Marathi Language Department Bharti | महाराष्ट्र लोकसेवा आयोग सरळसेवा
maharashtra lokseva bharti : (mpsc) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत , मराठी भाषा विभागात एकूण 07 जागासाठी विविध पदावर सरळसेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे , या यामध्ये अनुवादक मराठी गट – क व अनुवादक हिंदी गट – क या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत , अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या तारखेपासून सुरु होणार असून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ONLINE होणार असून या भरतीसाठी अर्ज व सर्ज शुल्क भरावयाची शेवट तारीख हि 23 नोव्हेंबर २०२३ आहे , इतर सर्व तपशील खालीलप्रमाणे असून , तरी पात्र उमेदवारांनी या संधीचा उपभोग घ्यावा हि विनंती .
- एकूण पदे : 07 जागा .
- पद नाव : अनुवादक मराठी गट – क व अनुवादक हिंदी गट – क
- शिक्षण / पात्रता : पद्नुसार खालीलप्रमाणे
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : 18 ते 38 पर्यत .
- पगार : ३५,४००
- अर्ज पद्धती : ONLINE
- नौकरींचे ठिकाण : महाराष्ट्र
- फीस : खुला प्रवर्ग = 394/रु. & राखीव प्रवर्ग = 294/रु.
- अर्ज सुरु तारीख : 30 – 10 -२०२३
- निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
- नौकरी : राज्य सरकारी .
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 23 नोव्हेंबर २०२३ .
महत्वपूर्ण लिंक्स |IMP Links
- अधिकृत नोटीफीकेशन = click here
- अर्ज करा = APPLY ONLINE
- अधिकृत वेबसाईट = click here
[ वरील दिलेल्या लिंक्स मदतीने आपण थेट अर्ज किंवा अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अश्याच काही भरतीची माहिती पुढीलप्रमाणे दिली असून कृपया पाहून घ्यावे ]
शैक्षणीक अहर्ता |eligibility criteria
- [ अनुवादक मराठी गट – क ] = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून मराठी विषयासह कुठल्याही शाखेची कमीत कमी तीन वर्षाची पदवी तसेच इंग्रजी अथवा संवाद कौशल्य विषय असणे आवश्यक याची उमेदवाराने नोंद असू द्यावी .
- [ अनुवादक हिंदी गट – क ] = maharshtra lokseva bharti मध्ये या पदासाठी उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी विषयासह कुठल्याही शाखेची कमीत कमी तीन वर्षाची पदवी तसेच इंग्रजी अथवा संवाद कौशल्य विषय असणे आवश्यक याची उमेदवाराने नोंद असू द्यावी .
- [ प्राधान्य शील अहर्ता ] = वरील दोन्ही विषयापैकी कुठल्याही एक विषयासह LAW पदवी असेल तर हे प्राधान्यशील असेल .
पदे / posts | एकूण आरक्षित | खुला | एकूण जागा |
अनुवादक मराठी गट – क | 03 | 01 | 04 |
02 | 01 | 03 | |
01 | NIL | 01 | |
अनुवादक हिंदी गट – क | 01 | 02 | 03 |
01 | 01 | 02 | |
NIL | 01 | 01 |
Marathi Language Department Bharti 2023
maharashtra lokseva bharti : (mpsc) Through Maharashtra Public Service Commission, direct service recruitment advertisement has been released for a total of 07 posts in Marathi language department, in which applications are invited for the post of Translator Marathi Group-C and Translator Hindi Group-C, application process is given below It will start from the date The application process for the recruitment will be ONLINE and the last date for application and payment of surge fee for this recruitment is 23 November 2023, all other details are as follows, but the eligible candidates are requested to avail this opportunity.
- Total Posts : 07 Seats.
- Post Name : Translator Marathi Group – C and Translator Hindi Group – C
- Education / Qualification : Post wise as follows
- Maximum Age Limit: 18 to 38.
- Salary : 35,400
- Application Mode : ONLINE
- Job Location : Maharashtra
- Fee : Open Category = 394/Rs. & Reserve Category = 294/Rs.
- Application Start Date : 30-10-2023
- Selection Process : Written Examination
- Job: State Govt.
- Last date for submission of application: 23 November 2023.
महत्वपूर्ण सूचना |IMP instructions
- प्रस्तुत जाहिरातीत दिलेली किमान शैक्षणीक अहर्ता पात्र असून , मुलाखतीस पात्र ठरण्यासाठी किमान शैक्षणीक अहर्ता धारण करणे योग्य नसेल तसेच प्रसिद्ध जाहिराती मधील किमान अहर्ता धारण केली म्हणून उमेदवारास लागलीच मुलाखतीस बोलवले जाईल , असे मुळीच समजू नये .
- जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतूदिनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवाराच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवाराची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणीक अहर्ता आणि / अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणीक अहर्ता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवाराची संख्या मर्यादित करण्यात येईल .
- maharashtra lokseva bharti मध्ये , चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास अहर्ता आणि / अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही तसेच चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम , परीक्षेचे मध्यम व इतर बाबी ( लागू असल्यास ) आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल .
- maharashtra lokseva bharti मध्ये,अर्ज करताना एखादी जात जमात आरक्षणासाठी घोषित केली असल्यास तसे सक्षम प्राधिकार्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तर संबधित जात / जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील . आणि उमेदवार विवाहित असेल आणि अपत्य संख्या दोन किंवा दोन कमी असेल तर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य असेल .
- अनुभव पुरावा म्हणून सादर करण्यात येणारे प्रमाणपत्र संबधित संस्थेच्या नाममुद्रित पत्रावर एखाद्या सक्षम अधिकार्याने निर्गमित केलेले असावे तसेच त्यात पदाचे नाव , उमेदवार तपशील , वेतनश्रेणी इत्यादी माहितीचा समावेश असावा किंवा असणे अनिवार्य समजावे .
Conclusion Of This Job Update
In the rich tapestry of linguistic diversity, where the Marathi language thrives as a cultural gem, Rojgarsarthi.com stands as a custodian of opportunities within the Marathi Language Department Bharti. As we conclude our exploration of this realm, the article titled “Empowering Careers: Navigating Marathi Language Department Bharti with Rojgarsarthi.com” serves as a testament to the platform’s commitment to fostering professional growth within the linguistic landscape. Beyond being a mere job portal, Rojgarsarthi.com becomes a bridge that connects aspirations with the vibrant tapestry of opportunities offered by the Marathi Language Department Bharti. This narrative transcends a mere recruitment drive; it’s a celebration of language, culture, and the pursuit of excellence. Rojgarsarthi.com, with its user-centric approach and dedication, intricately weaves the aspirations of job seekers with the specialized requirements of the Marathi Language Department Bharti.
As we bid farewell to this exploration, the echoes of successful placements and fulfilled ambitions resonate, painting a vivid picture of empowerment. Rojgarsarthi.com, ever committed to propelling careers forward, leaves an indelible mark on the landscape of opportunities within the Marathi Language Department Bharti, solidifying its role as the catalyst for linguistic and professional enrichment in the diverse mosaic of employment possibilities.
This article celebrates the synergy between linguistic heritage and professional growth, emphasizing how Rojgarsarthi.com serves not just as a facilitator of job placements but as a curator of opportunities that resonate with the cultural fabric of Marathi language and traditions. In essence, it captures the essence of Rojgarsarthi.com’s role in connecting aspirations with the unique and specialized opportunities presented by the Marathi Language Department Bharti, fostering a sense of pride and achievement in the careers of those it propels forward.