PWD recruitment २०२३ | डाउनलोड करून घ्यावे लिंक उपलब्ध .
maharashtra pwd Bharti : खुशखबर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत विविध पदावर एकूण 2109 जागासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे , या भरतीमध्ये अभियंता , कनिष्ठ विद्युत अभियंता , लघुलेखक , वरिष्ठ लिपिक , वाहनचालक इत्यादी पदासाठी हि जाहिरात प्रदर्शित झाली असून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे , तसेच maharashtra pwd Bharti साठी online अर्ज करावयची शेवट तारीख हि 06 नोव्हेंबर २०२३ आहे . इतर सर्व माहिती हि खालीलप्रमाणे दिली आहे .
- एकूण पदे : 2109 जागा
- पद नाव ; कनिष्ठ अभियंता , कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) , कनिष्ठ वास्तूशात्रज्ञ , स्थापत्य अभियांत्रिकी , लघुलेखक , लघुलेखक(निम्नश्रेणी ) , उद्यान पर्यवेक्षक , सहायक कनिष्ठ वास्तूशात्रज्ञ , स्वच्छता निरीक्षक , वरिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा सहायक , वाहनचालक , स्वच्छक , शिपाई .
- शिक्षण / पात्रता : जाहिरात पहावी
- जास्तीत – जास्त वयो मर्यादा : खुला प्रवर्ग 18 ते 40 & राखीव प्रवर्ग = 18 ते 45
- पगार : पद्नुसार १५००० ते १,३२,३०० रु .
- अर्ज पद्धती : online
- नौकरींचे ठिकाण : महाराष्ट्र
- फीस : खुला प्रवर्ग = 1000 रु & राखीव प्रवर्ग = 900 रु
- अर्ज सुरु तारीख : 16 -10- 2023
- निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा ( TCS )
- अर्ज भरवयची शेवट तारीख : 06 नोव्हेंबर 2023
महत्वपूर्ण लिंक्स | important Links
- अधिकृत नोटिफिकेशन = click here
- अर्ज करा = APPLY ONLINE
- अधिकृत वेबसाईट = click here
[ परीक्षा प्रवेश पत्र / admit card PWD भरती ] = click here for download
शैक्षिणिक अहर्ता | eligibility criteria
- [ कनिष्ठ अभियंता ] = उमेदवार , तीन वर्ष कालावधी पूर्ण असलेली स्थापत्य अभियांत्रिकी पदविका मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त असणे आवश्यक आहे .
- [ कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) ] = उमेदवार , इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मधून तीन वर्ष कालावधी पूर्ण असलेली पदविका मान्यताप्राप्त विद्यापिठातून प्राप्त असणे आवश्यक आहे .
- [ कनिष्ठ वास्तूशात्रज्ञ ] = उमेदवार , मान्यताप्राप्त विद्यापीठकडून वास्तूशास्त्र पदवी असणे तसेच कॉन्सील ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली यांचे नोंदणीकृत सदस्य असणे आवश्यक आहे .
- [ स्थापत्य अभियांत्रिकी ] = उमेदवार , तीन वर्ष कालावधी पूर्ण असलेली स्थापत्य अभियांत्रिकी पदविका मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा कंसट्रकशन सुपरवायजर चा पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
- [ लघुलेखक ] = उमेदवार , लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट अशी अहर्ता असलेले शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे .
PUBLIC WORK DEPARTMENT RECRUITMENT
maharashtra pwd Bharti : good news under public works department recruitment advertisement has been released for total 2109 posts, in this recruitment for the post of engineer, junior electrical engineer, typist, senior clerk, driver etc. this advertisement has been published and application process has started, also maharashtra pwd Last date to apply online for Bharti is 06 November 2023. All other information is given below.
- Total Posts : 2109 Seats
- Position Name; Junior Engineer, Junior Engineer (Electrical), Junior Architect, Civil Engineering, Stenographer, Stenographer (Low Grade), Park Supervisor, Assistant Junior Architect, Sanitary Inspector, Senior Clerk, Laboratory Assistant, Driver, Cleaner, Constable.
- Education / Qualification : See advertisement
- Maximum Age Limit : Open Category 18 to 40 & Reserved Category = 18 to 45
- Salary: Rs.15,000 to Rs.1,32,300 depending on the post
- Application Method: Online
- Job Location : Maharashtra
- Fee : Open Category = Rs.1000 & Reserved Category = Rs.900
- Application Start Date : 16-10- 2023
- Selection Process: Written Test (TCS) Last Date for Submission of Applications: 06 November 2023 .
