,
जाती
अनु.
जमाती
वी.
जाती (अ)
भटक्या
जमाती (ब)
भटक्या
जमाती (क)
भटक्या
जमाती (ड)
विशेष
मा.जमाती
इतर
मागासवर्ग
EWSखुला
वरिष्ठ तंत्रज्ञ15061400010000150839
तंत्रज्ञ 118101400020000221358
तंत्रज्ञ 2 26151504090000372083

महत्वपूर्ण सूचना | important instructions

Conclusion of this vacancy

Exit mobile version