Daily Update

महापारेषण अंतर्गत पुन्हा मोठी भरती |

mahapareshan recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित , अंतर्गत 2024 मध्ये पुन्हा रिक्त पदावर भरतीचे नोटीफिकेशन जाहीर केले आहे , यामध्ये एकूण 444 रिक्त जागा असून वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2. या पदाकरिता पात्र योग्यता धारक उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहेत , अर्ज करावयची तारीख खाली दिली असून भरतीस अर्ज हे केवळ ONLINE पद्धतीने स्वीकारण्यात येतील . तसेच भरतीस अर्ज करावयची शेवट तारीख हि 09 फेब्रुवारी 2024 आहे . इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे दिला असून सर्व पात्र उमेदवारांनी संधीचा उपभोग घ्यावा अशी विनंती .

  • एकूण जागा : 444
  • पद नाव : वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2
  • जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 57 वर्ष [ बाकी नियम लागू ]
  • पगार : पद्नुसार
  • अर्ज पद्धती : ONLINE
  • नौकरींचे ठिकाण : महाराष्ट्र
  • फीस : खुला प्रवर्ग = 600/-रु & राखीव प्रवर्ग = 300 रु/-
  • अर्ज सुरु तारीख : 31-01-2024
  • निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
  • अर्ज भरवयची शेवट तारीख : 09 फेब्रुवारी 2024 .
  • अधिकृत नोटीफीकेशन PDF = click here
  • अधिकृत वेबसाईट = click here

[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत कृपया एक वेळ भेट द्यावी ]

  • [ वरिष्ठ तंत्रज्ञ ] = सदरील पदाकरिता पात्रता वीजतंत्री / तारतंत्री या व्यवसायातून ( NCTVT ) नवी दिल्ली प्रमाणपत्रीत ITI प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक , तसेच तिन्ही पदाकरिता अनुभव तपशील खालीलप्रमाणे आहे .

[ वरिष्ठ तंत्रज्ञ ] = सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून किमान सहा ( 06 ) वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .

[ तंत्रज्ञ 1 ] = सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण चार ( 04 ) वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .

[ तंत्रज्ञ 2 ] = सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण दोन ( 02 ) वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .

पद अनु,
जाती
अनु.
जमाती
वी.
जाती (अ)
भटक्या
जमाती (ब)
भटक्या
जमाती (क)
भटक्या
जमाती (ड)
विशेष
मा.जमाती
इतर
मागासवर्ग
EWSखुला
वरिष्ठ तंत्रज्ञ15061400010000150839
तंत्रज्ञ 118101400020000221358
तंत्रज्ञ 2 26151504090000372083
  • Total Seats : 444
  • Post Name : Senior Technician, Technician 1, Technician 2
  • Maximum Age Limit : 18 to 57 Years [Other Rules Applicable]
  • Salary : As per post
  • Application Method : ONLINE
  • Job Location : Maharashtra
  • Fees: Open Category = Rs.600/- & Reserved Category = Rs.300/-
  • Application Start Date : 31-01-2024
  • Selection Process : Written Examination
  • Last date for submission of applications: 09 February 2024.

महत्वपूर्ण सूचना | important instructions

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी व अर्ज करावा , तसेच अर्ज करण्यामध्ये झालेल्या कोणत्याही चुकीमुळे होणाऱ्या परिणामास उमेदवार स्वत जबाबदार राहील याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • ओनलाईन अर्ज सादर केलेल्या सर्वच उमेदवारास परीक्षेस बोलवले जाईल तसेच परीक्षेस बोलवल्या जाणाऱ्या उमेदवाराची पात्रता पडताळणी केली जाणार नाही तसेच परीक्षेस बोलवले याचा अर्थ उमेदवार पात्र असे समजले जाणार नाही .

Conclusion of this vacancy

rojgarsarthi.com

Recent Posts

Rojgarsarthi DTE Scholarship 2025–26 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना | 100% फी माफी

Rojgarsarthi DTE Scholarship 2025-26 महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील  विद्यार्थ्यांसाठी DTE राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण…

3 days ago

DSSSB Recruitment 2026 Notification Out – Apply online – 1979 Assistant, TGT व इतर पदांसाठी सुवर्णसंधी

DSSSB Recruitment 2026 अंतर्गत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. DSSSB Recruitment 2026 अंतर्गत तब्बल…

4 days ago

Buddy4Study scholarship Notification 11वी–12वी विद्यार्थ्यांसाठी ₹6,000 ते ₹X4,000 आर्थिक मदत

Buddy4Study Scholarship म्हणजे काय? Buddy4Study ही भारतातील एक विश्वासार्ह शिष्यवृत्ती प्लॅटफॉर्म असून Buddy4Study India Foundation Scholarship हा…

5 days ago

SBI Bharti 2026: 7,150 जागा | ₹XX,000 पगार | अर्ज सुरू

SBI Bharti 2026 – थोडक्यात माहिती State Bank of India (SBI) कडून Apprentice (शिकाऊ उमेदवार) पदांसाठी 7,150…

5 days ago

Coal India MT Recruitment 2026: 660 जागांची सुवर्णसंधी | ₹1.80 लाख पगार | No Interview

Coal India MT Recruitment 2026 : भारत सरकारच्या प्रतिष्ठित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी Coal India Limited (CIL) ने…

7 days ago

Rayat Shikshan Sanstha KIIT Satara Bharti 2026 – 329 Posts Apply Online

Rayat Shikshan Sanstha KIIT Satara Bharti महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या…

1 week ago