पद . क्र | पद नाव / post name | जागा |
1 | कनिष्ठ अभियंता | 532 |
2 | कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) | 55 |
3 | कनिष्ठ वास्तूशात्रज्ञ | 05 |
4 | स्थापत्य अभियांत्रिकी | 1378 |
5 | लघुलेखक | 08 |
6 | लघुलेखक(निम्नश्रेणी ) | 02 |
7 | उद्यान पर्यवेक्षक | 12 |
8 | सहायक कनिष्ठ वास्तूशात्रज्ञ | 09 |
9 | स्वच्छता निरीक्षक | 01 |
10 | वरिष्ठ लिपिक | 27 |
12 | प्रयोगशाळा सहायक | 05 |
13 | वाहनचालक | 02 |
14 | स्वच्छक | 32 |
15 | शिपाई | 41 |
WFH भरती लिंक | https://rojgarsarthi.com/freelancer-wfh/ |
MSSC भरती लिंक | https://rojgarsarthi.com/state-security-bharti/ |
महत्वपूर्ण सूचना | important instructions
- १ } वरील सर्व पदासाठी शैक्षणीक पात्रता कृपया जाहिराती मध्ये पहावी , उमेदवाराने संपूर्ण जाहिरात एक वेळ वाचून काढावी तसेच सर्व पदासाठी अर्ज करतेवेळी नोंद असू द्यावी कि , अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे तसेच अधिवास प्रमाणपत्र असणे आवशक आहे .
- 2) जात प्रमाणपत्र धारक उमेवासाठी अंतिम निवड झाल्यवर , जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील , जर नसल्यास शासन नियमानुसार सहा महिनाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील आणि परीक्षा वेळी उमेवाराने , परीक्षा सुरु होण्या एक तास वोस मिनिटे म्हणजेच ( ९० मिनिटे ) आधी उपस्थित राहावे .
- 3) भरतीसाठी परीक्षा स्वरूप पद्नुसार वेगळे राहील विहित शाखेतील अभ्यासक्रम , इतर बाबी सामील राहील अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी तसेच परीक्षा हि एका पेक्षा जास्त सत्रात घेतली जाणार असून , प्रत्येक सत्रातील प्रश्नाच्या काठीनतेवर आधारित समानीकरण ( normalization ) केले जाईल याची दक्षता घ्यवी , हि प्रक्रिया बंधनकारक असेल याही उमेदवराने नोंद घ्यावी .
- 4 ) पदसंख्या तसेच आरक्षणमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही , परिस्थिती आढावा घेऊन जर पदसंख्या वाढणे किंवा कमी होणे तसेच आरक्षण संबधित कोणताही बदल झाल्यास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर सूचित केली जाईल .
- विमुक्त जाती , भटक्या जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित केलेल्या पदे अपरिवर्तनीय असून आरक्षित प्रवर्गातील पात्र उमेदवार जर उपलब्ध नाही झाला तर ते रिक्त पद इतर उमेदवारास दिले जाईल .
Conclusion Of This Job Update
As we draw the curtains on our exploration of the PWD Recruitment 2023, it’s clear that this opportunity is not just a job application; it’s an entry into shaping the foundational infrastructure of our communities. Proudly presenting “Building Tomorrow: Navigating PWD Recruitment 2023” on Rojgarsarthi.com, we reaffirm our commitment to being the compass for meaningful employment. This article transcends the traditional role of a guide; it embodies our dedication to connecting individuals with transformative opportunities within the PWD Recruitment 2023 framework.
Rojgarsarthi.com, surpassing its identity as a website, encapsulates a mission — a mission to empower individuals on their unique journeys to professional success in the dynamic field of public works and infrastructure. As you step into the PWD Recruitment 2023 process, remember that Rojgarsarthi.com is not just a platform; it’s your ally, devoted to shaping your aspirations into tangible achievements. Here’s to a future where career paths seamlessly align with opportunities, propelling careers that contribute to the development and well-being of our communities. Join us in celebrating the spirit of growth and opportunity, where Rojgarsarthi.com stands tall as your dedicated companion in propelling your professional journey to unprecedented heights within the realm of PWD Recruitment 2023.